RNI No. MAHBIL / 2009/ 31748
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ - मध्य उप - विभाग मंगळवार , जानेवारी ५ , २०२१/पौष १५ , शके १ ९ ४२
वर्ष ७ , अंक १ ]
[ पृष्ठे २, किंमत: रुपये २६.००
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
४था मजला , मंत्रालय , हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मुंबई -४०० ३२ , दिनांक ५ जानेवारी २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ .
क्रमांक एमयुएम -२०१२ /प्र.क्र.२ ९ ३/नवि-१७ . ज्या अर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ३ च्या पोट -कलम ( २ ) , ( २A) आणि ( ३ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने मुरुड ग्रामपंचायत , जि. लातूर येथे नगरपरिषद स्थापन करण्याबाबत क्रमांक एमयुएम-२०१२/ प्र.क्र.२ ९३ /नवि-१७ , दिनांक २२ जानेवारी २०१ ९ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग -१ अ , मध्यवर्ती उप -विभाग , असाधारण क्रमांक ११ , दिनांक २२ जानेवारी २०१ ९ रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्याचा हेतू जाहीर करून, यासंदर्भात जिल्हाधिकारी , लातूर यांच्याकडे हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.
आणि ज्याअर्थी , उक्त उद्घोषणेला अनुलक्षून हरकती प्राप्त झालेल्या होत्या ;
आणि ज्याअर्थी , उक्त उद्घोषणेला अनुलक्षून प्राप्त हरकतींचा शासनाने विचार केला असून , सदर हरकती ह्या उद्घोषणा रद्द करण्यासाठी पुरेशा व वैध असल्याचे शासनाचे मत आहे ;
आणि ज्याअर्थी , उक्त उद्घोषणा रद्द करण्यासाठी प्राप्त हरकती ह्या पुरेशा व वैध असल्याबाबत शासनाचे मत झाले असल्याने , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ३ च्या पोट- कलम ( २ ) नुसार लातूर जिल्ह्यातील मुरुड महसुली गावाचे रुपांतर मुरुड नगरपरिषदेमध्ये करण्याबाबतची अधिसूचना निर्गमित करणे उचित वाटत नाही ;
आणि त्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ३ च्या पोट - कलम ( २ ) , ( २A) , (३ ) व ( ५ ) अन्वये तसेच महाराष्ट्र जनरल क्लॉजेस अॅक्ट ( १ ९ ०४ चा I ) मधील कलम-२१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर करण्याबाबत क्रमांक एमयुएम-२०१२/ प्र.क्र.२ ९ ३ / नवि -१७ , दिनांक २२ जानेवारी २०१ ९ अन्वये निर्गमित करण्यात आलेली उद्घोषणा रद्द केल्याची घोषणा करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
कैलास बधान, शासनाचे उप सचिव.
(१)
भाग एक- अ (म.उ.वि. )-१-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग, जानेवारी ५ , २०२१/ पौष १५ , शके १९ ४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th floor , Mantralaya , Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 5th January 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACт, 1965 .
No.MUM - 2012/C.R.293 /UD - 17.-Whereas , by the Government Proclamation , Urban Development Department , No. MUM - 2012/C.R.293/UD -17 , dated the 22nd January 2019 , (hereinafter referred to as " the said Proclamation " ) , published in the Maharashtra Government Gazette , Part I -A Central Sub - Division , Extraordinary No.11 , dated the 22nd January 2019 , issued in pursuance of sub - section ( 3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 (Mah . XL of 1965 ) (hereinafter referred to as "the said Act " ) , the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification under sub - section (2) , (2A) and (3) of section 3 of the said Act , to specify the local area of the revenue village Murud , in Latur District , as a smaller urban area and to constitute a Municipal Council by the name of " the Murud Municipal Council " for the said smaller area and had hereby invited objections and suggestion to the said proposal to submit the same to the Collector , Latur District .
And whereas , objections to the said Proposal were received pursuant to the said Proclamation ;
And whereas , on considering the objections received to the said proposal , the Government of Maharashtra is of the opinion that the objections received are sufficient and valid ;
And whereas , in view of the opinion of the Government that the objections received are sufficient and valid , the government considers it expedient not issue notification under sub - section (2) of section 3 of the said Act to specify the said local area to be a smaller urban area and to constitute a Municipal Council by the name of " the Murud Municipal Council " for the said smaller urban area ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - section (2) , (2A) , (3) and (5) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 (Mah . XL of 1965) read with section 21 of the Maharashtra General Clauses Act , ( I of 1904) , the Government of Maharashtra hereby rescinds the Government Proclamation , Urban Development Department , No. MUM- 2012/ C.R.293/UD - 17 , dated the 22nd January , 2019 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KAILAS BADHAN ,
Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .