RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ९ , अंक - २० ] गुरुवार ते बुधवार , डिसेंबर ३१ , २०२० ते जानेवारी ६ , २०२१ / पौष १० - १६, शके १ ९४२
[ पृष्ठे ३
प्राधिकृत प्रकाशन
मुख्याधिकारी यांजकडून
शिरूर नगरपरिषद , घोडनदी , जिल्हा पुणे
प्रकटन
क्रमांक ३११५/२०२०.--ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ मधील तरतुदींनुसार दिनांक १५ मे २०१८ राजपत्रान्वये नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामाबाबत सुधारणा करणेत आलेली आहे.
त्याअर्थी, शिरूर नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकाम थांबविणे , त्यावर कारवाई करणे त्याबाबतचे अधिकार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ५२ ते ५६ नुसार नगर रचना सहायक, शिरूर नगरपरिषद, घोडनदी यांना राजपत्रात नाव प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून प्राधिकृत करणेत येत आहे .
महेश रोकडे ,
मुख्याधिकारी,
शिरूर नगरपरिषद, घोडनदी ,
तालुका शिरूर , जिल्हा पुणे.
शिरूर , २३ डिसेंबर २०२० .
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११ /नपा/आरआर/५०८/ड/२०२० .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारांन्वये मी , दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे वडगाव नगरपरिषदेच्या दिनांक १८ डिसेंबर २०२० रोजीचे विशेष सभेमध्ये संबंधित व्यक्तीला वडगाव नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
नामनिर्देशित सदस्याचे नाव
अ. क्र.
१
२
३
वडगाव नगरपरिषद
१
दशरथ भैरू पाटील
विशेष सभा दिनांक ४ १८-१२-२०२०
दौलत देसाई,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर.
कोल्हापूर , २८ डिसेंबर २०२०.
(१)
एच-२४० , भाग एक-अ (पु.वि.पु. )- २० २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३१ , २०२० ते जानेवारी ६ , २०२१ / पौष १० १६, शके १९४२
ORDER
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर/५०८ /ड/२०२०.-As per the provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( Qualifications and the procedure for appointment ofNominated Councillors) Rules , 2010 .
I , Daulat Desai , the Collector of Kolhapur hereby publish in the following Schedule the name of the person who has been nominated as Nominated Councillor of the Vadgaon Municipal Council in Kolhapur District in the Special Meeting of the Vadgaon Municipal Council held on dated 18th December 2020 .
Schedule
Sr. No.
Name of the
Nominated Councillor
Nameof the Municipal Council
Dateof SpecialMeeting
3
2
4
1
1
Dasharath Bhairu Patil
18-12-2020 Vadgaon Municipal Council
DAULAT DESAI , Collector, Kolhapur.
Kolhapur, 28th December 2020 .
आदेश
क्रमांक नगरविकास/आरआर-५ ९ ४/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१ - अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप -२०१६/ प्र . क्र. ४०/का. - ०६ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांनुसार मी , डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, शिराळा नगरपंचायतीच्या दिनांक ११ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रवर्गातून नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
प्रवर्ग अ. क्र.
निवडून आलेल्या सदस्यांचे नाव
१
४
२
पद ३
१
नगराध्यक्ष
खुला प्रवर्ग (महिला)
उपनगराध्यक्ष
२
निकम सुनिता चंद्रकांत दळवी विजय रघुनाथ
डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली.
सांगली, १७ डिसेंबर २०२० .
ORDER
क्रमांक नगरविकास/आरआर-५ ९ ४/२०२० .-The provisions contained in the Sections 51 and 51 - A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 with amendment in Maharashtra Government Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred onme by State Election Commissioner , Maharashtra , Mumbai vide his Order No. NP - 2016 /pra.kra . 40/ ka - 06, dated 18th October 2016 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector of Sangli , hereby declared that in special meeting held on 11th December 2020 , following candidates are elected as Shirala Nagarpanchayat's President and Vice- President.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर ३१ , २०२० ते जानेवारी ६ , २०२१ / पौष १० १६ , शके १९४२
Schedule
Sr. No.
Name of the Candidate
Designation
Category 1
2
3
4 1
President
Nikam Sunita Chandrakant
General Women 2
Vice-President
Dalvi Vijay Raghunath
Dr. ABHIJIT CHOUDHARI , Collector, Sangli .
Sangli , 17th December 2020 .
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५ /आरआर-१७३/२०२० --महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ चे पोट - कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी , सोलापूर , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की , सोलापूर जिल्ह्यातील मैंदर्गी नगरपरिषदेच्या दिनांक ११ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील परिशिष्टात नोंद केलेले सदस्य उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत .
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव
शेरा (जर उपाध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)
१
४
१
२ मैंदर्गी
३
निंबाळ राजश्री रामचंद्र
मिलिंद शंभरकर ,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , सोलापूर .
सोलापूर , २८ डिसेंबर २०२० .
Notification
क्रमांक नवि-५/आरआर-१७३ /२०२०.-In exercise of the powers vested under sub - section ( 4) , Section 51 - A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965.
I , Milind Shambharkar, Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Vice- President of the Maindargi Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their name in the Special Meeting held on 11th December 2020.
Schedule
Sr. No.
Name of the
Vice-President
Name of the Municipal Council
1
2
3
Remarks (Whether the seat is reserved and if so, for whom) 4
1
Nimbal Rajashri Ramchandra
Maindargi
MILIND SHAMBHARKAR ,
I.A.S. , Solapur, 28th December 2020 .
Collector, Solapur.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 . EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .