¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
असाधारण
|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
क्र. ०१] शुक्रवार, दिनांक ०१ जानेवारी २०२१ : पौष ११, शके १९४२ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत
भाग एक-अ औरंगाबाद विभाग
१
जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडून
परिशिष्ट ६ ब
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२०/प्र.क्र.६/का.०६ दिनांक १२/१०/२०२० अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औदयोगीक नगरी अधिनियम १९६५ (महाराष्ट्र अधिनियम क्र. ४०) (यापुढे सदर अधिनियम संबंधित केला) चे कदम १०(०१) खाली परभणी जिल्हयाच्या जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाचा अधिसुची दर्शविल्याप्रमाणे पालम नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल, त्या प्रभागाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती, आणि नागरीकांच्या मागास वर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील व ते प्रभाग आणि त्याच प्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसुचीत जाती, अनुसूचीत जमाती व नागरीकांच्या मागास वर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निदिष्ट करण्याचे ठरविले आहे.
आदेशाचा मसुदा -
१) ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औदयोगिक बाबतीत खालील दर्शविल्या प्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, आणि नागरीकांच्या मागास वर्गासाठी राखुन ठेवावयाच्या व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती व नागरीकांच्या मागास वर्गाच्या स्त्रियांसाठी) राखुन ठेवावयाच्या जागा निश्चीत केलेल्या आहेत.
१. निवडावयाच्या सभासदांची संख्या - १७ २. अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती आणि नागरीकांच्या - ०७ मागास वर्गासाठी राखुन ठेवावयाच्या जागा
अ. अनुसुचीत जाती
- ०२ ब. अनुसूचीत जमाती
- निरंक क. नागरीकांच्या मागास वर्ग
- ०५ ३. स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती - ०९ व नागरीकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरुन ) ४. उपरोक्त क्रमांक ०३ पैकी वरील क्रमांक ०२(अ), (ब), व (क) - येथील जागा मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व
नागरीकांच्या मागास वर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालील प्रमाणे राहील.
औ. भाग १-अ (असा)-०१
१ क. नागरीकांच्या मागासवर्ग - ०३२ महाराष्ट्र शासन राजपत्र, शुक्रवार, जानेवारी ०१, २०२१ : पौष ११, शके १९४२, भाग १-अ असाधारण ५. स्त्रियांसाठी सर्वसाधारण म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या - ०५
(अ.क्र.३ समोरील नमुद केलेल्या जागा, अ.क्र. ४ समोरील नमुद केलेल्या जागा)
२. ज्या अर्थी आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक एस.ई.सी.१०९४/१६४/९४, दिनांक ३१/१०/१९९४ व महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औदयोगीक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १० पोटकलम (०१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मी परभणी जिल्हयाचा जिल्हाधिकारी याद्वारे पालम नगरपंचायत क्षेत्र जितक्या भागात विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चीत करीत असून ज्या प्रभागामध्ये यथास्थीती अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसह ) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग र्िनदिष्ट करीत आहे.
३. या आदेशाच्या तारखेच्या निकट पुढील सार्वत्रीक निवडणूकीच्या प्रयोजनार्थ हे आदेश अंमलात येतील.
अनुसुची
| प्रभाग क्रमांक | निवडणूक घ्यावयाची सदस्य संख्या | प्रभागाची व्याप्ती | जागा राखीव असल्यास, कोणासाठी जसे अनुसुचीत जाती अगर अनुसुचीत जमाती नागरीकांचा मागासवर्ग अगर स्त्रीयांसाठी अनुसुचीत जाती स्त्रीयांसाठी, नागरीकांचा मागास वर्ग स्त्रीयांसाठी धरुन). | NaN | |
| १ | २ | ३ | ४ | NaN | |
| १ | ०१ | फरकंडा रोड, टेक गल्ली, | अनुसुचीत जाती | NaN | |
| २ | ०१ | करीम नगर, सरकारी दवाखाना, शनिवार बाजार रोड | नागरीकांचा मागास प्रवर्ग | NaN | |
| ३ | ०१ | पठाण गल्ली, उदर्ू स्कुल जवळ | सर्वसाधारण | NaN | |
| ४ | ०१ | शेंगुळे गल्ली अंगणवाडी जवळ, पठाण गल्ली काजी मस्जिद कॉर्नर | सर्वसाधारण महिला | NaN | |
| ५ | ०१ | सिरसकर गल्ली, टेक गल्ली रोड, मिनी स्टॅन्ड | सर्वसाधारण महिला | NaN | |
| ६ | ०१ | कोकाटे गल्ली, नगरपंचायत कार्यालय जवळ, सिरस्कर गल्ली, रोकडे मडी | सर्वसाधारण | NaN | |
| ७ | ०१ | काजी मस्जिद वसाहत, रोकडे गल्ली, राम मंदिर | सर्वसाधारण महिला | NaN | |
| ८ | ०१ | मुल्ला गल्ली, शनिवार बाजार | नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला | NaN | |
| ९ | ०१ | दलित वस्ती जवळ, शनिवार बाजार पाण्याच्या टाकीसमोर, टेकाळे गल्ली | सर्वसाधारण | NaN | |
| १० | ०१ | खंडोबा मंदिर परिसर, टेकाळे गल्ली, नगर पंचायत रोड. | नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला | NaN | |
| ११. | ०१ | आदर्श नगर , गंगाखेड रोड | नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला | NaN | |
| १२. | ०१ | गांधी विदयालय रोड, शनिवार बाजार ते नगर पंचायत रोड | सर्वसाधारण महिला | NaN | |
| १३. | ०१ | फरकंडा रोड, नगर पंचायत रोड | नागरीकांचा मागास प्रवर्ग | NaN | |
| १४. | ०१ | फरकंडा रोड, इंदिरा आवास पाणी टाकी, प्रथमेश स्कुल जवळ | सर्वसाधारण महिला | NaN | |
| १५. | ०१ | कोकाटे नगर, इंदिरा आवास | सर्वसाधारण | NaN | |
| १६. | ०१ | जायकवाडी वसाहत, पिंपळगांव चौक, बी.एस.एन.एल.टावर | सर्वसाधारण | NaN | |
| १७. | ०१ | पुयनी रोड, शिक्षक कॉलनी | अनुसूचित जाती महिला | NaN |
जिल्हाधिकारी, परभणी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.