RNI No. MAHBIL/13/2/2011-TC
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--नाशिक विभाग
वर्ष - ९, अंक - ३६ ] मंगळवार, डिसेंबर २९, २०२० / पौष ८, शके १९४२
[ पृष्ठे १०
असाधारण क्रमांक ३६
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी नाशिक यांजकडून
परिशिष्ट-७ ब
क्रमांक नपा-२/कक्ष-२/२७४३/२०२०.----- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडील आदेश क्रमांक १०९४/१६४/११९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) (यापुढे सदर अधिनियम म्हणून संबोधित केलेला) चे नियम १० (१) खाली नाशिक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविण्यात आलेले पेठ नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि दर्शविणारा मा. राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२०/प्र. क्र.-०६/का-०६, दिनांक १२ ऑक्टोबर २०२० च्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा/नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम १०, पोट-कलम (१) परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे, उक्त नगरपंचायत क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून आलेल्या हरकतींचा सर्वश: विचार करून मी, सूरज मांढरे, नाशिक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक नपप्र/२०२०/निवडणूक/कार्या-२/ ६६३९/ २०२०, दिनांक ५ ऑगस्ट २०२० आदेशान्वये त्यांनी पेठ नगरपंचायतीच्या बाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
(१)
वि (एच) २३६२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ ----- नाशिक विभाग, डिसेंबर २९, २०२० / पौष ८, शके १९४२ (१) निवडावयाच्या सदस्यांची संख्या
.. १७ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या----
(अ) अनुसूचित जाती
.. ०१ (ब) अनुसूचित जमाती
.. १० (क) नागरिकांचा मागासप्रवर्ग
.. ०५ (३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासप्रवर्गाचा स्त्रियांसाठी .. ०९ राखून ठेवावयाच्या जागा धरून).
(४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती,
अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील ----
(अ) अनुसूचित जाती
.. ०० (ब) अनुसूचित जमाती
.. ०५ (क) नागरिकांचा मागासप्रवर्ग
.. ०३ (५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या
.. ०१ (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा करून अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागा).
त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयोग आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक मा. एसईसी-१०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, सूरज मांढरे, नाशिक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे पेठ नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी स्त्रियांसह जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.
या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ ----- नाशिक विभाग, डिसेंबर २९, २०२० / पौष ८, शके १९४२ ३ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ ----- नाशिक विभाग, डिसेंबर २९, २०२० / पौष ८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ ----- नाशिक विभाग, डिसेंबर २९, २०२० / पौष ८, शके १९४२ ५सूरज मांढरे,
जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, २८ डिसेंबर २०२०.
–––––––––––––––
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ ----- नाशिक विभाग, डिसेंबर २९, २०२० / पौष ८, शके १९४२Annexure - 7 A
No. MC/WS/6-A/ELN/2743/2020.– In exercise of the powers conferred on me by Order No. SEC- 1094/164/1994, dated 31st October 1994 of the State Election Commissioner, Maharashtra the draft order fixing the number of seats to be elected and the extent of the Wards into which the said Nagarpanchayat is to be divided and the Wards reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes, Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule the Draft Order bearing No. RNA/NP-2020/P. K.R. 6/K 06, dated 12th October 2020 was published as required by the provision to sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, for the information of the residents of the Peth Nagarpanchayat.
After carefully considering the objections received by me in respect of the said Draft Order, I, Suraj Mandhare, the Collector of Nashik District in exercise of the powers conferred on me by sub-Section (1) of the Section 10 of the said Act, hereby make the following Order namely :–
ORDER
Whereas, the Divisional Commissioner and Regional Director, Nashik Division, Nashik by his Order No. NPP/2020/Election/Karya-2/6638 (7)/2020, dated 5th August 2020 issued under sub-section (2) of the Section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XI of 1965), has fixed for the Peth Nagapanchayat the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below :
(1) The number of Councillors to be elected
... 17 (2) The number of seats to be reserved :–
...
(a) For the Scheduled Castes
... 01 (b) For the Scheduled Tribes
... 10 (c) For the Backward Class of Citizens
... 05 (3) The total number of seats to be reserved for Women ... 09 (including the number of seats to be reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens).
(4) Out of seats at the serial number 3, the number of seats to be reserved
for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens as shown in item at the serial number 2 (a), (b) and (c), respectively, are as under :–
(a) For the Scheduled Castes
... 00 (b) For the Scheduled Tribes
... 05 (c) For the Backward Class of Citizens
... 03 (5) The number of seats to be reserved for Women as General Category ... 01 (number of seats at the serial number 3, minus number of seats at serial number 4).
Now, therefore, in exercise of the powers conferred on me by the Order No. SEC-1094/164/1994, dated 31st October 1994, of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial townships Act, 1965 (Mah. XL of 1965). I, Suraj Mandhare, the Collector of Nashik District, hereby fix the number and extent of the Wards into which the seats shall be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and Women (including the Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to this Order.
This Order shall take effect for the purpose of the next General Elections held immediately following the date of this Order.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ ----- नाशिक विभाग, डिसेंबर २९, २०२० / पौष ८, शके १९४२ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ ----- नाशिक विभाग, डिसेंबर २९, २०२० / पौष ८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ ----- नाशिक विभाग, डिसेंबर २९, २०२० / पौष ८, शके १९४२ ९ १० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ ----- नाशिक विभाग, डिसेंबर २९, २०२० / पौष ८, शके १९४२SURAJ MANDHARE,
Collector, Nashik.
Nashik, 28th December 2020.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.