RNI No. MAHBIL/ 2009/ 31748
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
उप- विभाग असाधारण भाग एक- अ- मध्य
गुरुवार , डिसेंबर ३१ , २०२० /पौष १० , शके १ ९ ४२
[ पृष्ठे १८ , किंमत : रुपये २६.०० वर्ष ६ , अंक २५]
असाधारण क्रमांक ३६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३१ डिसेंबर , २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९६५ .
क्रमांक एमयूएन-२०२० /प्र.क्र.१७५/ नवि-१८ . ज्याअर्थी , शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९ ६५ (१ ९६५ चा महा . ४० ) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे. ) याच्या कलम ३ चे पोट- कलम ( ३ ) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा , नगरविकास विभाग क्रमांक एमयूएन-२०२० / प्र.क्र. १७५/नवि-१८ , दिनांक ३१ ऑगस्ट, २०२० याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र उद्घोषणा प्रसिद्ध केली असून , महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस ग्रामपंचायत स्थानिक क्षेत्र , ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी " घुग्घुस नगरपरिषद " या नावांने नगर परिषद गठीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट- कलम ( २ ) , ( २ क) व ( ३ ) याअन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले होते;
आणि ज्याअर्थी , शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग क्रमांक एमयूएन-२०२० /प्र.क्र .१७५/नवि-१८ दिनांक ३१ ऑगस्ट २०२० , स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती.
आहे; आणि ज्याअर्थी , उक्त उद्घोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी , चंद्रपूर यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाने विचार केला आणि ज्याअर्थी , भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३ - थ च्या खंड ( २ ) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला , यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये अधिक तपशिलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे , लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करणे इष्ट वाटते;
(१)
भाग एक- अ (म.उ.वि. )- ३६-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग , डिसेंबर ३१ , २०२० / पौष १० , शके १ ९ ४२ त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट- कलम ( २ ) , ( २ क) व (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त स्थानिक क्षेत्र हे, लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करीत असून , त्याकरीता उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट- कलम ( २ ) , ( २ क) व ( ३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, " घुग्घुस नगरपरिषद " या नावाने एक नगरपरिषद गठीत करीत आहे . उक्त लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची " ब " मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील.
अनुसूची " अ "
घुग्घुस नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचे वर्णन
सर्व्हे नं.१ , २ , ३/१ , ४ , ५ , ६ , ६/२ , ७ , ८ , ९ , १०/१ , १०/२ , ११ ते २१ , २२ / अ, २२/ ब , २३ ते २८ , २ ९ /१ , २९ / २ , ३० ते ५५ , ५६ / १, ५६/२ , ५७ ते ७६ , ७७/१ , ७७/२ , ७८ , ७ ९ , ८० , ८१/१ , ८१/२ , ८२/१ , ८२/२ , ८३/१ , ८३/२ अ, ८३/२ ब, ८४ , ८५ , ८६ , ८७/१ , ८७/२ , ८८ ते ९ ३ , ९ ४/ २ , ९ ५ , ९ ६ , ९ ७ /१ , ९ ७ / २, ९ ८ ते ११४ , ११५/१ , ११५/२ , ११६ ते १३१ , १३२ /१ अ , १३२ / १ ब , १३२ / १ क , १३२ / १ड , १३२/१३ , १३२/ २ अ, १३२ / २ ब , १३२/३ , १३२/४ , १३२/५ , १३२/६ , १३३ , १३४ , १३५ , १३६/ १ अ , १३६/ १ ब, १३६/२ , १३६/ ३,१३७ / १ , १३७/ २, १३७/३ , १३८/१ , १३८/२ , १३८/३ , १३८/४ , १३ ९ , १४०/१ , १४०/२ , १४१ ते १५७ , १५८ / १ , १५८/२ , १५ ९ , १६० , १६१ , १६२/१ , १६२ / २ , १६३ ते १७३, १७४ /१ , १७४/२ , १७५ , १७६ , १७७ / १ , १७७/३ , १७७/४ , १७८ ते १८३ , १८४/१ , १८४/२ , १८५ ते २३३ , २३४/१ अ, २३४/२ , २३५ ते २५४, २५५/१ , २५५/२ , २५६ ते २ ९ ६, २९ ७ /१ , २९ ७ / २ , २ ९ ७ / ३ , २९ ८ / १, २ ९ ८ / २ अ, २ ९ ८ / २ ब , २ ९ ८ / ३ , २ ९९ ते ३३६.
अनुसूची " ब "
अनुसूची " अ " मध्ये नमुद केलेले संपुर्ण स्थानिक क्षेत्र समाविष्ट केल्यानंतर घुग्घुस नगरपरिषदेच्या सुधारित सीमा पूर्व.- शेणगाव सर्व्हे नं. ३५ , ३४ , ३३ , ३२/१ , ३२/२ , ३१ , ६४४ , ६४३, ६४० , ६३५ , ६३६ , ६३७ , ६३८ , ६३९ .
उसगाव सर्व्हे नं . १३७ , १२३ , १२२ , १२१ , १२० , ११९ , ११३ , ११२ .
पश्चिम.- वर्धा नदी
उत्तर.- म्हातरदेवी , सर्व्हे नं. १७०/२ , १७१/१ , १६ ९ , १६७ , १६६, १६२ , १५१, १५०, १४ ९ चांदुर सर्व्हे नं . १३८ , १३७ , १३९ / २ , १४० , १४१ , १४५,१४६ , १४७ , १५१ , १५२
दक्षिण.- उसगाव सर्व्हे नं.१०१ , १०३ , १०२ , ४४८ , १०० , ९ ६ , ९ ७ , ९ ५ , ३८ , ३५ , ३४ , ३३
नकोडा सर्व्हे नं. ५४ , ५५ , ५६ , १२ आणि ११
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे , शासनाचे उप सचिव .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप-विभाग, डिसेंबर ३१ , २०२०/ पौष १० , शके १ ९४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , Dated 31st December 2020 .
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT , 1965 .
No. MUN - 2020/C.R.175 /UD - 18.- Whereas , by the Government Proclamation , Urban Development Department No. MUN - 2020/C.R.175/UD - 18 , Mantralaya , Mumbai 400 032 dated the 31st August , 2020 published in The Maharashtra Government Gazette , Part 1 A , Extra Ordinary , Central Sub - Division , issued in pursuance of the provisions of sub - sections (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965 ) ( hereinafter referred to as "the said Act" ) , the Government of Maharashtra had invited objections to its proposal to issue a notification under sub - sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act , to specify the local area of Ghugghus Gram Panchayat in Chandrapur District , being a smaller urban area and to constitute a Municipal Council by the name of " The Ghugghus Municipal Council" for the said smaller urban area ;
And Whereas the Government Proclamation Urban Development Department No. MUN - 2020/ C.R.175/UD -18 dated the 31st August 2020 , was published in the local newspaper ;
And Whereas , the objections and suggestions so received by the Collector Chandrapur District , pursuant to the said Proclamation have been duly considered by Government of Maharashtra ;
And Whereas , having regard to the factors mentioned in clause ( 2 ) of article 243- Q of the Constitution of India , the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area , more particularly described in Schedule "A " appended hereto , to be a smaller urban area ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act , and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a smaller urban area for which there shall be constituted a Municipal Council as provided in sub - sections (2) , (2A) and (3) of section 3 of the said Act , by the name of " the Ghugghus Municipal Council " . The boundaries of the said smaller urban area shall be such as are specified in Schedule " B " appended hereto .
Schedule " A "
Description of the Local area to be included in Ghugghus Municipal Council 1 , 2 , 3/1 , 4, 5 , 6 , 6/2 , 7 , 8 , 9 , 10/1 , 10/2 , 11 to 21 , 22/ A, 22/ B , 23 to 28 , 29/1 , 29/2 , 30 to 55 , 56/1 , 56/2 , 57 to 76 , 77/1 , 77/2 , 78 , 79 , 80 , 81/1 , 81/2 , 82/1 , 82/2 , 83/1 , 83 /2A, 83/2B , 84 , 85, 86 , 87/1 , 87/2 , 88 to 93 , 94/2 , 95 , 96 , 97/1 , 97/2 , 98 to 114, 115/1 , 115/2 , 116 to 131 , 132/ 1A, 132/ 1B , 132/ 1C , 132/ 1D , 132 / 1E , 132 / 2A, 132/ 2B , 132/3 , 132/4 , 132/5 , 132/6 , 133 , 134, 135 , 136/ 1A, 136/1B, 136/2 , 136/3 , 137/1 , 137/2 , 137/3 , 138/1 , 138/2 , 138/3 , 138/4 , 139 , 140/1, 140/2 , 141 to 157, 158/1 , 158/2 , 159, 160, 161 , 162/1 , 162/2 , 163 to 173 , 174/1 , 174/2 , 175 , 176 , 177/1 , 177/3 , 177/4 , 178 to 183 , 184/1 , 184/2 , 185 to 233 , 234/ 1A , 234/2 , 235 to 254 , 255/1 , 255/2 , 256 to 296 , 297/1 , 297/2 , 297/3 , 298/1 , 298 /2A, 298/2B , 298/3 , 299 to 336 .
भाग एक- अ (म.उ.वि. )-३६-१अ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग, डिसेंबर ३१ , २०२० / पौष १० , शके १ ९ ४२
Schedule " B "
After incorporating the entire local area as listed specified in Schedule " A " Revised boundaries of Ghugghus Municipal Council
East. Shengaon Survey No. 35 , 34 , 33 , 32/1 , 32/2 , 31 , 644, 643 , 640 , 635 , 636 , 637 , 638 , 339 .
Usgaon Survey No. 137 , 123 , 122 , 121 , 120 , 119 , 113 , 112
West . Wardha River
North. Mhatardevi , Survey No. 170/2 , 171/1 , 169 , 167, 166, 162 , 151 , 150 , 149 Chandur - Survey No. 138 , 137 , 139/2 , 140, 141, 145 , 146 , 147 , 151 , 152
South . Usgaon Survey No.101, 103, 102 , 448 , 96 , 100 , 97, 95 , 38 , 35, 34 , 33
Nakoda survey No. 54 , 55 , 56 , 12 and 11
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SATISH MOGHE , Deputy Secretary to Government .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग, डिसेंबर ३१ , २०२० / पौष १० , शके १ ९ ४२
नगरविकास विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३१ डिसेंबर २०२०
आदेश
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९ ६५ .
क्रमांक एमयुएन . २०२० /प्र.क्र.१७५ /नवि-१८. ज्याअर्थी , शासन अधिसूचना नगरविकास विभाग , एमयुएन . २०२० /प्र.क्र.१७५/नवि-१८ , दिनांक ३१ डिसेंबर २०२० अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (१९ ६५ चा महा . ४० ) याच्या कलम ३ चे पोट - कलम ( २ ) , ( २ क) व ( ३ ) या तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र , ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी " घुग्घुस नगरपरिषद " गठित केली आहे ;
आणि ज्याअर्थी , नव्याने रचना केलेल्या घुग्घुस नगरपरिषदेची रितसर रचना होईपर्यंत उक्त नगरपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करणे इष्ट वाटते;
म्हणून , आता, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महा. ४० ) कलम ३४० च्या परिच्छेद ( i ) च्या कलम (e ) पोट- कलम ( २ ) व इतर प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे , नव्याने गठित केलेल्या उक्त नगरपरिषदेची उक्त अधिनियमान्वये यथोचित रचना होईपर्यंत तहसीलदार , चंद्रपूर , जि. चंद्रपूर यांची नगरपरिषदेच्या संबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे, शासनाचे उप सचिव .
६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप-विभाग, डिसेंबर ३१ , २०२०/ पौष १० , शके १ ९४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , Dated the 31st December 2020 .
Order
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT , 1965 .
No. MUN . 2020/ C.R.175/UD - 18.-Whereas , by the Government Notification , Urban Development Department , MUN . 2020/ C.R.175/UD - 18 , dated the 31st December 2020 issued in exercise of powers conferred by sub - section ( 2 ) (2A) and (3 ) of section 3 of Maharashtra Municipal Council , Nagar Panchayat and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965 ) , and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra has specified the local area of Ghugghus Gram Panchayat in Chandrapur District , being a smaller urban area and to constitute a Municipal Council by the " the Ghugghus Municipal Council " for the said transitional area ;
And whereas , it is expedient to appoint a Government Officer to exercise all the powers and duties of the newly constituted Ghugghus Municipal Council is duly constituted;
Now , therefore , in exercise of the powers conferred by paragraph ( i ) of clause ( e) of sub- section ( 2 ) of section 340 the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah.XL of 1965 ) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints the Tahsildar , Chandrapur , District Chandrapur , as an Administrator of the said newly constituted the Ghugghus Municipal Council to exercise all the powers and duties relating to the said Municipal Council is duly constituted in accordance with the provisions of the said Act .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SATISH MOGHE , Deputy Secretary to Government .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप-विभाग , डिसेंबर ३१ , २०२० / पौष १० , शके १ ९ ४२
ग्राम विकास विभाग
बांधकाम भवन , २५ , मर्झबान पथ , फोर्ट , मुंबई ४०० ००१. दिनांक ३१ डिसेंबर २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी २०२० / प्र.क्र. १३ / (१ )/पं.रां . ५. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९ ६१ ( सन १ ९ ६२ चा महा. अधिनियम- पांच ) यांचे कलम ४ चे पोट- कलम ( १ ) यासह २५४ चे पोट - कलम ( १ ) चा खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( ५ ) मध्ये नमूद विनिर्दिष्ट केलेल्या भूमापन क्रमांक समाविष्ट असलेली स्थानिक क्षेत्रे स्तंभ ( ६ ) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून चंद्रपूर जिल्ह्यातून वगळीत आहे.
अनुसूची
अ.क्र. (१)
जिल्हा (२)
स्थानिक क्षेत्र (५)
गट (३)
वगळण्याचा दिनांक (६) निवडणूक विभाग (४)
१.
चंद्रपूर
चंद्रपूर
३१ डिसेंबर २०२० चंद्रपूर
घुग्घुस- सर्व्हे नं .१ , २ , ३/१ , ४ , ५ , ६ , ६/२ , ७ , ८ , ९ , १० /
१, १०/२ , ११ ते २१ , २२ / अ, २२/ ब , २३ ते २८, २ ९/१ ,
२९/ २ , ३० ते ५५ , ५६/१, ५६/२, ५७ ते ७६ , ७७/१,
७७/२ , ७८ , ७९ , ८० , ८१/१ , ८१/२ , ८२/१ , ८२/२ , ८३/
१ , ८३/ २अ, ८३/ २ ब , ८४ , ८५ , ८६ , ८७/१ , ८७/२ , ८८
ते ९ ३ , ९ ४/ २ , ९ ५ , ९ ६ , ९ ७/ १ , ९ ७ /२ , ९ ८ ते ११४,
११५/१ , ११५/२ , ११६ ते १३१ , १३२ / १ अ , १३२ / १ब , १३२ /
१ क , १३२ / १ ड , १३२/१३, १३२ / २ अ , १३२ / २ ब , १३२/३ ,
१३२/४ , १३२/५ , १३२/६ , १३३ , १३४ , १३५ , १३६ / १ अ,
१३६/ १ ब , १३६/२ , १३६/३ , १३७/१ , १३७/२ , १३७/३ ,
१३८/१ , १३८/२ , १३८/३ , १३८/४ , १३ ९ , १४०/१ , १४० /
२ , १४१ ते १५७ , १५८/१ , १५८/२ , १५९ , १६०, १६१ ,
१६२/१ , १६२/२ , १६३ ते १७३ , १७४/१ , १७४/२ , १७५ ,
१७६ , १७७/१ , १७७/३ , १७७/४ , १७८ ते १८३ , १८४/१ ,
१८४/२ , १८५ ते २३३ , २३४/ १ अ, २३४/२ , २३५ ते २५४ ,
२५५/१ , २५५/२ , २५६ ते २ ९ ६ , २९ ७ /१ , २ ९ ७ / २ , २ ९ ७ /
३ , २९ ८ /१ , २ ९ ८ / २ अ , २ ९ ८ / २ ब, २ ९ ८ / ३ , २ ९९ ते ३३६.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
लहुराज माळी ( भा.प्र.से. ) ,
शासनाचे उप सचिव.
८
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप-विभाग, डिसेंबर ३१ , २०२०/ पौष १० , शके १ ९४२ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001 , Dated 31st December 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHAD AND PANCHAYAT SAMITI ACT , 1961 .
No.ZPB . 2020 /CR - 13 /( 1) /PR 5.-In exercise of the powers conferred by clause ( a) of sub- section (1) of section 254 read with sub - section (1) of section 4 of the Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Act , 1961 ( Mah . V of 1962 ) , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Chandrapur District , the local areas specified in column ( 5) of the Schedule appended hereto , with effect from the date mentioned in column (6 ) thereof.
Schedule
District Block
Sr. No.
(2)
Date of exclustion (6) (1)
(3)
Electoral Division (4)
Local areas (5)
1 Chandrapur Chandrapur Chandrapur
31stDecember 2020.
Ghugghus- Survey No. 1 , 2 , 3/ 1,4 , 5 , 6, 6/2 , 7 , 8 , 9 , 10/1 , 10/2 , 11 to 21 , 22/A , 22/B , 23 to 28 , 29/1 , 29/2 , 30 to 55 , 56/1 , 56/2 , 57 to 76, 77/1 , 77/2, 78 , 79 , 80, 81/1 , 81/2 , 82/1 , 82/2 , 83/1 , 83/ 2A, 83/2B , 84 , 85 , 86 , 87/1 , 87/2 , 88 to 93 , 94/2 , 95 , 96 , 97/1 , 97/2 , 98 to 114, 115/1 , 115/2 , 116 to 131 , 132/ 1A, 132/1B , 132/ 1C , 132/1D , 132/ 1E , 132/ 2A , 132/ 2B , 132/3 , 132/4 , 132/5 , 132/6 , 133, 134, 135 , 136/ 1A , 136/1B, 136/2 , 136/3 , 137/ 1, 137/2 , 137/3 , 138/1 , 138/2 , 138/3 , 138/4 , 139 , 140/1 , 140/2 , 141 to 157, 158/1 , 158/2 , 159 , 160 , 161, 162/1 , 162/2 , 163 to 173 , 174/1 , 174/2 , 175 , 176, 177/1 , 177/3 , 177/4 , 178 to 183, 184/1 , 184/ 2, 185 to 233 , 234/ 1A, 234/2 , 235 to 254 , 255/1 , 255/2 , 256 to 296, 297/1 , 297/2 , 297/3 , 298/1 , 298/2A, 298/2B , 298/3 , 299 to 336.
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
LAHURAJ MALI ( I.A.S. ) ,
Deputy Secretary to Government .
९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग, डिसेंबर ३१ , २०२० / पौष १० , शके १ ९ ४२
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५ , मर्झबान पथ , फोर्ट , मुंबई ४०० ००१ , दिनांक ३१ डिसेंबर २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ .
क्रमांक: झेडपीबी २०२० / प्र.क्र.१३ /(२) /पं.रां . ५. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ ( सन १ ९ ६२ चा महा. अधिनियम- पांच ) यांचे कलम ५ यासह २५६ चे पोट- कलम ( १ ) चा खंड (ख ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( ५ ) मध्ये नमूद विनिर्दिष्ट केलेल्या भूमापन क्रमांकाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्रे स्तंभ क्रमांक (६ ) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक ३१ / १२/२०२० पासून चंद्रपूर जिल्हयाच्या चंद्रपूर गटातून वगळीत आहे आणि त्या प्रयोजनार्थ शासकीय अधिसुचना, ग्रामविकास व जल संधारण विभाग, क्रमांक पीएसई १० ९ ६ / प्र.क्र.११४ / ०५, दिनांक १ ९ सप्टेंबर १ ९९ ६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे-
उक्त अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये , चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधित नोंद २८ मध्ये चंद्रपूर तालुक्याशी संबंधित स्तंभ ( ३ ) मधील नोंदी समोर स्तंभ (४ ) मध्ये " चंद्रपूर गट " या शब्दाऐवजी पुढील मजकूर दाखल करण्यात येईल.
" चंद्रपूर गट खालील स्तंभ ( ५ ) मध्ये नमूद केलेले स्थानिक क्षेत्र वगळून " .
अनुसूची
अ.क्र. (१)
गट (३)
निर्वाचन गण (४)
स्थानिक क्षेत्र तालुका (५)
जिल्हा (२)
वगळण्याचा दिनांक (६) १ चंद्रपूर
चंद्रपूर
चंद्रपूर घुग्घुस- सर्व्हे नं.१ , २ , ३/१, ४, ५ , ६, ६/२ , ७ , ८ , ९ , १० / ३१ डिसेंबर २०२०
१ , १०/२, ११ ते २१ , २२/ अ , २२ / ब , २३ ते २८, २ ९/ १ ,
२९/ २ , ३० ते ५५ , ५६/१ , ५६/२ , ५७ ते ७६ , ७७/१ ,
७७/२ , ७८ , ७ ९ , ८० , ८१/१ , ८१/२ , ८२/१ , ८२/२ , ८३ /
१ , ८३/ २अ , ८३/ २ ब, ८४ , ८५ , ८६ , ८७/१ , ८७/२ , ८८
ते ९ ३ , ९ ४ / २ , ९ ५ , ९ ६ , ९ ७/ १ , ९ ७ / २ , ९ ८ ते ११४,
११५/१ , ११५/२ , ११६ ते १३१ , १३२ / १ अ , १३२ / १ ब , १३२ /
१क, १३२ / १ ड , १३२/१३ , १३२/ २अ , १३२/ २ ब , १३२/३ ,
१३२/४ , १३२/५ , १३२/६ , १३३ , १३४ , १३५ , १३६ / १ अ,
१३६ / १ब, १३६/२ , १३६/३ , १३७/१ , १३७/२ , १३७/३ ,
१३८/१ , १३८/२ , १३८/३ , १३८/४ , १३ ९ , १४०/१ , १४० /
२ , १४१ ते १५७ , १५८/१ , १५८/२ , १५ ९ , १६०, १६१ ,
१६२/१ , १६२/२ , १६३ ते १७३, १७४/१ , १७४/२ , १७५ ,
१७६ , १७७/१ , १७७/३ , १७७/४ , १७८ ते १८३ , १८४/१ ,
१८४/२ , १८५ ते २३३ , २३४/ १अ , २३४/२ , २३५ ते २५४,
२५५/१, २५५/२, २५६ ते २९ ६ , २९ ७ / १ , २९ ७ / २ , २ ९ ७ /
३, २ ९ ८ / १ , २९ ८ / २ अ, २ ९ ८ / २ ब, २ ९८ /३ , २ ९९ ते ३३६ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
लहुराज माळी ( भा.प्र.से. ),
शासनाचे उप सचिव.
भाग एक- अ (म.उ.वि. )- ३६-२ १०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग, डिसेंबर ३१ , २०२० / पौष १० , शके १ ९ ४२ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001 , Date 31at December 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT , 1961 .
No.ZPB - 2020 /CR - 13/( 2 ) / PR 5.- In exercise of the powers conferred by clause (b) of sub - section (1) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 (Mah . V of 1962 ) , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Chandrapur Block of Chandrapur District , the local areas specified in column (5 ) of the Schedule appended hereto , with effect from the 31st day of December 2020; and for that purpose amends the Government Notification , Rural Development and Water Conservation Department , No.PSE - 1096/CR- 114/05 , dated the 19th September 1996 as follows , namely :-
In the Schedule appended to the said notification, in entry 28 relating to Chandrapur District , against entry in column ( 3 ) relating to Chandrapur Taluka , in column (4 ), for the words " Chandrapur Block " the following shall be substituted , namely :-
"Chandrapur Block excluding the following local areas specified in column ( 5) " .
Schedule
District Block
Sr. No. (1)
Electoral College (4)
Local areas (5)
Date of exclustion (6) (2)
(3)
1 Chandrapur Chandrapur Chandrapur
31stDecember 2020.
Ghugghus- Survey No. 1, 2 , 3/1 , 4, 5 , 6 , 6/2 , 7 , 8 , 9 , 10/1 , 10/2 , 11 to 21 , 22/A , 22/B , 23 to 28 , 29/1 , 29/2 , 30 to 55 , 56/1 , 56/2 , 57 to 76 , 77/1 , 77/2, 78 , 79 , 80 , 81/1 , 81/2 , 82/1 , 82/2 , 83/1 , 83/ 2A, 83/ 2B , 84 , 85 , 86 , 87/1 , 87/2 , 88 to 93 , 94/2 ,
95, 96 , 97/1 , 97/2 , 98 to 114, 115/1 , 115/2 , 116 to 131 , 132/ 1A , 132/1B , 132/ 1C , 132/ 1D , 132/1E , 132/2A, 132/2B , 132/3 , 132/4, 132/5 , 132/6, 133 , 134 , 135 , 136/1A, 136/1B , 136/2 , 136/3 , 137/1 , 137/2 , 137/3 , 138/1 , 138/2 , 138/3 , 138/4 , 139, 140/ 1 , 140/2 , 141 to 157 , 158/1 , 158/2 , 159 , 160 , 161 , 162/1 , 162/2 , 163 to 173 , 174/1 , 174/2 , 175 , 176, 177/1 , 177/3 , 177/4, 178 to 183 , 184/1 , 184/2 , 185 to 233 , 234/1A, 234/2 , 235 to 254 , 255/1 , 255/2 , 256 to 296, 297/1 , 297/2 , 297/3 , 298/1 , 298/2A, 298 /2B , 298/3 , 299 to 336 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
LAHURAJ MALI ( I.A.S. ) , Deputy Secretary to Government .
११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग , डिसेंबर ३१ , २०२० / पौष १० , शके १ ९ ४२
ग्रामविकास विभाग ,
बांधकाम भवन , २५ , मर्झबान पथ , फोर्ट , मुंबई ४०० ००१ , दिनांक ३१ डिसेंबर २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९६१ .
क्रमांक झेडपीबी २०२० / प्र.क्र. १३ /(३ ) / पं.रा. ५. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम , ( सन १ ९ ५ ९ चा महा . अधिनियम- तीन) यांचे कलम ४ चे पोट- कलम ( २ ) चा खंड ( ख ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणा - या इतर सर्व अधिकारांचा वापर करून व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ चा खंड ( ग) व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार व संविधानाच्या भाग- IX च्या उद्देशार्थ आणि स्थायी समिती जिल्हा परिषद चंद्रपूर , ग्राम पंचायत घुग्घुस, आणि ग्राम सभा घुग्घुस यांच्याशी विचार विनिमय करून महाराष्ट्र शासन याद्वारे , सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेले स्थानिक क्षेत्र त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून गावाचा भाग म्हणून राहणार नाही असे जाहीर करीत आहे.
अनुसूची
स्थानिक क्षेत्रे
अ.क्र. महसुली गाव
(१)
(२)
(३)
गाव म्हणून संपुष्टात आल्याचा दिनांक (४)
३१ डिसेंबर २०२० १ घुग्घुस
११५/२ , ११६ ते १३१ , १३२/ १ अ , १३२/ १ ब , १३२ / १ क , १३२ / १ड, १३२/१३ , १३२ / २अ,
१३६/२ , १३६/३ , १३७/१ , १३७/२ , १३७/३ , १३८/१ , १३८/२ , १३८/३ , १३८/४ , १३ ९ ,
१८४/१, १८४/२ , १८५ ते २३३ , २३४/ १अ , २३४/२ , २३५ ते २५४ , २५५/१ , २५५/२ ,
घुग्घुस- सर्व्हे नं.१ , २ , ३/१, ४ , ५ , ६, ६/२ , ७ , ८ , ९ , १०/१ , १०/२ , ११ ते २१ , २२/ अ, २२/ ब , २३ ते २८ , २ ९ / १ , २९ / २ , ३० ते ५५, ५६/१ , ५६/२ , ५७ ते ७६, ७७/१ , ७७/ २, ७८ , ७ ९ , ८० , ८१/१ , ८१/२ , ८२/१ , ८२/२ , ८३/१ , ८३/ २ अ , ८३ / २ ब, ८४ , ८५ , ८६, ८७/१ , ८७/२ , ८८ ते ९ ३ , ९ ४/ २ , ९ ५ , ९ ६ , ९ ७ /१ , ९ ७ / २ , ९ ८ ते ११४, ११५/१, १३२/ २ ब , १३२/३ , १३२/४ , १३२/५ , १३२/६ , १३३ , १३४ , १३५, १३६ / १ अ, १३६ / १ ब, १४०/१ , १४०/२ , १४१ ते १५७ , १५८/१ , १५८/२ , १५ ९ , १६० , १६१ , १६२/१ , १६२/२ , १६३ ते १७३ , १७४/१ , १७४/२ , १७५ , १७६ , १७७/१ , १७७/३ , १७७/४ , १७८ ते १८३ , २५६ ते २ ९ ६ , २ ९ ७ / १ , २ ९ ७ / २ , २ ९ ७/ ३ , २ ९ ८ /१ , २ ९ ८ / २ अ, २ ९ ८ / २ ब , २ ९ ८ / ३ , २ ९९ ते ३३६ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
लहुराज माळी ( भा.प्र.से. ) , शासनाचे उप सचिव.
भाग एक- अ (म.उ.वि. )- ३६-३ १२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप-विभाग, डिसेंबर ३१ , २०२०/ पौष १० , शके १ ९ ४२ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001 , Date 31st December 2020 .
NOTIFICATION
MAHARASHTRA VILLAGE PANCHAYATS ACT, 1961 .
No. ZPB - 2020/ CR - 13/ ( 3 ) /PR 5.-In exercise of the powers conferred by clause (b) of sub - section (2) of section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959 ) , read with clause (g) of article 243 of the Constitution of India , and of all other powers enabling it in that behalf, and in partial modification of all earlier notifications issued in this behalf, and after consultation with the Standing Committee of the Chandrapur Zilla Parishad , Village Panchayat and Gram Sabha Ghugghus in Chandrapur District , the Government of Maharashtra , hereby declares that the local areas specified in column ( 3) of the Schedule appended hereto , comprising the revenue village Ghugghus as specified in column (2 ) thereof, shall cease to be the village , for the purpose of Part IX of the Constitution , with effect from the date shown in column (4) thereof.
Schedule
Revenue Village (2)
Local areas
(3)
Date of cessation (4) Sr. No. (1)
1 Ghugghus
31stDecember 2020 Ghugghus- Survey No. 1 , 2 , 3/1 , 4, 5 , 6 , 6/2 , 7 , 8 , 9 , 10/1 , 10/2 , 11 to 21 , 22 /A , 22/B , 23 to 28 , 29/1 , 29/2 , 30 to 55 , 56/1 , 56/2 , 57 to 76 , 77/1 , 77/2 , 78 , 79 , 80 , 81/1, 81/2 , 82/1 , 82/2 , 83/1 , 83/2A , 83/2B , 84 , 85 , 86 , 87/1 , 87/2 , 88 to 93, 94/2 , 95 , 96, 97/1 , 97/2 , 98 to 114, 115/1 , 115/2 , 116 to 131 , 132/ 1A, 132/1B , 132/ 1C , 132/1D , 132/ 1E , 132/2A , 132/2B , 132/3 , 132/4 , 132/5 , 132/6 , 133 , 134, 135 , 136/ 1A , 136/1B , 136/2 , 136/3 , 137/1 , 137/2 , 137/3 , 138/1 , 138/2 , 138/3 , 138/4 , 139 , 140/1 , 140/2 , 141 to 157 , 158/1 , 158/2 , 159 , 160 , 161 , 162/1 , 162/2 , 163 to 173 , 174/1 , 174/2 , 175 , 176 , 177/1 , 177/3 , 177/4 , 178 to 183 , 184/1 , 184/2 , 185 to 233 , 234/1A , 234/2 , 235 to 254 , 255/1 , 255/2 , 256 to 296 , 297/1 , 297/2 , 297/3 , 298/1 , 298/2A, 298/2B , 298/ 3, 299 to 336 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
LAHURAJ MALI ( I.A.S. ) , Deputy Secretary to Government .
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग, डिसेंबर ३१ , २०२० / पौष १० , शके १ ९ ४२
ग्रामविकास विभाग ,
बांधकाम भवन, २५ , मर्झबान पथ , फोर्ट , मुंबई ४०० ००१ , दिनांक ३१ डिसेंबर २०२०
आदेश
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १ ९६१.
क्रमांक झेडपीबी २०२० / प्र.क्र.१३ /(४) /पं.रा.५ . ज्याअर्थी , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ ( सन १ ९ ६२ चा महा . अधिनियम ५ ) याच्या कलम ४ चे पोट- कलम ( १ ) यासह कलम २५४ च्या पोट- कलम ( १ ) चा खंड ( क) यान्वये महाराष्ट्र शासनाने, शासकीय अधिसूचना, ग्रामविकास विभाग क्रमांक झेडपीबी २०२० / प्र.क्र. १३ / पं.रा.५ , दिनांक ३१ डिसेंबर २०२० , याद्वारे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या परिषद सदस्यांच्या पदावधीमध्ये , चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमांमधून , इतर गोष्टींबरोबरच यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( ४ ) मध्ये नमूद केलेल्या निवडणूक विभागाचा समावेश असलेल्या स्थानिक क्षेत्रांना त्यांमधून वगळून ( यात यानंतर ज्याचा निर्देश " वगळलेले क्षेत्र " असा करण्यात आला आहे) त्या सीमांमध्ये फेरफार केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, हे वगळलेले क्षेत्र आता, घुग्घुस नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले असून त्या क्षेत्राचा भाग बनलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अनुसूचीच्या स्तंभ ( ५ ) मध्ये नमूद केलेला चंद्रपूर जिल्हा परिषदेचा परिषद सदस्य हा , उक्त जिल्हा परिषदेच्या , या अनुसूचीच्या स्तंभ ( ४ ) मध्ये नमूद केलेल्या, वगळलेल्या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतो, असे महाराष्ट्र शासनाचे मत आहे ;
त्याअर्थी, आता महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ ( सन १ ९ ६२ चा महा. ५ ) याच्या कलम २५५ च्या पोट- कलम (२) चा खंड (ख ) चा उप खंड ( दोन ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि या संदर्भात समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , तसेच चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या संबंधित सदस्यास आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर , महाराष्ट्र शासन याद्वारे, उक्त अनुसूचीच्या स्तंभ ( ५ ) मध्ये नमूद केलेल्या, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सदस्यास ३१ डिसेंबर २०२० या दिनांकापासून पदावरून दूर करीत आहे.
अनुसूची
अ.क्र. (१)
जिल्हा परिषद सदस्याचे नाव (५)
जिल्हा (२)
गट (३)
निवडणुक विभाग (४)
१
चंद्रपूर
चंद्रपूर
चंद्रपूर
सौ. नितुविनोद चौधरी
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
लहुराज माळी ( भा.प्र.से. ), शासनाचे उप सचिव.
भाग एक- अ (म.उ.वि. )- ३६-३अ १४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप-विभाग, डिसेंबर ३१ , २०२० / पौष १० , शके १ ९ ४२ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001 , dated 31st December 2020 .
Order
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS Aст, 1961 .
No.ZPB - 2020 / CR- 13/( 4 )/PR 5. Whereas by Government Notification , Rural Development Department , No.ZPB - 2020 /CR- 13 /PR 5 , dated the 31st December 2020 , issued under clause ( a ) of sub - section ( 1 ) of section 254 read with sub - section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 ( Mah. V of 1962 ) , the Government of Maharashtra during the term of the Councilor of the Chandrapur Zilla Parishad altered the boundaries of the Chandrapur District by excluding , inter alia , therefrom the local areas comprising the electoral Division mentioned in column (4) of the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the excluded area" ) ;
And whereas , the excluded area have now been included in , and forms part of, the Municipal Council area of the Ghugghus Municipal Council;
And whereas , the Governemnt of Maharashtra is of the opinion that the Councilor of the Candrapur Zilla Parishad mentioned in column ( 5) of the said Schedule , represents the excluded area mentioned in column ( 4) of the said Zilla Parishad ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub- clause ( ii ) of clause ( b ) sub- section (2 ) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 (Mah . V of 1962 ) , and after giving , to the concerned councilor of Chandrapur Zilla Parishad , the reasonable opportunity of being heard and of all other powers enabling it in that behalf , the Government of Maharashtra hereby removes with effect from the 31st day of December 2020 the Councilor of the Chandrapur Zilla Parishad mentioned in column (5) of the said Schedule .
Schedule
Block
Sr.No. District
Name of the Zilla Parishad Councilor
Electroral Division
(2)
(3)
(4)
(5)
(1)
1
Smt . Nitu Vinod Chaudhari Chandrapur Chandrapur Chandrapur
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
LAHURAJ MALI ( I.A.S. ) , Deputy Secretary to Government .
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग, डिसेंबर ३१ , २०२० / पौष १० , शके १ ९ ४२
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन , २५ , मर्झबान पथ , फोर्ट , मुंबई ४०० ००१ , दिनांक ३१ डिसेंबर २०२०
आदेश
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ .
क्रमांक झेडपीबी २०२०/प्र.क्र . १३ / (५ )/पं.रा. ५. ज्याअर्थी , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १ ९ ६१ ( सन १ ९ ६२ चा महा . अधिनियम ५ ) याचे कलम ५ सह, कलम २५६ च्या पोट- कलम ( १ ) चा खंड ( ख ) यान्वये महाराष्ट्र शासनाने, शासकीय अधिसूचना, ग्रामविकास विभाग , क्रमांक झेडपीबी २०२० / प्र.क्र . १३ / पं.रा .५ , दिनांक ३१ डिसेंबर २०२० याद्वारे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या घुग्घुस पंचायत समितीच्या सदस्यांच्या पदावधीमध्ये घुग्घुस गटाच्या सीमांमधून, इतर गोष्टींबरोबरच , यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ( ५ ) मध्ये नमूद केलेल्या निर्वाचक गणाचा ( इलेक्ट्रोल कॉलेजचा ) समावेश असलेल्या स्थानिक क्षेत्रांना त्यांमधून वगळून ( यात यानंतर ज्याचा निर्देश " वगळलेले क्षेत्र" असा करण्यात आला आहे . ) त्या सीमांमध्ये फेरफार केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी , हे वगळलेले क्षेत्र आता घुग्घुस नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले असून त्या क्षेत्राचा भाग बनलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अनुसूचीच्या स्तंभ ( ५ ) मध्ये नमूद केलेले घुग्घुस या पंचायत समितीचे सदस्य या , उक्त पंचायत समितीच्या, या अनुसूचीच्या स्तंभ ( ४ ) मध्ये नमूद केलेल्या , वगळलेल्या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात, असे महाराष्ट्र शासनाचे मत आहे ;
त्याअर्थी, आता महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १ ९ ६१ (सन १ ९ ६२ चा महा . ५ ) याच्या कलम २५७ च्या पोट- कलम ( दोन ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि या संदर्भात समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, तसेच घुग्घुस पंचायत समितीच्या संबंधित सदस्यांस आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर , महाराष्ट्र शासन याद्वारे , उक्त अनुसूचीच्या स्तंभ ( ६ ) मध्ये नमूद केलेल्या घुग्घुस पंचायत समितीच्या सदस्यास ३१ डिसेंबर २०२० या दिनांकापासून पदावरून दूर करीत आहे.
अनुसूची
अ.क्र.
जिल्हा
(१)
निवडणूक विभाग (४)
निर्वाचण गण (५)
पंचायत समिती सदस्यांचे नाव (६) (२)
गट (३)
१.
श्री. निरिक्षण नारायण तांड्रा चंद्रपूर
चंद्रपूर
चंद्रपूर
२ .
घुग्घुस-१ घुग्घुस-२
श्रीमती रंजिता पवनकुमार आगदारी
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
लहुराज माळी ( भा.प्र.से. ) , शासनाचे उप सचिव.
१६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप-विभाग, डिसेंबर ३१ , २०२०/ पौष १० , शके १ ९ ४२ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001 , dated 31st December 2020 .
Order
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS Aст, 1961 .
No.ZPB - 2020 /CR- 13 / ( 5 )/PR 5. - Whereas by Government Notification , Rural Development Department No.ZPB - 2020/CR- 13/PR 5 , dated the 31st December 2020 , issued under clause ( b ) of sub- section ( 1 ) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 ( Mah . V of 1962 ) , the Government of Maharashtra during the term of Office of the members of the Ghugghus Panchayat Samiti of the Chandrapur Zilla Parishad , altered the boundaries of the Ghugghus Block by excluding , inter alia , therefrom the local areas comprising the electoral colleges mentioned in column ( 5) of the Schedule appended hereto ( hereinafter referred to as " the excluded area " ) ;
And whereas , the excluded area has now been included in , and forms part of, the Municipal area of the Ghugghus Municipal Council ;
And whereas , the Governemnt of Maharashtra is of the opinion that the members of the Ghugghus Panchayat Samiti mentioned in column ( 6) of the said Schedule , represents the excluded area mentioned in column (5 ) of the said Panchayat Samiti ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by clause ( ii ) of section 257 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 ( Mah. V of 1962 ) , and after giving , to the concerned members of Ghugghus Panchayat Samiti, the reasonable opportunity of being heard and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby removes , with effect from the 31 day of December 2020 , the members of the Ghugghus Panchayat Samiti mentioned in column ( 6) of the said Schedule .
Schedule
District
Block
Electroral Division
Name of the Panchayat Samiti Members Sr. No.
Electroral
Colleges
(2)
(3)
(5)
(6)
(1)
(4)
1.
2 Chandrapur Chandrapur Chandrapur
Ghugghus -1
Ghugghus - 2
Shri Nirikshan Narayan Tandra Smt. Ranjita Pavankumar Aagdari
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
LAHURAJ MALI ( I.A.S. ) , Deputy Secretary to Government .
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग, डिसेंबर ३१ , २०२० / पौष १० , शके १ ९ ४२
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन , २५ , मर्झबान पथ , फोर्ट , मुंबई ४०० ००१ , दिनांक ३१ डिसेंबर २०२०
आदेश
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १९ ६१.
क्रमांक: झेडपीबी २०२०/ प्र.क्र.१३/ पं.रां. ५. ज्याअर्थी , महाराष्ट्र नगर परिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ (१९६५ चा महा .४० ) याच्या कलम ३४१ क चे पोट- कलम (१ ) , ( १ख ) आणि ( २ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसुचना नगर विकास विभाग क्र. एमयुएन २०२० /प्र.क्र .१७५ / नवि १८ , दिनांक ३१ ऑगस्ट, २०२० (यात यापुढे जिचा " उक्त अधिसुचना " असा निर्देश करण्यात आला आहे. ) अन्वये महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्हातील घुग्घुस महसुली गावाचे स्थानिक क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट केले आहे आणि त्या करीता उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ क चे पोट- कलम ( १ ) , ( १ख ) आणि ( २ ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे घुग्घुस नगरपरिषद या नावाने नगरपरिषद गठित करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी , उक्त अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा पाच ) याच्या कलम २५५ च्या पोट- कलम ( २ ) चा खंड ( सहा ) अन्वये विद्यमान स्थानिक प्राधिकरणाची मत्ता , हक्क आणि दायित्वे ( त्याने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित्वे धरून ) उत्तराधिकारी स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्याचा आदेश देणे इष्ट आहे ;
त्याअर्थी , आता, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १ ९ ६१ याच्या कलम २५५ च्या पोट - कलम ( २ ) चा खंड ( सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे , असा निदेश देते की, चंद्रपूर जिल्हातील घुग्घुस महसुली गावासंबधात चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सर्व मत्ता , हक्क आणि दायित्वे (तिने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायीत्वे धरून ) ही , शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक एमपीएच -१ ९९ ७ /सीआर -६४५/५६ ( ४७ ) , दिनांक २० जुलै १ ९९९ या मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अटी व शर्तीवर घुग्घुस नगरपरिषदेकडे हस्तांतरित झाल्याप्रमाणे असतील आणि तिच्याकडे निहित असतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
लहुराज माळी ( भा.प्र.से. ) , शासनाचे उप सचिव.
१८
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप-विभाग, डिसेंबर ३१ , २०२०/ पौष १० , शके १ ९४२ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan , 25 , Marzban Path , Fort , Mumbai 400 001 , dated 31st December 2020 .
Order
MAHARASHTRA ZILLA PARISHAD AND PANCHAYAT SAMITI ACT , 1961 .
No.ZPB - 2020/CR- 13/PR 5.-Whereas , the Government of Maharashtra , under the Notification , Urban Development Department , No.MUN - 2020 /C.R.175 / UD - 18 , dated 31st August , 2020 (hereinafter referred to as " the said Notification" ) issued in exercise of the powers conferred by sub - sections ( 1 ) , ( 1B) and (2 ) of Section 341A of Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965 ) has specified the local area of revenue village of Ghugghus in Chandrapur District to be a transitional area , for which a Nagar Parishad as provided in sub - sections ( 1 ) , ( 1B) and ( 2 ) of Section 341A of the said Act , by the name of the Ghugghus Municipal Council, is constituted ;
And whereas , pursuant to the said notification , it is expedient to issue an order for transfer of assets , rights and liabilities of the existing local authority ( including the rights and liabilities under any agreement or contract made by it ) to the successor local authority under clause (vi) of sub- section (2 ) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 (Mah . V of 1962 ) ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by clause ( vi) of sub- section ( 2 ) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act , 1961 ( Mah. V of 1962 ) , and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby directs that all the assets , rights and liabilities of the Chandrapur Zilla Parishad , ( including the rights and liabilities under any agreement or contract made by it) in respect of the revenue village Ghugghus in Chandrapur District shall stands transferred to and shall vest in the Nagar Parishad of Ghugghus Municipal Council on the terms and conditions specified in the Government Resolution , Rural Development and Water Conservation Department , No. MPH - 1997 / CR - 645/56 ( 47 ) , dated the 20th July, 1999 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
LAHURAJ MALI ( I.A.S. ) , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .