Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

प्रादेशिक संचालक तथा विभागीय आयुक्त नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांजकडील देहू नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याबाबतची अधिसूचना.

Published 08 January 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-08.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - १० , अंक ३ ]

शुक्रवार , जानेवारी ८ , २०२१ / पौष १८ , शके १ ९४२

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक ३

प्राधिकृत प्रकाशन

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग , पुणे यांजकडून वाचा.-- ( १ ) संचालक , नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु -२००१/सीआर-१-५ , दिनांक १ जानेवारी २००१ .

( २ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक- रानिआ/नप-२०१४/प्र . क्र. १५ /का .- ६ , दिनांक २२ मे २०१५.

( ३ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/नप -२०२०/प्र. क्र. १-अ/का-६ , दिनांक ६ फेब्रुवारी २०२० .

(४ ) जिल्हाधिकारी , पुणे यांचा प्रस्ताव क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२०२१ , दिनांक ४ जानेवारी २०२१ .

आदेश

क्रमांक नपाप्र-१/कावि-४७/२०२१ .--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये , तसेच संदर्भ क्रमांक ३ नुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या महिला सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित करावयाची आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ७४ चे पोट- कलम (२) व (३ ) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत . त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून देहू नगरपंचायतीची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये देण्यात आलेली आहे.

देहू नगरपंचायतीची, सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

(१)

एच-२५ ९ , भाग एक-अ (असा .) पु.वि.पु.-३ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी , ८ जानेवारी २०२१ / पौष १८ , शके १९४२

परिशिष्ट "अ"

जिल्हा पुणे

अ.क्र.

राखून ठेवलेल्या जागांची संख्या

रकाना ७ पैकी महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागेची विभागणी नगरपंचायतीचे नाव

नागरिकांचा महिला

अनुसूचित नागरिकांचा सर्वसाधारण

अनुसूचित जमाती-

महिला

मागास प्रवर्गासाठी

अनुसूचित जाती- साठी

निवडून द्यावयाची सदस्य संख्या

साठी

जमाती- साठी (रकाना ५ पैकी)

अनुसूचित जाती- साठी (रकाना ४ पैकी)

मागास प्रवर्गासाठी (रकाना ६ पैकी) १

१०

२

४

७

११ ३

५

६

८

९

१

१

३

२

(*)

१७

३

५

९

देहू

४ (*) टीप.-- *सोडत पद्धतीने ठरविण्यात , येईल तसेच अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी सोडत निघालेस रकाना क्रमांक ९ मधील संख्या १ होऊन रकाना क्रमांक ११ मधील संख्या ३ होईल .

सौरभ राव,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन , पुणे विभाग , पुणे.

पुणे, ७ जानेवारी २०२१.

BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION , PUNE DIVISION , PUNE

Read .-- ( 1 ) Order No. Napasu- 2001/C . R. -1-5 , dated 1st January 2001 of Director, Municipal Admin . , Mumbai .

(2) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , Order No. RNA / NP - 2014 / CR - 15/ Dask- 6 , dated 22nd May 2015.

(3) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , Order No. RNA/ NP - 2020 /C.R . 1 -A/ Dask-6 , dated 6th February 2020.

(4) Collector, Pune Proposal No. Psn / kavi /karya - 1 / 01 /2021 , dated 4th January 2021 .

Order

No. NPA - 1 /WS/47/2021 .-- In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 and as per order mentioned at reference No. 3 above after taking into consideration the population figures of Census of India , 2011 ( including the population of Scheduled Castes , Scheduled Tribes and Other Backward Classes of Citizens) , the number ofCouncillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belongingto SC / ST / BC of Citizens ) and the number of seats to be reserved for SC /ST/ BC of Citizen in respect of Dehu Nagarpanchayat , Pune district has to be fixed.

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , Section 74 (2) , (3) the Director , Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect of Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above .

Now, Therefore , in exercise of the powers contained in sub- section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , the Regional Director of Municipal Administration , Pune Division , Pune , hereby fixes the number of seats to be elected for Dehu Nagarpanchayat as in Annexure "A " .

The general election of Dehu Nagarpanchayat of District Pune for the seats mentioned in the accompanying Annexure "A " should be held as per this Order.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी, ८ जानेवारी २०२१ / पौष १८ , शके १९४२

No. of Seats reserved for

Sr. No.

Total Number S. C. Name of Nagar- panchayat

ANNEXURE " A "

District Pune

Outof Col. 7 seats reserved for Women

General S.C.

S.T.

Women

S. T.

Backward Women

Class of

Citizens

of Councillors to be elected

1

2

3

4

5

17

1

Dehu

3

1 (outof col .4)

(outof col . 5)

Backward Class of Citizens (outof col . 6)

10

6

7

8

9

11

5

2

9

3

0 (*)

4(*) Note- * It shall be decided by drawing the lots . By drawing the lots ; if the seat of Scheduled Tribes becomes reserved for woman , then one seat will be added in the column No. 9 and the number of seats in the column No. 11 will become 3 .

Pune , 7th January 2021 .

SAURABH RAO , Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration , Pune Division , Pune .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-08.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-08.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.