RNI No. MAHBIL /2009/35574
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक -अ- कोकण विभागीय पुरवणी
शुक्रवार , जानेवारी १५ , २०२१ /पौष २५ , शके १ ९ ४२
वर्ष ७ , अंक १ ]
[पृष्ठे ४, किंमत: रुपये १०.००
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा , प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग कोकण भवन , नवी मुंबई यांचेकडून
आदेश
क्रमांक साशा/का-३ / नपा-२/प्र.क्र ./कावि / २०२१.- महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ९ ( २ ) मधील तरतुदीनुसार सन २०११ ची जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीसाठी एकूण निवडून द्यावयाची सदस्य संख्या सोबतचे परिशिष्ट " अ " नुसार निश्चित करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे नागरीकांचा मागास प्रवर्ग व राखून ठेवावयाची स्त्री सदस्य संख्या आरक्षणासह तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित केलेली आहे.
या आदेशाप्रमाणे सोबतच्या परिशिष्ट " अ " नुसार कुडाळ नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे. : -
(१)
भाग एक- अ- (को.वि.पु. )- १-१ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- अ -कोकण विभागीय पुरवणी , जानेवारी १५ , २०२१/ पौष २५, शके १ ९ ४२
३
नागरीकांच्या
मागासवर्ग
प्रवर्गासाठी
(रकाना८पैकी)
जमातीसाठी
अनूसूचित
(रकाना७पैकी)
(६)
जातीसाठी
अनूसूचित
(रकाना६पैकी)
अण्णासाहेबमिसाळ, प्रादेशिकसंचालक,
रकाना५पैकीस्त्रियांसाठीराखूनठेवलेल्या जागेचीविभागणी
महिला
६
सर्वसाधारण
नगरपालिकाप्रशासनतथाविभागीयआयुक्त,कोकणविभाग.
५
नागरीकांच्या
मागासवर्ग प्रवर्गासाठी
अनूसूचित जमातीसाठी
(५)
परिशिष्ट"अ"
१
अनूसूचित जातीसाठी
राखूनठेवलेल्यासदस्याचीसंख्या
११
सर्वसाधारण
सिंधुदुर्गजिल्ह्यातीलकुडाळनगरपंचायतीच्याआरक्षणनिहायसदस्यसंख्या
१७
निवडणूक
घ्यावयाची
(४)
सदस्यसंख्या
क
वर्ग
नगरपंचायतीचा
(३)
क्षेत्र
कुडाळ नगरपंचायत
नगरपंचायतीचे
(२)
नाव
कुडाळ
नगरपंचायतीचे
(१)
दिनांक१३जानेवारी२०२१.
३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-अ -कोकण विभागीय पुरवणी , जानेवारी १५ , २०२१ /पौष २५ , शके १ ९ ४२ THE REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION AND DIVISIONAL COMMISSIONER , KONKAN DIVISION , KONKAN BHAVAN, NAVI MUMBAI
Order
No. GB /DESK - 3 /NP - 2 /kavi.- /2021 .- Under Section 9 ( 2 ) of The Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Township Act , 1965 , taking into consideration 2011 Census Population , the number of councillors to be elected in respect of Kudal Nagarpanchayat , District Sindhudurg has been determined .
For determining the number of seats to be reserved for women and backward class of citizens and the number of seats to be reserved with respect to Scheduled Caste and Scheduled Tribes , the census population of 2011 has been taken into consideration . The details of determined seats are given in the accompanying schedule .
The general election of Kudal Nagarpanchayat for the seats mentioned in the accompanying schedule A should be held as per this order :-
४
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-अ -कोकण विभागीय पुरवणी , जानेवारी १५ , २०२१ /पौष २५ , शके १ ९ ४२
3
For Backward Classof Citizens
(outofcol.8)
0
For Scheduled Tribes outofcol.7)
Women
(6)
0
ANNASAHEBMISAL,
For Scheduled Caste (outofcol.6)(
9
General Women
5
Citizens
DivisionalCommissionerAnd RegionalDirector,MunicipalAdministration,KonkanDivision.
0
For Scheduled Tribes
Schedule'A'
ReservationofMemberofcouncilorOutofColumns5Reservationof
(5)
1
For Scheduled Caste
11
General
17
Total
Councilors
(4)
Numberof
TotalNumberofSeatsofKudalNagarpanchayat,Dist.Sindhudurg
Tobeelected
C
panchayat
(3)
panchayat
(2)
Limitsof
Kudal
Nagar- panchayat (1)
Nameof
Date13thJanuary2021.
CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE . PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA