Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IKDS Ext. 5 (12th Jan. 2021) Zilhadikari Raigad Notififcation No.RB/Desk-II/A-5/TLC/Taraste/2020

Published 12 January 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-12.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १२, २०२१/पौष २२, शके १९४२ १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक ३(२)] मंगळवार, जानेवारी १२, २०२१/पौष २२, शके १९४२ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ५

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-२/प्राफेब/तारस्ते/२०२०.------शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी १०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यांचा वापर करून मी, निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड जिल्हा, जी अधिसूचना काढण्याचे योजित आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (४) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे तिचा परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, मी उक्त मसुदा दिनांक ७ जानेवारी २०२१ नंतर विचारात घेईन.

उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्तींकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना माझ्याकडे उपरोक्त तारखेपूर्वी येतील त्या मी विचारात घेईन.

प्रारुप अधिसूचनेचा मसुदा

शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी १०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१) याच्या कलम ४ पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्यांचा वापर करून, मी, निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा याद्वारे दिनांक ७ जानेवारी २०२१ पासून रायगड जिल्ह्यच्या तळा तालुक्यातील, मांदाड या गावातील तारस्ते या वाडीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्यच्या तळा तालुक्यातील तारस्ते या नावाने ओळखण्यात येणाया गावांत रुपांतर करीत आहे.

अनुसूची

(सव्र्हे नंबर)

२४ ते ६४, १५३ ते १६३, १६८ ते १७१, १७९/अ/१ पै., २०९ ते २३६/अ = एकूण ८४ व गावठाण ०.८०.० हे.आर.

अलिबाग, दिनांक २८ डिसेंबर २०२०. निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड. (१) भाग एक (को.वि.पु.)--५-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १२, २०२१/पौष २२, शके १९४२ OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD NOTIFICATION

No.RB/Desk-II/A-5/TLC/Taraste/2020.—The following draft of a Notification which I, Nidhi Choudhari, the Collector of Raigad District Propose to issue in exercise of the powers of the State Government under the Proviso to Sub-Section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification, Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated 1st July 1976, is hereby published as required by sub-section (4) of the said section 4, for the information of all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will by taken into consideration by me after the 7th day of January, 2021.

2. Any objections or suggestions which may be received by me from any persons with respect to the said draft before the aforesaid date will be considered by me.

DRAFT NOTIFICATION

No. RB/Desk-II/A-5/TLC/Taraste/2020.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Resolution, Revenue and Forests Department No.TLC-1076/63923/M-6, dated 1st July 1976.

I, Nidhi Choudhari, the Collector of Raigad District, hereby with effect from the 7th January 2021 constitute the Taraste in the Tala Taluka of Raigad District, to be a village, to be called Taraste from Mandad Village in Tala taluka of the Raigad district, having the limits specified in the Schedule hereto appended.

Schedule

(Survey Number)

24 TO 64, 153 TO 163, 168 TO 171, 179/A/1 Part, 209 TO 236/A = Total 84 and Gaothan-0.80.0 H.R. Alibag,

NIDHI CHOUDHARI, Date : 28th December 2020.

Collector Raigad.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-12.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-12.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.