महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ५५(४)] मंगळवार, डिसेंबर २९, २०२०/पौष ८, शके १९४२ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ९३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांजकडून
शुद्धीपत्रक
क्रमांक उपजिभूक्र. ७/भूसं/मुंबई शहर/एलएक्यू ८४७/२०१९.— दिनांक १७ ऑगस्ट २०२० रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक (को.वि.पु.) पृष्ठ क्र. ५ ते ६ वर जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांचेकडून प्रसिद्ध झालेल्या, दिनांक २७ ऑगस्ट/०२ सप्टेंबर २०२० च्या अधिसूचनेमध्ये संयुक्त मोजणीप्रमाणे क्षेत्राच्या तपशिलामध्ये केलेली दुरूस्ती खालीलप्रमाणे वाचावी :—
अनुसूची
विभाग " डी " (गिरगाव), जिल्हा मुंबई शहर
करिता वाचा
संपादन करावयाच्या जागेचे संपादन करावयाच्या जागेचे अ.क्र. भू.क्र. आवश्यक जमिनीचे अ.क्र. भू.क्र. आवश्यक जमिनीचे अंदाजित क्षेत्र (चौ.मी.)
क्षेत्र (चौ.मी.) (१) (२) (३) (१) (२) (३) १ ८/१४८७ ५७५.२६ १ ८/१४८७ ५९२.०० एकूण . . ५७५.२६ एकूण . . ५९२.०० सार्वजनिक प्रयोजन.-- " खेळाचे मैदान " या आरक्षित प्रयोजनासाठी भूसंपादन.
मुंबई, दिनांक २९ डिसेंबर २०२०.
राजीव द. निवतकर, जिल्हाधिकारी, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २९, २०२०/पौष ८, शके १९४२ BY THE COLLECTOR, MUMBAI CITY CORRIGENDUM No. DCLA 7/L.A./Mumbai City/LAQ 847/2019 Dated 17th August 2020.—The correction made in details of area as per Joint Measurement in the schedule appended to the Notification published on 27th August/02 September 2020, in Maharashtra Government Gazette Part One (K.D.S.), page No. 5 to 6 by the Collector, Mumbai City should be read as follows :—
SCHEDULE
Division " D " Ward (Girgaon), Dist. Mumbai City
For Read
Land under Acquisition Land under Acquisition
Sr. No. C.T.S. No. Area of Sr. No. C.T.S. No. Area of Required Land (Sq. Mtr.) Required Land (Sq. Mtr.) (1) (2) (3)
(1) (2) (3) 1 8/1487 575.26 1 8/1487 592.00 Total . . 575.26 Total . . 592.00 Public Purpose.—Acquisition for the reserved purpose of "Play Ground ".
Mumbai, Dated the 29th December 2020.
RAJEEV D. NIVATKAR, Collector, Mumbai City.