Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

प्रादेशिक संचालक तथा विभागीय आयुक्तर, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांचे आदेश (सन 2011 च्या जनगणनेनुसार नगरपरिषद/नगरपंचायत सदस्य संख्या निश्चित करणे -- लोणंद व मोहोळ नगरपरिषद आणि माढा व माळशिरस नगरपंचायत).

Published 12 January 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - १० , अंक ४ ]

मंगळवार , जानेवारी १२ , २०२१ / पौष २२ , शके १ ९४२

[ पृष्ठे ५

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

प्रादेशिक संचालक तथा विभागीय आयुक्त, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग , पुणे यांजकडून वाचा.-- ( १ ) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/सीआर- १-५, दिनांक १ जानेवारी २००१ .

( २ ) मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/ नप-२०१४/प्र . क्र. १५/का.- ६ , दिनांक २२ मे २०१५.

( ३ ) मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/ नप -२०२०/प्र . क्र. १-अ/का-६ , दिनांक ६ फेब्रुवारी २०२०.

(४ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२० /प्र . क्र. ९/ का-६ , दिनांक ३० डिसेंबर २०२० .

( ५ ) जिल्हाधिकारी , सातारा यांचा प्रस्ताव क्रमांक साशा/ नपा ७७/२०२१ , दिनांक ७ जानेवारी २०२१ .

आदेश

क्रमांक नपाप्र-१/कावि-४ ९/२०२१.--ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ९ ( २) मधील तरतुदीन्वये , तसेच संदर्भ क्रमांक ३ नुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या महिला सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार लोणंद नगरपंचायची सदस्य संख्या निश्चित करावयाची आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ७४ चे पोट- कलम (२) व (३ ) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/ नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.

त्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ मधील कलम ९ ( २) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून लोणंद नगरपंचायतीची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये देण्यात आलेली आहे.

(१)

एच-२७२ , भाग एक-अ (असा. ) पु.वि.पु.-४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , १२ जानेवारी २०२१ / पौष २२ , शके १९४२ लोणंद नगरपंचायतीची, सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे .

परिशिष्ट "अ"

जिल्हा सातारा

अ. क्र.

राखून ठेवलेल्या जागांची संख्या

रकाना ७ पैकी महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागेची विभागणी नगरपंचायतीचे नाव

महिला

सर्वसाधारण महिला

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी

निवडून द्यावयाची सदस्य संख्या

अनुसूचित जाती- साठी

अनुसूचित जमाती- साठी

जाती- साठी अनुसूचित (रकाना ४ पैकी)

साठी अनुसूचित जमाती- (रकाना ५ पैकी)

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (रकाना ६ पैकी)

१० १

७

८

११ २

४

६

३

९

५

१

१

१७

१

१

४

२

३ लोणंद

९

५

टीप.-- मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश दिनांक ६ फेब्रुवारी २०२० मधील परिच्छेद क्रमांक ६.१ (ब) मध्ये नमूद केलेले निर्देश विचारात घेऊन सदर प्रकरणी मागील निवडणुकीमध्ये अनुसचित जमातीसाठी एकच पद देय होते व ते पद अराखीव असल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जमातीसाठीचे पद थेट महिलेसाठी आरक्षित होणार आहे.

सौरभ राव, पुणे , ११ जानेवारी २०२१ .

प्रादेशिक संचालक तथा विभागीय आयुक्त, नगरपरिषद प्रशासन , पुणे विभाग , पुणे .

BY REGIONAL DIRECTOR AND DIVISIONAL COMMISSIONER , MUNICIPAL ADMINISTRATION , PUNE DIVISION , PUNE

Read .-- ( 1 ) Order No. Napasu - 2001 /CR -- 1-5 , dated 1st January 2001 of Director , Municipal Administration , Mumbai .

(2) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , Order No. RNA / NP - 2014/CR -15/ Desk- 6, dated 22nd May 2015 .

(3) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , Order No. RNA / NP - 2020/CR - 1 -A/ Desk-6 , dated 6th February 2020.

(4) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , Order No. RNA/ NP - 2020 /CR -9/ Desk- 6 , dated 30th December 2020 .

(5) Collector, Satara Proposal No. Sasha / NP 77/2021 , dated 7th January 2021 .

ORDER

No. NPA - 1 /WS - 49 / 2021 .--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and as per order mentioned at reference No. 3 above after taking into consideration the population figures of Census of India , 2011 ( including the population of Scheduled Castes , Scheduled Tribes and Other Backward Classes of Citizens) , the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC / ST/ BC of Citizens ) and the number of seats to be reserved for SC /ST/BC of Citizen in respect of Lonand Nagarpanchayat, Pune district has to be fixed.

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , Section 74 (2) , ( 3) the Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect of Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above .

Now, Therefore, in exercise of the powers contained in sub - section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , the Regional Director of Municipal Administration , Pune Division, Pune , hereby fixes the number of seats to be elected for Lonand Nagarpanchayat as in Annexure "A " .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी , १२ जानेवारी २०२१ / पौष २२ , शके १९४२ The general election of Lonand Nagarpanchayat of District Pune for the seats mentioned in the accompanying Annexure "A " should be held as per this Order.

ANNEXURE " A "

District Satara

No. of seats reserved for

Out of Col. 7 seats reserved for Women Sr. No.

S. C. S. T.

General Women Nameof Nagar- panchayat

Backward Women

Class of

Citizens

S.C. (outof col . 4)

S.T. (outof col . 5)

Total Number of Councillors to be elected

Backward Class of Citizens (outof col . 6) 1

3

5

6

7

2

4

8

9

10

11

5

3

4 1

Lonand

17

2

1

9

1

1

Note-Considering the directions mentioned in Para 6.1 (b) of the State Election Commission , Maharashtra State Order , dated 6th February 2020 in this case during the past election only one seat was applicable to seats reserved for the Scheduled Tribe and it was given for Scheduled Tribe Category. Hence , during this election the seat for Scheduled Tribe category will be directely reserved for Scheduled Tribe Women .

SAURABH RAO ,

Regional Director and Divisional Commissioner , Municipal Administration , Pune Division , Pune .

Pune , 11th January 2021 .

प्रादेशिक संचालक तथा विभागीय आयुक्त, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांजकडून वाचा.-- ( १ ) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/सीआर- १-५, दिनांक १ जानेवारी २००१ .

(२ ) मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१४/प्र . क्र. १५/का.- ६ , दिनांक २२ मे २०१५ .

( ३ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/ नप-२०२० /प्र . क्र. १-अ/का-६ , दिनांक ६ फेब्रुवारी २०२० .

(४ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२० /प्र . क्र. ९ / का-६ , दिनांक ३० डिसेंबर २०२० .

( ५ ) जिल्हाधिकारी, सोलापूर यांचा प्रस्ताव क्रमांक २०२१/नपा-५/आरआर-४ , दिनांक ५ जानेवारी २०२१ .

आदेश

क्रमांक नपाप्र-१ /कावि-५०/२०२१ .--ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ९ ( २) मधील तरतुदीन्वये, तसेच संदर्भ क्रमांक ३ नुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या महिला सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार मोहोळ नगरपरिषद आणि माढा व माळशिरस नगरपंचायची सदस्य संख्या निश्चित करावयाची आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ७४ चे पोट- कलम (२) व (३ ) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/ नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, १२ जानेवारी २०२१ / पौष २२ , शके १९४२ त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद आणि माढा व माळशिरस नगरपंचायतीची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये देण्यात आलेली आहे.

मोहोळ नगरपरिषद आणि माढा व माळशिरस नगरपंचायतीची, सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

परिशिष्ट " अ "

जिल्हा सोलापूर

अ. क्र .

राखून ठेवलेल्या जागांची संख्या

नगरगरपरिषद / नगरपंचायतीचे

नाव

निवडून द्यावयाची सदस्य संख्या

अनुसूचित जाती- साठी

अनुसूचित जमाती- साठी १

२

४

५

३

१

१७

३

मोहोळ नगरपरिषद

२

४

१७

माढा नगरपंचायत

१७

३

३

माळशिरस नगरपंचायत

पुणे , ११ जानेवारी २०२१.

रकाना ७ पैकी महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागेची विभागणी महिला

सर्वसाधारण महिला

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी

अनुसूचित जमाती- साठी (रकाना ५ पैकी)

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (रकाना ६ पैकी)

अनुसूचित जाती- साठी (रकाना ४ पैकी)

६

७

८

१०

११

९

४ ९

२

३

५

४ ५

२

९

३

९

२

४ ५

३

सौरभ राव,

प्रादेशिक संचालक तथा विभागीय आयुक्त, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग , पुणे .

BY REGIONAL DIRECTOR AND DIVISIONAL COMMISSIONER , MUNICIPAL ADMINISTRATION , PUNE DIVISION , PUNE

Read .-- ( 1 ) Order No. Napasu - 2001 /CR -- 1-5 , dated 1st January 2001 of Director , Municipal Administration , Mumbai .

(2) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , Order No. RNA / NP - 2014/CR --15/ Desk-6, dated 22nd May 2015.

(3) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , Order No. RNA / NP - 2020/CR -- 1 -A/ Desk-6 , dated 6th February 2020 .

(4) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , Order No. RNA / NP - 2020 /CR -- 9/ Desk- 6 , dated 30th December 2020.

(5) Collector , Solapur Proposal No. 2021 / NV- 5 /RR - 4 , dated 5th January 2021 .

ORDER

No. NPA - 1 /WS- 50 /2021 .--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 and as per order mentioned at reference No. 3 above after taking into consideration the population figures of Census of India , 2011 ( including the population of Scheduled Castes , Scheduled Tribes and Other Backward Classes of Citizens) , the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC / ST / BC of Citizens ) and the number of seats to be reserved for SC / ST/ BC of Citizen in respect of Mohol Municipal Council and Madha , Malshiras Nagarpanchayat of Solapur district has to be fixed.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी, १२ जानेवारी २०२१ / पौष २२ , शके १९४२ In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , Section 74 (2) , ( 3) the Director , Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect of Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above .

Now, Therefore , in exercise of the powers contained in sub - section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , the Regional Director of Municipal Administration , Pune Division , Pune , hereby fixes the number of seats to be elected for Mohol Municipal Council and Madha , Malshiras Nagarpanchayat as in Annexure "A " .

The general election of Mohol Muncipal Council and Madha , Malshiras Nagarpanchayat of District Solapur for the seats mentioned in the accompanying Annexure "A " should be held as per this Order.

ANNEXURE " A "

District Solapur

No. of seats reserved for

Outof Col. 7 seats reserved for Women

S. C.

Sr. No.

S. T.

General Women

Backward Women

Class of

Citizens

S.C. (outof col .4)

S.T. (outof col . 5)

Nameof Municipal Council / Nagar panchayat

Total Number of Councillors to be elected

Backward Class of Citizens (outof col . 6) 1

8

6

2

3

5

7

10

11

4

9

1

17

3

0

5

9

2

0

3

4 Mohol Municipal Council

17

4

0

5

2

0

3

4 2

9

Madha Nagarpanchayat

2

3

17

3

0

5

3

4

9

0

Malshiras Nagarpanchayat

SAURABH RAO ,

Regional Director and Divisional Commissioner, Municipal Administration , Pune Division , Pune .

Pune , 11th January 2021 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.