Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A (KDS) Ext. 47 (30-12-2020) जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी,ठाणे

Published 30 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-30.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/ 35574

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक -अ- कोकण विभागीय पुरवणी बुधवार , डिसेंबर ३० , २०२० / पौष ९ , शके १ ९ ४२

वर्ष ६, अंक २४ (२ )]

[पृष्ठे १२ , किंमत: रुपये १०.००

असाधारण क्रमांक ४७

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या , ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, ठाणे

मुरबाड नगरंपचायत , जिल्हा ठाणे

अंतिम प्रभाग रचना

परिशिष्ट ७

क्रमांक सामान्य/कक्ष -३/टे-२/नपा/मु.श.नप. अं.प्र.र.मा. २०२०/ कावि-५२२ . मा . राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचे पत्र क्र . रानिआ/ नप -२०२०/प्र.क्र .१/का०६ , दि.०६/ ०२/ २०२०; मा . राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील क्र . रानिआ/नप- २०२०/प्र.क्र.६/का-०६ , दि.१२/१०/२०२० ; तसेच समक्रमांक दि .१३/ ११/२०२० अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र .४०) (यापुढे सदर अधिनियम म्हणून संबाधित केला) चे कलम १० ( १ ) अन्वये ठाणे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे मुरबाड नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी जागा राखून ठेवण्यांत येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे महिलांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या महिलांसह) जागा राखून ठेवण्यांत येतील ते प्रभाग दर्शविणारा क्र. सामान्य/कक्ष-३/टे -२/नपा/ F१६०३८८८६५६३५७ , कावि- ४१५/२०२० , दि. २८/१०/२०२० च्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९ ६५ (१ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र .४०) (यापुढे सदर अधिनियम म्हणून संबोधित केला ) चे कलम १० , पोटकलम (१ ) परंतुकाप्रमाणे आवश्यक असल्यामुळे उक्त आदेशाचा मसुदा याव्दारे शहापूर नगरपंचायत क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यांत आला होता. त्यास अनुसरुन आलेल्या हरकतींचा सर्वकष विचार करून मी, ठाणे जिल्ह्याची जिल्हाधिकारी , उक्त अधिनियमाच्या कलम १० , पोटकलम (१ )अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निमोक्त आदेश देत आहे .

अंतिम आदेशाचा मसूदा

ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १ ९ ६५ (१ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र .४० ) च्या कलम ९ , पोटकलम (२ ) अन्वये प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग , कोकण भवन यांचे पत्र क्र.मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचेकडील पत्र क्र . साशा/ कार्या .३/ नपा २/प्र.क्र ./ कावि९४ /२०२० ,

(१)

भाग एक - अ (को.वि.पु . ) - ४७-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३० , २०२० / पौष ९ , शके १ ९ ४२ दि.२ ९/ ०७/ २०२० रोजीच्या आदेशान्वये त्यांनी मुरबाड नगरपंचायतीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसुचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व महिलांसाठी ( अनुसुचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाच्या महिलांसह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत :-

: १७ (१ ) निवडून द्यावयाच्या नगरपंचायती सदस्यांची संख्या

(२) अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी

जागा राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

०१

:

( अ)अनुसूचित जाती

: ०१ (ब) अनुसूचित जमाती

: ०५ (क) नागरिकांच्या मागासवर्गासाठी जागा राखून ठेवावयाच्या जागा

: ०९ (३) महिलांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या महिलांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा धरून

( ४) उपरोक्त क्र.३ पैकी वरील क्र .२ ( अ) , (ब) व ( क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती, आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी महिलांसाठी राखून ठेवावयाच्या संख्या खालीलप्रमाणे राहील -

: ०१ (अ)अनुसूचित जाती

: ०१ (ब) अनुसूचित जमाती

: ०३ (क) नागरिकांच्या मागासवर्ग

: ०४ (५ ) महिलांसाठी सर्वसाधारण जागा राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

(अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ समोरील जागा)

२. त्याअर्थी , आता मा .राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र . रानिआ/ नप -२०२० / प्र.क्र .१/ का ०६ , दि.०६/०२/ २०२० महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५चे कलम १० , पोट- कलम ( १ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी , राजेश ज . नार्वेकर , ठाणे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याव्दारे उक्त नगरपंचायत क्षेत्र जितक्या भागांत विभागण्यांत येईल , त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , आणि नागरिकांच्या मागासवर्ग यांच्यासाठी व महिलांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , आणि नागरिकांच्या मागासवर्गातील महिलांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल .

لله महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३० , २०२० / पौष ९ , शके १ ९ ४२

५

धरून)

सर्वसाधारणप्रवर्गस्त्री

राखीव

आरक्षणाचीस्थितीकिती

नागरीकांचामागासवर्गप्रवर्ग स्त्रीराखीव जागाकोणत्याप्रवर्गातील जसेअनु.जाती/ अनु.जमाती/नागरिकांच्या मागासवर्गासाठीव स्त्रियांसाठी(अनु.जाती/ अनु.जमाती/नागरिकांच्या मागासवर्गवस्त्रियांसाठी

४

प्रभागाच्यासीमा

सर्वभाग

उत्तर-लांबाच्यावाडीचाउत्तरेकडील भाग

पश्चिम-नागाचाखडकबोरिंगते जुनापेट्रोलपंपाच्यापूर्वेकडील भाग

उत्तर–मुरबाडीनदीच्यादक्षिणेकडील

पूर्व-काळू-बाळूढाब्याचा पश्चिमेकडीलभाग दक्षिण-श्रीतुकारामगगेयांचे निवासस्थानतेजॉयसॅम्युअल वर्कशॉपवएम.आय.डी.सी. वसाहततेओरियेंटलकंपनीच्या उत्तरेकडीलभाग

अनुसूची

३

एम.आय.डी.सी.परिसर,

नागाचाखडक

परिशिष्ट२(हद्दींचीव्याप्तीववर्णनात्मक)

लांबाचीवाडी,खरबावाडी, डोहळ्याचापाडा, विद्यानगर,देवदर्शन सोसायटी प्रभागाचीव्याप्ती (प्रभागातीलथोडक्यात महत्त्वाची ठिकाणे/परिसर/नगरेइ. नमूदकरावीत)

नगरपरिषद/नगरपंचायतसार्वत्रिकनिवडणूक२०२०-२०२१

२

प्रभागाचेनावअसल्यास

प्रभागक्र.०१

प्रभागक्र.०२

१

प्रभागक्र.

लोकसंख्या

अ.जा.-४६

अ.ज.-७३

प्रभागक्रमांक-०१

प्रभागक्रमांक-०२

लोकसंख्या एकूण-१४०२

एकूण-१३०४ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३० , २०२० / पौष ९ , शके १ ९ ४२

सर्वसाधारणप्रवर्ग

उत्तर–मुरबाडम्हसारोडमोरीते गणेशकृपाराईसमिलच्या दक्षिणेकडीलभाग पूर्व-इंडियनऑईलपेट्रोलपंपते डोहळ्याचापाडावसाहतीच्या पश्चिमेकडीलभाग दक्षिण-देवदर्शनअपार्टमेंटतेप्रमुख दर्शनतेडोहळ्याच्यापाड्याचा उत्तरेकडीलभाग पश्चिम-ओरियेंटलकंपनीतेम्हसा रोडमोरीतेदेवदर्शनसोसायटी पर्यंतचापूर्वेकडीलभाग

अनुसूचितजातीप्रवर्गस्त्री राखीव

उत्तरेकडीलभाग

बाबासाहेबआंबेडकरपुतळाते

संतोषीमातामंदिरपर्यंतचा

पश्चिम-मुरबाडकल्याण रस्त्यापासूनसंतोषीमातामंदिर पर्यंतरस्त्याच्यापूर्वेकडीलभाग

दक्षिण-शासकीयविश्रामगृहतेजुने तलाठीकार्यालयवडॉ.

पूर्व-मुरबाडम्हसारोडमोरीते

शासकीयविश्रामगृहपर्यंतच्या

पश्चिमेकडीलभाग

शेळकेपाडा,मातानगर, फॉरेस्टकॉलनी

प्रभागक्र.०३

लोकसंख्या

अ.जा.-११५ अ.जा.-१२९ अ.ज.-३७१

अ.ज.-२७

प्रभागक्रमांक-०३

एकूण-११९०

उत्तर-तलाठीकार्यालयते विश्रामगृहाकडेजाणाऱ्या रस्त्याच्यादक्षिणेकडीलभाग पूर्व-मुरबाडम्हसारोडशासकीय विश्रामगृहतेचंद्रकांतगडगेयांचे निवासस्थानाच्यापश्चिमेकडील भाग

साईसंसारकॉलनी, म्हसारोडपरिसर, बाजारपेठ,खडकबाण वाडा,अण्णाभाऊसाठे नगर

प्रभागक्र.०४

लोकसंख्या

अ.जा.-१८८

अ.ज.-९४

प्रभागक्रमांक-०४

एकूण-११०२ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३० , २०२० / पौष ९ , शके १९ ४२ सर्वसाधारणप्रवर्गस्त्री राखीव

नागरीकांचामागासवर्गप्रवर्ग स्त्रीराखीव

दक्षिणेकडीलभाग

भाग

निवासस्थानतेबेबीराजेंद्रजाधव यांचेनिवासस्थानतेश्री.भाऊ

यांचेनिवासस्थानाच्या

पश्चिमेकडीलभाग

पश्चिम-टिळकचौकाचेपूर्वेकडील

पश्चिम-तीनहातनाकातेमुख्य रस्त्यावरीलतलाठीकार्यालयते श्री.मुकुंदपटेलयांच्याघराच्या पूर्वेकडीलभाग

दक्षिण-श्री.बाळूकथोरेयांचे निवासस्थानतेटिळक चौकातीलश्री.बंदूमोहितेयांचे निवासस्थानाच्याउत्तरेकडील भाग

दक्षिण-नरेशशहासॉमिलतेटिळक चौकतेराजलक्ष्मीस्टोअर्सते मारुतीमंदिररस्त्याच्या उत्तरेकडीलभाग

उत्तर–श्री.विठ्ठलकडवयांचेघरते राधेगोविंदअपार्टमेंटतेश्री.बंदू मोहितेयांचेनिवासस्थानाचे दक्षिणेकडीलभाग

उत्तर–श्री.रसीदपठाणयांचेदुकानते हनुमानआळीमधूनम्हसा रोडकडेजाणाऱ्यारस्त्याच्या पूर्व-श्री.गफारपठाणयांचे

पूर्व-श्री.विठ्ठलकडवयांचे

निवासस्थानतेश्री.बाळूकथोरे

हनुमानआळी, मुस्लीममोहल्ला, रोहिदासवाडा,आंबेडकर नगर संभाजीनगर,हनुमान मंदिर,परमभक्तविभाग

प्रभागक्र.०६

प्रभागक्र.०५

लोकसंख्या लोकसंख्या

अ.जा.-६३९

अ.जा.-१४९

अ.ज.-१४

अ.ज.-३६

प्रभागक्रमांक-०६

एकूण-१३४९

एकूण-११६२

प्रभागक्रमांक-०५

भाग एक-अ (को.वि.पु. ) -- ४७-२ ६

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३० , २०२० / पौष ९, शके १९ ४२

सर्वसाधारणप्रवर्ग

नागरीकांचामागासवर्गप्रवर्ग सर्वसाधारण

पश्चिमेकडीलभाग

दुगाडेयांच्यादुकानापर्यंत

पश्चिम-श्री.पंकजविशेतेठाकरे चाळीच्यापूर्वेकडीलभाग

पश्चिम-श्री.रसीदपठाणयांचेदुकान तेकोतवालचौकाचेपूर्वेकडील भाग

देसलेयांचेनिवासस्थानतेश्री. भगवानदेसलेयांचे निवासस्थानाच्या पश्चिमेकडीलभाग दक्षिण-श्री.नंदाथोरातनिवासस्थान श्री.अस्लमभंगारवालागोडाऊन तेश्री.अलीपटेलतेकोतवाल चौकच्याउत्तरेकडीलभाग

दक्षिण-श्रीअण्णादुगाडेयांचेदुकान तेज्ञानदीपशाळातेश्री.चंद्रकांत बोष्टेयांच्यानिवासस्थानाच्या उत्तरेकडीलभाग

उत्तर-श्रीशांताराममहाजनचाळते नॅशनलहायवेऑफिसतेश्री. बांगररावसाहेबतेगणेश रसवंतीगृहाचेदक्षिणेकडील भाग

उत्तर–नंदादीपनॉव्हेल्टीतेपंकज विशेयांचेनिवासस्थानाच्या दक्षिणेकडीलभाग

पूर्व–नंदादीपनॉव्हेल्टीतेश्रीअण्णा

पूर्व-नॅशनलहायवेऑफिसतेडाक बंगलातेश्री.सुभाषमनोरेते

मातानगर,डाकबंगला, झोपडपट्टी,अरुणोदय सोसायटी,ताडआळी

ताडआळी,देवीचीआळी, ज्ञानदीपनगर

प्रभागक्र.०७

प्रभागक्र.०८

लोकसंख्या

अ.ज.-६२

अ.जा.-२१

अ.ज.-३५

एकूण-१३४५

अ.जा.-३०

प्रभाग मागक्रमांक-०७

प्रभागक्रमांक-०८

लोकसंख्या एकूण-१३०२ ७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३० , २०२० / पौष ९ , शके १९ ४२

नागरीकांचामागासवर्गप्रवर्ग

स्त्रीराखीव

गणेशरसवंतीगृहतेश्री.राजेश जाखोटियायांच्या दुकानापर्यंतच्यापश्चिमेकडील भाग

रस्तापासूनसंतोषीमातामंदिरते गणेशनगरपर्यंतजाणा-या पश्चिमेकडीलभाग

रस्तापासूनश्रीमल्हारीगायकर

तेश्रीरुपेशशेटेयांचेनिवास

स्थानापर्यंतचादक्षिणेकडील

भाग

पश्चिम-श्री.शांताराममहाजनचाळ तेश्री.लतिबशेखवश्री.बांगर रावसाहेबतेश्रीनारायणचौधरी यांच्याघराचेपूर्वेकडीलभाग

दक्षिण–श्री.राजेशजाखोटियातेश्री. दत्तामुसळेवकरकंडेश्री. नारायणचौधरीवश्री.कैलास ड्रायव्हर(लतिबशेख)यांचे घराचेउत्तरेकडीलभाग

पश्चिम-दत्तकृपातेप्रेरणानिवास पर्यंतसोनारपाड्याच्यानवीन वसाहतीच्यापूर्वेकडीलभाग

उत्तर-मुरबाडकल्याणमुख्य

दक्षिण-श्री.सुधीरभाईतेलवणेयांचे घराचेलगतचाअंतर्गतरस्त्याचा उत्तरेकडीलभाग

पूर्व-मुरबाडकल्याणमुख्य

सोनारपाडा,गणेशनगर,

मातानगर

प्रभागक्र.०९

लोकसंख्या

अ.जा.-६३

अ.ज. २५

प्रभागक्रमांक-०९

एकूण-१३१२

भाग एक- अ (को.वि.पु . )-- ४७-२अ ८

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३० , २०२० / पौष ९ , शके १९ ४२ सर्वसाधारणप्रवर्ग

सर्वसाधारणप्रवर्ग

पश्चिम-श्री.गजाननगायकरयांचे निवासस्थानाचेपूर्वेकडीलभाग

भाग दक्षिण-श्री.मुरलीधरबागडेयांचे निवासस्थानतेश्री.चक्रवर्ती यांच्यानिवासस्थानाच्या उत्तरेकडीलभाग

पश्चिम-श्री.महादूगोरलेयांचे निवासस्थानतेगणेशजोशीसर

उत्तर-श्री.रमाकांतआंग्रेयांचे निवासस्थानतेश्री.लक्ष्मण सरनिंगेयांचीबिल्डींगवश्री. उल्हासबांगरयांचेनिवासस्थान तेश्रीम.सोनावणेमॅडम,श्री. महादूगोरलेयांचेनिवासस्थानाचे दक्षिणेकडीलभाग

उत्तर–भोसलेसॉमिलते सोनारपाड्याकडेजाणाऱ्या रस्त्याच्यादक्षिणेकडीलभाग पूर्व-श्री.संतोषएगडेयांचे निवासस्थानाच्यापश्चिमेकडील

पूर्व-मरीआईमंदिरवश्री.पडवळ आप्पानिवासस्थान,वश्री.रामा भांडेयांचीचक्की,श्री.घागस यांचेघराचेपश्चिमेकडीलभाग दक्षिण-श्री.शंकरघागसयांचे निवासस्थानतेश्री.दत्ता डोहळेयांचेनिवासस्थानाचे उत्तरेकडीलभाग सोनारपाडा

गणेशनगर,देवीचीआळी

प्रभागक्र.१०

प्रभागक्र.११

लोकसंख्या

लोकसंख्या

अ.जा.-२९

अ.ज.-६१

अ.जा.-७३

प्रभागक्रमांक-१०

एकूण-९४२

अ.ज.-५३

प्रभागक्रमांक-११

एकूण-१३१६ ९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३० , २०२० / पौष ९ , शके १ ९ ४२

सर्वसाधारणप्रवर्ग

दक्षिणेकडीलभाग

गावाच्याफाट्याच्या सर्वसाधारण

नागरीकांचामागासवर्गप्रवर्ग

दक्षिणेकडीलभाग

भगवानधुमाळयांच्या

निवासस्थानाच्याउत्तरेकडील

भाग

यांचेनिवासस्थानाचेपूर्वेकडील भाग

सर(त्रिनयनाविभागाच्या) पश्चिमेकडीलभाग दक्षिण-श्री.दाभाडेयांचे निवासस्थानतेश्री.रवीपाटील यांचेनिवासस्थानवश्री.रमेश माळीयांचेनिवासस्थानवश्री.

उत्तर-श्री.दाजीमाळीयांचे निवासस्थानतेदेवगावकडे जाणाऱ्यारस्त्यावरीलमाळीपाडा

पूर्व-देवधरवाडातेअरुणशेलार यांचेनिवासस्थान,वश्री.देसले त्रिनयनाबिल्डींग, माळीनगर

प्रभागक्र.१२

लोकसंख्या

अ.जा.-५३

अ.ज.-७६

एकूण-१२१९

प्रभागक्रमांक-१२

पश्चिम-श्री.भगवानधुमाळयांचे निवासस्थानतेश्री.केशवमाळी यांच्याचाळीच्यापूर्वेकडीलभाग

उत्तर-श्री.संजयराखडेयांचेदुकान तेश्रीरवीतेलवणेयांचे निवासस्थानववैश्यसमाजहाल तेश्रीनरेशशहायांचे निवासस्थानापर्यंतचा

पूर्व-श्रीसंजयराखडेयांचेदुकानते श्रीजगनशहायांचेघरापर्यंतच्या पश्चिमेकडीलभाग शंकरमंदिर,उगळेआळी, भदेवाडा,वैश्यसमाज हाल,बाजारपेठ

प्रभागक्र.१३

लोकसंख्या

अ.जा.४४

अ.ज.-११२

प्रभागक्रमांक-१३

एकूण-१३४४ १०

महाराष्ट्र शासन राज राजपत्र असाधारण भाग एक -अ- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर ३० , २०२०/ पौष ९ , शके १ ९ ४२ सर्वसाधारणप्रवर्ग

सर्वसाधारणप्रवर्गस्त्री राखीव

संभाजीनगरसार्वजनिक

उत्तरेकडीलभाग

पूर्वेकडीलभाग

जाणाऱ्यामाळीपाडारस्त्याच्या

शौचालयतेस्टेटबँकेकडे

यांचेदुकानतेडॉ.एस.बी.शहा यांचेनिवासस्थानाच्या

पश्चिम-हनुमानमंदिरतेडॉ. एस.बी.शहायांचे निवासस्थानाच्यापूर्वेकडीलभाग

उत्तर–कुणबीसमाजहॉलते शौचालयतेश्री.सुरेश तेलवणेयांच्यानिवासस्थानाच्या दक्षिणेकडीलभाग पश्चिम-उगळेआळीसार्वजनिक

पूर्व-कुणबीसमाजहॉलतेम्हसारोड कडेजाणाऱ्यारस्त्याच्या(हायड्रो कॉलनी)पश्चिमेकडीलभाग उत्तर–हनुमानमंदिरतेटिळकचौक तेसखारामदेसलेचाळीच्या दक्षिणेकडीलभाग

दक्षिण-राममंदिरशेजारीलजगन शहातेआदर्शविद्यालयतेउगळे आळीसार्वजनिकशौचालयाच्या उत्तरेकडीलभाग

पूर्व-सखारामदेसलेचाळवटिळक

चौकाच्यापश्चिमेकडीलभाग

दक्षिण-हरडबिल्डिंगतेकोळेकर

बिल्डींगतेराजेशशहायांचे

निवासस्थानवश्री.दीपककुंभार

माऊलीनगर,तोंडलीकर नगर,संभाजीनगर, बागेश्वरीपंपहाउस

खोतआळी,सोनारआळी, सिनेमाफाटा,बाजारपेठ, जैनमंदिर

प्रभागक्र.१५

प्रभागक्र.१४

लोकसंख्या लोकसंख्या

अ.जा.-११४

अ.ज.-६२

अ.जा.-४६

अ.ज.-४१

प्रभागक्रमांक-१५

एकूण-१२६१

एकूण-११२३

प्रभागक्रमांक-१४ ११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३० , २०२० / पौष ९ , शके १९ ४२ अनुसूचितजमातीप्रवर्गस्त्री राखीव

दक्षिण-बागेश्वरीपंपहाऊसते हायड्रोकॉलनीच्याउत्तरेकडील भाग(म्हसारोडलगतच्या उत्तरेकडीलभाग) पश्चिम-श्री.सुरेशतेलवणेयांचे निवासस्थानतेबागेश्वरीपंप हाऊसपूर्वेकडीलभाग

उत्तर-श्री.साखरेगुरुजीयांचे निवासस्थानतेश्री.संजय बल्लाळयांचेनिवासस्थानाच्या दक्षिणेकडीलभागतेश्री.विजय शहायांचेनिवासस्थानतेराम मंदिराच्यादक्षिणेकडीलभाग

निवासस्थानतेधर्मापाटीलयांचा वाडावश्री.दीपककुंभारयांचे पोल्ट्रीतेगोऱ्याचापाडा विभागाकडीलउत्तरेकडीलभाग पश्चिम-श्री.संजयबल्लाळयांचे निवासस्थानातेराममंदिरते गोऱ्याचापाडाविभागाच्या पूर्वेकडीलभाग

दक्षिण-श्री.त्र्यंबकआंबवणेयांचे

पूर्व-श्री.साखरेगुरुजीयांचे

निवासस्थानतेश्री.त्र्यंबक

आंबवणेयांचेनिवासस्थानव

श्री.धर्मापाटीलयांचावाडाते

श्री.दीपककुंभारयांचेपोल्ट्री

कडीलपश्चिमेकडीलभाग

संभाजीनगर,देहेरकरवाडा, कुंभारवाडा,पाचआंबा, गोऱ्याचापाडा,क्रांती टॉकीजभागवराममंदिर वसाहत

प्रभागक्र.१६

लोकसंख्या

अ.जा.-५०

अ.ज.-१२९

एकूण-१२३१

प्रभागक्रमांक-१६ १२

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ३० , २०२० / पौष ९ , शके १ ९ ४२ bladd

सर्वसाधारणप्रवर्गस्त्री

facboltinleela MaleMarblissing

मुख्याधिकारी, मुरबाडनगरपंचायत,मुरबाड.

निवासस्थानाचेउत्तरेकडील

Lillswisutraigh

Letsgulabiga

blefelltkblu118-Haigh

Hetkala&haatibly

Jof2014118818911&1plt

wishespitthalbyblk

भाग

Eth&tlabha118-Latiya blefeltblbtk&Littlbtky

flattiblyalk2462148-ph theltkltalktbl&THUS

तेमार्केपाडायाविभागाच्या Haddiblybikqub218–AHE

12thylltlittl&

प्रभागक्र.१७

ठिकाण:ठाणे,

Cocodartisde:21-J अ.जा.-१३

thorntub

अ.ज.-००

प्रभागक्रमांक-१७

एकूण-११७६

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-30.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-30.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.