Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 53 DATE 31 Dec 2020 to 5 jan 2021१) जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांजकडून :- * सन २०२१ करिता जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या बाबत. २) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय परभणी यांजकडून :- * सुट्ट्यांची यादी सन २०२१. ३) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- * सार्वजनिक बांधकाम विभाग अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्ग क्र.६३ (पूर्वीचाप्ररामा-२) वरील येसगि पुलावरील वाहन भर मर्यादा निश्चित करणे बाबत व अवजड वाहनांना प्रतीबंधाबाबत. ४) जिल्हाधिकारी यांजकडून लातूर :- कलम १९ ची जाहीर अधिसूचना प्रसिद्धी बाबत. * गावाचे नाव :- होसूर ता. निलंगा जि. लातूर * गावाचे नाव :- होसूर ता. निलंगा जि. लातूर जिल्हाधिकारी लातूर यांजकडून :- नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना , आरक्षण अधिसूचना प्रसिद्धीबाबत. • शिरुरअनंतपाळ * चाकूर * देवणी * जळकोट जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना , आरक्षण अधिसूचना प्रसिद्धीबाबत. • सोयगाव * जिल्हाधिकारी हिंगोली यांजकडून :- नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना , आरक्षण अधिसूचना प्रसिद्धीबाबत. • औंढानागनाथ * सेनगाव * जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना , आरक्षण अधिसूचना प्रसिद्धीबाबत. • नायगाव * हिमायतनगर जिल्हाधिकारी जालना यांजकडून :- नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना , आरक्षण अधिसूचना प्रसिद्धीबाबत. • मंठा * घनसावंगी * बदनापूर जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना , आरक्षण अधिसूचना प्रसिद्धीबाबत. • आष्टी * शिरूर कासार * पाटोदा * वडवणी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून :- नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना , आरक्षण अधिसूचना प्रसिद्धीबाबत. • वाशी
Published 31 December 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.