Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Weekly) (Dated 14th-20th January 2021)

Published 14 January 2021

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-14.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/31743

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार- ब

वर्ष ७ , अंक २ ]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४-२० , २०२१/ पौष २४-३० , शके १९ ४२ [पृष्ठे ४ , किंमत: रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

गो . ते. रुग्णालयाची नवीन इमारत , ९ वा मजला, गो. ते . रुग्णालय संकुल, नवीन मंत्रालय , लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक ९ मार्च २०२०

अधिसूचना

महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम, १ ९ ४ ९.

क्रमांक एमईडी १०१ ९ / प्र.क्र.३६४/ १ ९/ शिक्षण-२ . महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम ( १ ९ ४ ९ चा अधिनियम अकरा ) च्या कलम २ पोट-कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती, ता. बारामती , जि. पुणे या संस्थेला कलम ५ च्या पोट- कलम ( १ ) , ( २ ) व ( ३ ) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ , उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५ -ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून , मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सु. प्र चानकर ,

शासनाचे उप सचिव.

(१)

भाग चार ब-१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३० , शके १९ ४२ MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

G. T. Hospital , New Building , 9th Floor , G. T. Hospital Complex , New Mantralaya , Lokmanya Tilak Road , Mumbai 400 001 , dated 9th March 2020

NOTIFICATION

MAHARASHTRA ANATOMY ACT , 1949 .

No.MED 1019/CR- 364/ 19 /EDU - 2.-In exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949 ) , the Government of Maharashtra hereby Government Medical College and General Hospital , Baramati , Tal . Baramati , Dist . Pune as an approved institution for the purposes of sub - section ( 1 ) , ( 2 ) and ( 3 ) of section 5 of the said Act , subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

S. P. CHANKAR , Deputy Secretary to Government .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३० , शके १ ९ ४२

उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ११ जानेवारी २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ .

क्रमांक आयडीसी २०२० / (प्र.क्र.३४२ ) /उद्योग-१४ . महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १९ ६२ चा महा . तीन) चे कलम २ , खंड (ग ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेले मौजे सावंगी , तालुका कळमेश्वर , जिल्हा नागपूर येथील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.

अनुसूची

मौजे - सावंगी , तालुका

कळमेश्वर , जिल्हा - नागपूर

अ. क्र.

हिस्सा नंबर क्षेत्र (हे . आर)

सर्व्हे नंबर .

(१)

(४)

(२)

(३)

९९

१

१

०.९९

०.९९

एकूण

चतुःसीमा:

उत्तरेस : भूखंड क्र. बी-२२ व बी-२३ .

दक्षिणेस : एमआयडीसी हद्द व सर्व्हे नंबर १०० .

पूर्वेस : भूखंड क्र. बी-२१ व बी-२२ पैकी.

पश्चिमेस : सर्व्हे नं. ९९/ २ .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किरण जाधव,

शासनाचे अवर सचिव.

भाग चार ब -२ ४

महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , जानेवारी १४-२०, २०२१/पौष २४-३० , शके १९ ४२ INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk ,

Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 11th January 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT Aст, 1961 .

No. IDC 2020 /( C.R.342 )/IND 14. In exercise of the powers conferred by clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah . III of 1962 ) , the Government of Maharashtra hereby declares the certain area of village Sawangi , Taluka Kalmeshwar , District Nagpur , mentioned in the Schedule appended hereto , to be an industrial area , for the purposes of the said Act ;

Schedule

Village- Sawangi , Taluka- Kalmeshwar , District - Nagpur

Survey No.

(2)

Hissa No. (3)

Area ( Hectare Are ) (4)

Sr. No. (1)

1

99

1

0.99

Total

0.99

Boundaries :

On the North by : Plot No. B - 22 and B - 23 .

On the South by : MIDC Boundary and Survey No. 100.

On the East by Plot No. B - 21 and B - 22/Part .

On the West by : Survey No. 99/2 .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

KIRAN JADHAV ,

Under Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-14.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-14.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.