Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) By Section Officer Law and Judiciary Department Hereby appoints Adv. Ujwala S. Pawar as Special Public Prosecator for conducting the case before Sessions Court, Pune. Adv. Pravin P. Chavan as S.P.P. for conducting the case in Special M.P.I.D. Court (III), Adv. Shishir Hiray as S.P.P. for conducting the case in the case in the Additional Sessions Court Khed Rajgurnagar, Pune. (2) जिल्हाधिकारी, सोलापूर व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (3) पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, पुणे यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. (4) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर यांजकडील महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियम) करिता अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करणेबाबतची अधिसूचना. (5) कार्यकारी अभियंता, सोलापूर पाटबंधारे विभाग, सोलापूर यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, 2005 अन्वये अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (6) (अ) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग, पिंपरी-चिंचवड, (ब) पिंपरी विभाग तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी विभाग-1, सोलापूर शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (7) कार्यकारी अभियंता, ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, सांगली यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, 2005 अन्वये अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (8) सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग, पिंपरी-चिंचवड व उपविभागीय दंडाधिकारी मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.
Published 07 January 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.