Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (2) उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड (राजगुरुनगर) यांजकडील 32 (2) अन्वये प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेची दुरुस्ती. (3) जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांजकडील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 मतदानाचे दिवशी आठवडा बाजार बंद ठेवणेबाबत. (4) उपविभागीय अधिकारी, पाटण उपविभाग, पाटण यांजकडील गावावरील निर्बंध उठविणेबाबत. (5) उपविभागीय अधिकारी, सातारा उपविभाग, सातारा यांजकडील महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसनाबाबत. (6) अध्यक्ष लोणावळा नगरपरिषद यांजकडील लोणावळा नगरपरिषदेची द्वितीय सुधारित विकास योजना. (7) पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांजकडील मनाई आदेश. (8) By Superintendent Public Trust Registration Office, Pune Region Pune Notice for Amalgamalion. (9) सहायक पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (10) कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (6) (अ) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग, पिंपरी-चिंचवड, (ब) पिंपरी विभाग तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी विभाग-1, सोलापूर शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.
Published 14 January 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.