Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ext. No. 12) (Dated 6th January 2021) गृहनिर्माण विभाग (क्रमांक नियुक्ती-2020/प्र.क्र. 173/जीएनपी)

Published 06 January 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009 / 37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार- ब

वर्ष ७ , अंक ३ ]

बुधवार , जानेवारी ६ , २०२१/ पौष १६, शके १ ९ ४२

[पृष्ठे २ , किंमत : रुपये ९ .००

असाधारण क्रमांक १२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

गृहनिर्माण विभाग,

३ रा मजला , हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २३ डिसेंबर २०२०

अधिसूचना

महाराष्ट्र सरकारी जागांतून काढून टाकण्याबाबत अधिनियम , १ ९ ५५ .

क्रमांक नियुक्ती -२०२० /प्र.क्र.१७३/जीएनपी. - महाराष्ट्र सरकारी जागांतून काढून टाकण्याबाबत अधिनियम , १ ९ ५५ (१ ९ ५६ चा २ ) याच्या कलम ३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , आणि याबाबत निर्गमित केलेले आदेश व अधिसूचना यांचे अधिक्रमण करून , महाराष्ट्र शासन , याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम २ च्या खंड (ब) च्या अर्थांतर्गत महामंडळाच्या जागा म्हणून महाराष्ट्र राज्यातील, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मालकीच्या, त्याने घेतलेल्या किंवा त्याने पट्ट्याने दिलेल्या किंवा धारण केलेल्या क्षेत्रामधील जागांच्या बाबतीत , उक्त अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून, प्रत्येक महसूल विभागात , कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा . कों. धनावडे, शासनाचे उप सचिव.

भाग चार- ब- १२-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जानेवारी ६, २०२१/ पौष १६ , शके १ ९ ४२

HOUSING DEPARTMENT

3rd Floor , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , Dated 23rd December 2020 .

NOTIFICATION

MAHARASHTRA GOVERNMENT PREMISES ( EVICTION) ACT , 1955 .

No. Niyukti - 2020/C.R.173/GNP .-In exercise of the powers conferred by section 3 of the Maharashtra Government Premises ( Eviction ) Act , 1955 ( II of 1956 ) , and in suppression of all the orders and notifications issued in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints Executive Engineer , in every revenue division to be the Competent Authority , for carrying out the purposes of the said Act , within the revenue division in respect of the premises in the area belongs to , taken or lease or held by , on behalf of the Maharashtra , State Road Transport Corporation in the State of Maharashtra being Corporation Premises within the meaning of Clause ( b ) of section 2 of the said Act .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

R. K. DHANAWADE , Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.