Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 55 DATE 14 Jan 2021 to 20 jan 2021 १) शासकीय अधिसुचना १) अवर सचिव महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- विकास योजना मंठा, जि. जालना. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३१ (१) अन्वये भागश: मंजुरीबाबत. (म.इ.) २) अवर सचिव महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- विकास योजना मंठा, जि. जालना. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३१ (१) अन्वये सारभूत फेरबदल EP प्रसिधीबाबत सूचना निर्गमित करणेबाबत. (म.इ.) २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी ३) जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात महाराष्ट्र सिंचन पद्धतीने शेतकऱ्याकडून व्यवस्थापन अधिनियम २००५ व नियम-२००६ अंतर्गत प्रस्तावित पाणी वापर संस्थेचे कार्यक्षेत्र आदिसुचीत करण्यासाठी आदिसुचना-३, राजपतरत प्रसिद्ध करणे बाबत. * समर्थ पाणी वापर संस्था, खालापुरी व मुरमा ता. घनसावंगी * श्रीराम पाणी वापर संस्था, मुरमा, रामसगाव ता. घनसावंगी ४) उपविभागीय अधिकारी, वसमत यांजकडून :- हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम १९५४ चे नियम ३ अन्वये विरासत मंजूर करणेबाबत. * जाहीर प्रगटन प्रसिद्धीबाबत ५) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी देगलूर यांजकडून :- * भूसंपादन कलम ११ (१) ची अधिसूचना. ६) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी निलंगा यांजकडून :- * भूसंपादन अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) मधील कलम ११ अन्वये ची अधिसूचना. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद यांजकडून :- माहे २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका लोहारा नगरपंचायत जि. उस्मानाबाद सदस्य संख्या निश्चिती बाबत. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी मुख्याधिकारी नगर परिषद, जालना यांजकडून :- शुद्धीपत्रक

Published 14 January 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-14.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.