Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी सोलापूर व जिल्हाधिकारी सांगली यांजकडील निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव प्रसिद्ध करणेबाबतची अधिसूचना.

Published 14 January 2021

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १०, अंक १ ] गुरुवार ते बुधवार , जानेवारी १४ २० , २०२१ / पौष २४ ३० , शके १ ९ ४२

[ पृष्ठे २

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

क्रमांक नवि-५/आरआर -२/२०२१ .--- महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी , सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेमध्ये दिनांक २ ९ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील परिशिष्टात नोंद केलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव १

३

२

सांगोला

१

यावलकर सोमेश्वर रेवणसिद्ध

मिलिंद शंभरकर ,

भा. प्र . से. ,

जिल्हाधिकारी, सोलापूर .

सोलापूर , ७ जानेवारी २०२१.

BY COLLECTOR

क्रमांक नवि-५/आरआर-२/२०२१.-In exercise of the powers vested under Rule, 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors ) Rules , 2010 .

I , Milind Shambharkar , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Nominated Member of the Sangola Municipal Council of Solapur district from the Municipal Council shown against their name in the Special Meeting held on 29th December 2020 .

(१)

एच -२७ ९ , भाग एक- अ ( पु.वि.पु. ) - १ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी १४ २० , २०२१ / पौष २४ ३० , शके १९४२

Schedule

Sr. No.

Name of the Nominated Councillor Name of the Municipal Council

2

3

1 1

Yawalkar Someshwar Revansiddha

Sangola

MILIND SHAMBHARKAR ,

I. A. S. ,

Collector, Solapur.

Solapur, 7th January 2021 .

आदेश

क्रमांक नप/आरआर - ९ /२०२१ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१० , नियम ६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पलूस नगरपरिषदेच्या दिनांक २ ९ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत.

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

नामनिर्देशित सदस्याचे नाव

१ १

३ ऋषीकेश अंकुश जाधव

२ पलूस नगरपरिषद, पलूस

डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली.

सांगली, ६ जानेवारी २०२१ .

ORDER

No. NP / RR - 9/2020. - The provisions contained in the Rules of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors ) Rules , 2010.

I , Dr. Abhijeet Choudhari , Collector of Sangli , hereby publish name of the Candidate nominated as Nominated Councillor in special meeting conducted by Palus Municipal Council on 29th December 2020 .

Schedule

Sr. No.

Nagarpalika Name

2

1 1

Nominated Councillor Name 3 Rushikesh Ankush Jadhav PalusMunicipal Council

Dr. ABHIJEET CHOUDHARI , Collector, Sangli .

Sangali , 6th January 2021 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.