Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांची सन 2019-2020 च्या वार्षिक प्रशासन अहवालाची अधिसूचना तसेच यापूर्वी असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचना यासोबत जोडल्या आहेत.

Published 07 January 2021

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-07.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/72704

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक---अ---- नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - १०, अंक - १ ] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२ [ पृष्ठे १७

प्राधिकृत प्रकाशन

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

जिल्हा परिषद, नाशिक

अधिसूचना

क्रमांक साप्रवि/एसटीसी/२०२/२०२०.--- नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा सन २०१९-२०२० च्या एकत्रित वार्षिक प्रशासन अहवालास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ८६२, दिनांक ११ डिसेंबर २०२० अन्वये मंजुरी दिलेली आहे.

सदरचा अहवाल दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आला.

नाशिक, १७ डिसेंबर २०२०.

लीना बनसोड, (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.

----------------------------------------------------

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकांस प्रसिद्ध झालेल्या आहेत.

मंगळवार, डिसेंबर १५, २०२० / अग्रहायण २४, शके १९४२

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये.

(२) शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र. क्र. ४६६/नवि-२०, दिनांक २१ डिसेंबर २०१६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-५१५२४/२०२०.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये, मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव असे जाहीर करतो की, खालील अनुसूचीत नमूद केलेल्या व्यक्तीची भुसावळ नगरपरिषदेच्या नामनिदशित (स्वीकृत) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

(१)

वि (एच) २५४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२

अनुसूची

निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव पद नगरपरिषदेचे नाव

१ २ ३

शेख शकील सत्तार नामनिदशित भुसावळ

(स्वीकृत) सदस्य

अभिजीत राऊ त,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, ८ डिसेंबर २०२०.

-----------------------------------------

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-२७२/२०२०.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६ अन्वये, जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार यावल नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करावयाचे आहे.

यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रगटनाद्वारे नगरपरिषद, यावल उपाध्यक्ष पदासाठी खालील सदस्य निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव नगरपरिषदेचे नाव

१

२

श्रीमती रुखमाबाई नथ्थू भालेराव

यावल

अभिजीत राऊ त,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, ७ डिसेंबर २०२०.

-----------------------------------------

गुरुवार, डिसेंबर २४, २०२० / पौष ३, शके १९४२

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट-७-ब

क्रमांकपालिका-३/निवडणूक/कावि/२८५/२०२०.----- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप- २०२०/प्र.क्र.४/का-६, दिनांक १२ ऑक्टोबर २०२० अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १० यापुढे सदर अधिनियम म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० (१) अन्वये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे, रावेर नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्र, जितक्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२ ३

सदर प्रभाग दर्शविणारा प्रारूप मसुदा, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक ४०) च्या कलम १० मधील पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे, या कार्यालयाचे दिनांक १९ नोव्हेंबर २०२० रोजीचे पत्रान्वये, दिनांक २० नोव्हेंबर २०२० रोजी उक्त नगरपरिषदेच्या क्षेत्रातील हद्दवाढ क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून मुदतीत एकही हरकत प्राप्त झालेली नव्हती. तरी मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिलेल्या निर्णयानुसार मी, अभिजीत राऊत, जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १० पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र क्र. नपप्र/संकलन-२/२०२०/१७१२२४, दिनांक १७ डिसेंबर २०२० अन्वये रावेर नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्रात पुढे दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सभासदांची संख्या

.. ०४ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या----

(अ) अनुसूचित जाती

.. ०१ (ब) अनुसूचित जमाती

.. ०१ (क) नागरिकांचा मागासप्रवर्ग

.. ०१ (३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी .. ०२ राखून ठेवावयाच्या जागा धरून).

(४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची

संख्या खालीलप्रमाणे राहील ----

(अ) अनुसूचित जाती

.. ०० (ब) अनुसूचित जमाती

.. ०१ (क) नागरिकांचा मागासप्रवर्ग

.. ०० (५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

.. ०१ (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागा).

त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी-१०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १० यापुढे सदर अधिनियम म्हणून संबोधित केलेला) चे व कलम १० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, अभिजीत राऊत, जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्र जितक्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटच्या पुढील हद्दवाढ क्षेत्रातील निवडणूक प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२ ५

अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, २४ डिसेंबर २०२०.

–––––––––––––––

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२

Annexure - 7 A

No. NP/3/Kavi-285/2020.– In exercise of the powers conferred on me by the Order No. SEC-1094/ 164/1994, dated 31st October 1994 of the State Election Commissioner, Maharashtra of fixing the number of seats to be elected and the extent of the Wards into which extended area of the Raver Municipal Council is to be divided and the Wards reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and the Women (including the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Scheduled of the Draft Order bearing No. Palika-3/Kavi/259/2020 dated 19th November 2020 was published as required by the provision to sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, for the information of the residents of the said Act, here by make the following Order namely.—

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director, Nashik Division, Nashik by his Order No. NP-sanklan-2/2020/171224, dated 17th December 2020, issued under sub-section (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XI of 1965), has fixed for the extended area of Raver Municipal Council, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and the Women (including the number of seats reserved for the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below :

(1) The number of Councillors to be elected

... 04 (2) The number of seats to be reserved :–

...

(a) For the Scheduled Castes

... 01 (b) For the Scheduled Tribes

... 01 (c) For the Backward Class of Citizens

... 01 (3) The total number of seats to be reserved for the Women ... 02 (including the number of seats reserved for the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens).

(4) Out of the seats at the serial number 3, the number of seats to be reserved for the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens as shown in the item at the serial number 2 (a), (b) and (c), respectively, are as under :–

(a) For the Scheduled Castes

... 00 (b) For the Scheduled Tribes

... 01 (c) For the Backward Class of Citizens

... 00 (5) The number of seats to be reserved for the Women as General Category ... 01 (number of seats at the serial number 3, minus number of seats at the serial number 4).

Now, therefore, in exercise of the powers conferred on me by the Order No. SEC-1094/164/1994, dated 31st October 1994, of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial townships Act, 1965 (Mah. XI of 1965), I, Abhijit Raut, the Collector of Jalgaon District, hereby fix the number and extent of the Wards into which the seats shall be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and the Women (including the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to this Order.

This Order shall take effect for the purpose of the election to be held in extended area of Raver Municipal Council immediately following the date of this Order.—

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२

ABHIJIT RAUT,

Collector, Jalgaon.

Jalgaon, 24th December 2020.

–––––––––––––––

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२ ९

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट-७-ब

क्रमांकपालिका-३/निवडणूक/कावि/२८६/२०२०.----- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/ नप-२०२०/प्र.क्र.४/का-६, दिनांक १२ ऑक्टोबर २०२० अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १० यापुढे सदर अधिनियम म्हणून संबोधित केलेला) चे व कलम १० (१) अन्वये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे, ैजपूर नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्र, जितक्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील.

सदर प्रभाग दर्शविणारा प्रारूप मसुदा, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम १० मधील पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे, या कार्यालयाचे दिनांक १९ नोव्हेंबर २०२० रोजीचे पत्रान्वये दिनांक २० नोव्हेंबर २०२० रोजी उक्त नगरपरिषदेच्या क्षेत्रातील हद्दवाढ क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून मुदतीत एकही हरकत प्राप्त झालेली नव्हती. तरी मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिलेल्या निर्णयानुसार मी, अभिजीत राऊत, जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १० पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र क्र. नपप्र/संकलन-२/२०२०/१७१२२०, दिनांक १७ डिसेंबर २०२० अन्वये ैजपूर नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्रात पुढे दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सभासदांची संख्या

.. प्र. क्र. ५३ पैकी १

(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या----

(अ) अनुसूचित जाती

.. ०० (ब) अनुसूचित जमाती

.. ०१ (क) नागरिकांचा मागासप्रवर्ग

.. ०० (३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी .. ०१ राखून ठेवावयाच्या जागा धरून).

(४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, .. ०१ अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील ----

(अ) अनुसूचित जाती

.. ०० (ब) अनुसूचित जमाती

.. ०१ (क) नागरिकांचा मागासप्रवर्ग

.. ०० (५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

.. ०० (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागा).

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२

त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी-१०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १० यापुढे सदर अधिनियम म्हणून संबोधित केलेला) चे व कलम १० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, अभिजीत राऊत, जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्र जितक्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२ ११ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२

अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, २४ डिसेंबर २०२०.

–––––––––––––––

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२ १३

Annexure - 7 A

No. Palika/3/Kavi-286/2020.– In exercise of the powers conferred on me by Order No. SEC-1094/ 164/1994, dated 31st October 1994 of the State Election Commissioner, Maharashtra of fixing the number of seats to be elected and the extent of the Wards into which the said Haddwadh of Faizpur Municipal Council is to be divided and the Wards reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, the Schedule Tribes and the Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule of the Draft Order bearing No. Palika-3/Kavi/260/2020 dated 19th November 2020 was published as required by the provision to sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, for the information of the residents of the said Act, here by make the following Order namely.—

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director, Nashik Division, Nashik by his Order No. NP-sanklan-2/2020/171220, dated 17th December 2020, issued under sub-section (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XI of 1965), has fixed for the Faizpur Municipal Council, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below :

(1) The number of Councillors to be elected

... Ward no 5 1 of 3

(2) The number of seats to be reserved :–

...

(a) For the Scheduled Castes

... 00 (b) For the Scheduled Tribes

... 01 (c) For the Backward Class of Citizens

... 00 (3) The total number of seats to be reserved for Women ... 01 (including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens).

(4) Out of seats at the serial number 3, the number of seats to be .. 01 reserved for Women belonging to the Scheduled Castes, Scheduled

Tribes and the Backward Class of Citizens as shown in the item at the serial number 2 (a), (b) and (c), respectively, are as under :–

(a) For the Scheduled Castes

... 00 (b) For the Scheduled Tribes

... 01 (c) For the Backward Class of Citizens

... 00 (5) The Number of seats to be reserved for the Women as General ... 00 Category (number of seats at the serial number 3, minus number of seats at the serial number 4).

Now, therefore, in exercise of the powers conferred on me by Order No. SEC-1094/164/1994, dated 31st October 1994, of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial townships Act, 1965 (Mah. XI of 1965), I, Abhijit Raut, the Collector of Jalgaon District, hereby fix the number and extent of the Ward into which the seats shall be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to this Order.

This Order shall take effect for the purpose of the election to be held in extended area of Faizpur Municipal Council (By-Election) immediately following the date of this Order.—

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२

ABHIJIT RAUT,

Collector, Jalgaon.

Jalgaon, 24th December 2020.

–––––––––––––––

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२ १५

जिल्हाधिकारी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक नपा/कार्या-२/८५१/जा. क्र. १६५२/२०२०.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती अध्यक्षपदाची निवडणूक नियम, १९८१ व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती अध्यक्षपदाची निवडणूक सुधारणा नियम, २००९ मधील नियम ७-क अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी नगरपंचायतीच्या दिनांक ७ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार शिर्डी नगरपंचायतीचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

अध्यक्षांचे नाव १

नगरपंचायतीचे नाव २

शिवाजी अमृतराव गोंदकर ..

शिर्डी नगरपंचायत

डॉ. राजेन् ब. भोसले,

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

अहमदनगर, २२ डिसेंबर २०२०.

----------------------------------------------

ORDER

No. Napa/Desk-2/851/O. N. 1652/2020.– In exercise of the powers vested in me, under the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats (President Election) Rule, 1981 and 7 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats (President's Election) (Amendment) Rule, 2009, I, Dr. Rajendra B. Bhosale, Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as President of the Nagarpanchayat, Shirdi in the Special Meeting conveyed on 7th December 2020.

Schedule

Name of President Name of the Nagarpanchayat 1

2

Shivaji Amrutrao Gondkar .. Shirdi Nagarpanchayat

Dr. RAJENDRA B. BHOSALE,

Collector, Ahmednagar.

Ahmednagar, 22nd December 2020.

----------------------------------------

अधिसूचना

क्रमांक नपा/कार्या-२/८५०/जा. क्र. १६५०/२०२०.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी नगरपरिषदेमध्ये दिनांक ४ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये पुढील उमेदवार राहुरी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२

अनुसूची

उपाध्यक्षाचे नाव १

नगरपरिषदेचे नाव २

भुजाडी भिकुशेठ ऊ र् सुर्यकांत दत्तात्रय .. राहुरी नगरपरिषद

डॉ. राजेन् ब. भोसले,

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

अहमदनगर, २२ डिसेंबर २०२०.

----------------------------------------------

ORDER

No. Napa/Desk-2/850/O. N. 1650/2020.– In exercise of the powers vested in me, under Section 51-A (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Rajendra B. Bhosale, Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Vice President of the Municipal Council, Rahuri in the Special Meeting conveyed on 4th December 2020.

Schedule

Name of Vice President Name of the Municipal Council 1

2

Bhujadi Bhikusheth Alias .. Rahuri Municipal Council

Suryakant Dattatray

Dr. RAJENDRA B. BHOSALE,

Collector, Ahmednagar.

Ahmednagar, 22nd December 2020.

–––––––––––––

अधिसूचना

क्रमांक नपा/कार्या-२/८४९/जा. क्र. १६५१/२०२०.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर नगरपरिषदेमध्ये दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार संगमनेर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

उपाध्यक्षाचे नाव १

नगरपरिषदेचे नाव २

कुंदन जगन्नाथ लहामगे .. संगमनेर नगरपरिषद

डॉ. राजेन् ब. भोसले,

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

अहमदनगर, २२ डिसेंबर २०२०.

----------------------------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, जानेवारी ७ - १३, २०२१ / पौष १७ - २३, शके १९४२ १७

ORDER

No. Napa/Desk-2/849/O. N. 1651/2020.– In exercise of the powers vested in me, under Section 51-A (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Rajendra B. Bhosale, Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Vice President of the Municipal Council, Sangamner in the Special Meeting conveyed on 1st December 2020.

Schedule

Name of Vice President Name of the Municipal Council 1

2

Kundan Jagannath Lahamage .. Sangamner Municipal Council Ahmednagar, 22nd December 2020.

Dr. RAJENDRA B. BHOSALE, Collector, Ahmednagar.

–––––––––––––

अधिसूचना

क्रमांक नपा/कार्या-२/८५२/जा. क्र. १६५३/२०२०.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० मधील नियम ६ अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायतीच्या दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या नामनिर्देशित (स्विकृत) सदस्य पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार नेवासा नगरपंचायतीचे नामनिर्देशित (स्विकृत) सदस्य म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

नामनिर्देशित (स्विकृत) सदस्यांचे नाव १

नगरपंचायतीचे नाव २

पठाण शहिदाबी इलायतखान ..

नेवासा नगरपंचायत

डॉ. राजेन् ब. भोसले,

अहमदनगर, २२ डिसेंबर २०२०.

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

----------------------------------------------

ORDER

No. Napa/Desk-2/O. N. 852/1653/2020.– In exercise of the powers vested in me, under Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and Rule 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (Qualification and procedure for appointment of nominated Councilors) Rule, 2010. I, Rajendra B. Bhosale, Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Nominated Councilor of the Nagarpanchayat, Newasa in the Special Meeting conveyed on 1st December 2020.

Schedule

Name of Nominated Councilor Name of the Nagarpanchayat 1

2

Pathan Shahidabi ILaiyatkhan .. Newasa Nagarpanchayat

Dr. RAJENDRA B. BHOSALE,

Ahmednagar, 22nd December 2020.

Collector, Ahmednagar.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-07.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-07.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.