RNI No. MAHBIL /2009/ 31744
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - ल
वर्ष ७ , अंक १ ] गुरुवार ते बुधवार , जानेवारी १४-२० , २०२१/पौष २४-३० , शके १९ ४२ [पृष्ठे २ , किंमत: रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय ) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील ( भाग एक, चार - अ , चार- ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त) अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय , महाराष्ट्र, मुंबई
प्रशासकीय इमारत, पहिला मजला , शासकीय वसाहत, वांद्रे ( पूर्व) , मुंबई ४०० ०५१
वाचा. - १. उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/ ०२१५ /प्र. क्र . १३ / कामगार -६ , दिनांक २० फेब्रुवारी २०१६ .
२ . उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र . आयसीई/ ०२१५ /प्र . क्र. १३ / कामगार -६ , दिनांक ३१ जुलै २०२०.
३ . उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र . आयसीई/ ०२१५ /प्र . क्र . १३ / कामगार -६ , दिनांक ३० डिसेंबर २०२० .
आदेश
क्रमांक औन्यामुं/ आस्था-१ / १४. उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/ ०२१५ /प्र . क्र . १३ / कामगार -६ , दिनांक ३० डिसेंबर २०२० अन्वये श्री . वि . वि . नेसवणकर यांना सहाय्यक प्रबंधक राजपत्रित ( वर्ग -२ ) या पदावर देण्यात आलेल्या तात्पुरत्या पदोन्नतीस दिनांक २३ ऑक्टोबर २०२० ( शुक्रवार ) या एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन दिनांक २६ ऑक्टोबर २०२० ( दिनांक २४ ऑक्टोबर २०२० व दिनांक २५ ऑक्टोबर २०२० रोजी ४ था शनिवार व रविवार सुट्टी असल्याने) पासून ११ महिन्यांकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपर्यंत किंवा संबंधितांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे .
उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून अध्यक्ष , औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई ( विभाग प्रमुख) हे श्री. वि. वि. नेसवणकर यांच्या सहाय्यक प्रबंधक पदावरील तात्पुरत्या पदोन्नतीस दिनांक २३ ऑक्टोबर २०२० ( शुक्रवार ) या एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन दिनांक २६ ऑक्टोबर २०२० ( दिनांक २४ ऑक्टोबर २०२० व दिनांक २५ ऑक्टोबर २०२० रोजी ४ था शनिवार व रविवार सुट्टी असल्याने) पासून ११ महिन्यांच्या कालावधीकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपर्यंत किंवा संबंधितांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सहाय्यक प्रबंधक राजपत्रित ( गट - ब) या पदावर औद्योगिक न्यायालय , मुंबई येथे पदोन्नतीने नियुक्ती करण्यास मंजुरी देत आहेत .
नागेश वि. न्हावकर ,
अध्यक्ष, मुंबई,
दिनांक ५ जानेवारी २०२१ .
औद्योगिक न्यायालय , महाराष्ट्र, मुंबई (विभाग प्रमुख).
(१)
भाग एक-ल-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक -ल, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२० , २०२१/पौष २४-३०, शके १ ९४२ INDUSTRIAL COURT , MAHARASHTRA , MUMBAI
Administrative Building , 1st Floor , Government Colony , Bandra ( E. ) , Mumbai 400 051 .
Read .-( 1 ) This office Notification No. 881 , dated 21st December 2020 .
( 2) Application of Administrative Judge , Labour Court , Nashik , dt . 22nd December 2020 .
CORRIGENDUM
Order No.889.- In the table shown on page No. 8 and 9 of this Offce Notification No. 881 , dated 21st December 2020 , Sr. No. 27A is inserted reads as follows :-
Sr.
No.
Name of the Labour Judge
Concession period
during the Winter
Vacation of 2020
Name of the Labour Judges who has to look after the urgent matters during the Concessional Period (1)
(2)
(3)
(4) 27
23rd December , 2020
to 27th December 2020
Smt . J. M. I. Shaikh , Judge , 2nd Labour Court , Nashik.
Smt . T. A. Sawant , Judge , 1st Labour Court , Nashik 27 -A
28th December 2020
to 31st December 2020
Smt . J. M. I. Shaikh , Judge , 2nd Labour Court , Nashik .
Smt . T. A. Sawant , Judge , 1st Labour Court , Nashik
Mumbai , dated the 22nd December 2020 .
NAGESH V. NHAVKAR , President , Industrial Court , Maharashtra, Mumbai .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR .
RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .