RNI No. MAHBIL/2009/36619
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी शुक्रवार , जानेवारी १५ , २०२१/ पौष २५ , शके १९ ४२
वर्ष ७ , अंक ५ ]
[ पृष्ठे ४ , किंमत: रुपये ११.००
असाधारण क्रमांक ८
प्राधिकृत प्रकाशन
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणूका
जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर
अधिसूचना
निर्णय क्र. / गृह / का.१ /टे .४ /विकाअ/ कावि -१०८ / २०२१ .- जिल्हाधिकारी पालघर , जिल्हा पालघर ह्या निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पालघर जिल्ह्यातील , पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ८ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक, २०२० मध्ये निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती मधील खालील सदस्यांची पदसिध्द विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे . ही नियुक्ती सामान्यतः आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षांकरीता अथवा पुढील आदेश होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तो पर्यंत अस्तित्वात राहील . तसेच राज्य शासनास /जिल्हाधिकारी पालघर यांना विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पुर्ण होण्यापुर्वी केव्हाही , कोणतेही कारण न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.
१. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील : -
(एक) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी यांना कोणतेही मानधन/ वेतन / भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत .
(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मुळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय साक्षांकन करू नये . त्यांनी साक्षांकन करताना विहीत रबरी शिक्क्यासह सही करून सहीखाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये . वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्यप्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामाकरीता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल . व तो / ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुर्ननियुक्तीस अपात्र असेल. 66 وو
(१)
भाग एक (को.वि.पु. )-८-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १५ , २०२१ / पौष २५ , शके १ ९ ४२ 66 (तीन ) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तिनी त्यांच्या घरावर / दुकानावर / कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . तथापि त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये . तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत.
( चार ) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी " ओळख परेड " तसेच " मृत्यूपुर्व जबानी " यासाठी उपस्थित राहू नये.
(पाच ) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देवू नये.
( सहा ) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य संबंधित तहसिलदार यांचेकडे तात्काळ परत करावे , अन्यथा ते पुननिर्युक्तीस अपात्र ठरतील . नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी याने साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या विरुध्द फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल .
(सात ) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही नियुक्तीच्या दिनांकापासून ५ वर्षे कालावधीसाठी राहील व त्यानंतर ती आपोआप संपुष्टात येईल . सदर नियुक्तीच्या कालावधीत त्यांनी कोणतीही नियमबाह्य कृती केल्यास किंवा त्यांचे विरुध्द गुन्ह्याची नोंद आढळल्यास , त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (bankrupt ) जाहीर केले असल्यास , त्याच प्रमाणे कोणत्याही कारणाशिवाय सुद्धा, कोणतीही पुर्वसुचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपुर्व रद्द करण्यात येईल.
अनुसूची
जिल्हा परिषद सदस्य
अ.क्र. (१)
व्यक्तीचे नांव (२) १ कुऱ्हाडा शेलू जितेश
उराडे विजय नवश्या
२
३ दवणेकर अक्षय प्रविण
४ पाटील ज्योती प्रशांत
करबट सतिश सिताराम
५
६ घरट मंदा काशिनाथ
७ चौधरी काशिनाथ गोविंद
८ करमोडा शैलेश काळूराम
९ केणी जयश्री संतोष
१० घोडा अमिता अमित
११ वळवी कली बाबू
१२ डोंगरकर जयवंत दामू
१३ माच्छी सुनिल दामोदर
१४ कामडी भारती भरत
१५ कासट गणेश बाबू
१६ ज्ञानेश्वर सिताराम सांबरे (शिवा ) १७ बुधर मनीषा यशवंत
१८ थेतले सुरेखा विठ्ठल
१९ राउत गुलाब वीनायक
२० धुम सुनीता कमळाकर
शेख हबीब अहमद
२१
२२ चोथे राखी संतोष
अ.क्र. (१)
व्यक्तीचे नांव (२) २३ झोले कुसुम सुरेश
शेलार रोहिणी रोहिदास
२४
२५ ठाकरे अनुष्का अरूण
चौधरी अक्षता राजेश
२६
२७ मुकणे राजेश सुरेश
२८ वाढाण वैदेही विशाल
भोणे महेंद्र चंद्रकांत
२९
३० धोडी पूर्णिमा प्रकाश
३१ धोडी शितल भुपेंद्र
३२ विचारे भावना सुधिर
३३ गुरोडा प्रतिभा जयवंत
३४ कडव विष्णू लक्ष्मण
पाटील विनया विकास
३५
३६ पाटील अनुश्री अजय
३७ उमतोल करिश्मा कल्पेश ३८ करबट वैशाली विजय
रावते सीमा रामभाऊ
३९
४० सुतार सरिता जयंत
निमकर मनिषा मनोहर
४१
४२ कृष्णा पांडूरंग माळी
आशा नितेश चव्हाण
४३
४४ निलिमा सुरेश भोवर ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १५, २०२१/ पौष २५ , शके १ ९ ४२
अनुसूची-चालू
अ.क्र. (१)
व्यक्तीचे नांव (२)
पंचायत समिती सदस्य १ उबंरसाडा शरद चैत्या
२ खरपडे पुजा विजय
३ नम्रता मितेश धोडी
४ घोरखना जयवंती लक्ष्मण
५ शिंगडा सुनिता जयेश
६ कडू भरत रामू
७ ओझरे संगीता माधव
८ कुऱ्हाडा लक्ष्मी संदेश
९ कांबळी बाळा दत्तात्रय
१० खिवरा नैना जेठ्या
११ तांडेल सुवर्णा दिलीप
१२ गवळी प्रविण महादु
१३ बोरसा पिंटी रमेश
१४ भावर अरुणा सुनिल
१५ सातवी स्नेहलता सिताराम
१६ राऊत स्वाती विपुल
१७ कदम अरुण चिंतू
१८ हाडळ शैलेश माधव
१ ९ चौरे सुभाष गोविंद
२० धिंडे सविता संजीव
२१ तांडेल प्रवीण पांडुरंग
२२ गोरवाला वसंत रडका
२३ बरफ सुमित्रा चंदु
२४ निमला रोहिणी सचिन
२५ बारी अल्पेश रमण
२६ पागधरे मधुरता
२७ राबड काजल सुरेंद्र
२८ गोलीम भुनेश दाजी
२ ९ धोडीया सुनिल भिमाभाई
३० पटेल विक्रांत सतीश
अ.क्र. (१)
व्यक्तीचे नांव (२)
३१ करमोडा जयश्री जगदीश
३२ गहला पिंटू धर्मा
३३ घाटाळ सुनिता जानू
३४ भोये सुभाष शंकर
३५ कनोजा यशवंत धर्मा
३६ बोरसे मनोज रामू
३७ भोये अंजली प्रकाश
३८ लहानगे लाडक्या सोनू
३ ९ कोरडा रुचिता रमण
४० गोवारी नम्रता नरेश
४१ सुतार कांता सदानंद
४२ भोईर विनोद केशव
४३ पाडवी दीलीप परशूराम
४४ बुधर जयाती नरेश
४५ गायकवाड अजीत शिवराम
४६ कोरडा सुरेश बाबु
४७ गावीत मीरा सुभाष
४८ कान्हात मंगला दीलीप
४९ लहारे विजया दैनात
५० रंधा चंद्रकांत रामा
५१ थेतले भास्कर बारकु
५२ भुसारे लक्ष्मी प्रभाकर
५३ निकम सारीका प्रकाश
५४ गिरंधले युवराज महादु
५५ वाघ प्रदिप माधव
५६ झुगरे आशा निलेश
५७ पथवा पुनम दिनेश
५८ माळी रघुनाथ शांताराम
५९ ठाकरे पाटील सागर चंद्रकांत
६० ठाकरे कार्तिका कांतीकुमार
६१ फराड सुचिता शनिदास ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १५, २०२१/ पौष २५ , शके १ ९ ४२ अनुसूची-चालू
अ.क्र . (१)
व्यक्तीचे नांव (२) अ.क्र. (१)
व्यक्तीचे नांव (२) पंचायत समिती सदस्य
६२ पडवळे सुवर्णाविष्णु
६३ पाटील कृपाली केशव
६४ पाटील अमोल दामोदर
६५ पाटील जगदीश काळु
६६ लहांगे अस्मिता अशोक
६७ सातवी राजेश हरी
६८ पवार स्मिता कामद
६९ गोवारी रुचिता योगेश
७० तामोरे तुलसीदास हरिचंद्र
७१ पिंपळे मनिषा भरत
७२ राऊत तनुजा गिरीश
७३ देसले श्वेता संजय
७४ दुमाडा वासंती वासुदेव
७५ दिवे अजय ज्ञानेश्वर
७६ वडे सलोनी अशोक
७७ रावले अनिल गोपाळ
७८ राऊत वैभवी विजय
७ ९ भावर विनोद कृष्णा
८० पंडीत आनंद बाळकृष्ण
८१ पाटील योगेश नारायण
८२ बांदीवडेवर निधी राजन
८३ पाटील कस्तुरी किरण
१०५ सरिता संदिप पाटील
पालघर,
दिनांक १४ जानेवारी २०२१ .
८४ अधिकारी महेंद्र रत्नाकर
८५ म्हसकर रंजना नाऊ
८६ पाटील दिलीप नारायण
८७ पाटील चेतन कमळाकर
८८ पाटील सीमा शशिकांत
८ ९ मेर जितेंद्र गंगाराम
९ ० तरे हर्षदा चंद्रकांत
९ १ कोलेकर शैला भरत
९ २ वागलोडे तनुजा काशिनाथ
९३ सावे भारती अशोक
९ ४ धोडी मीना सुभाष
९ ५ तरे रेखा गंगाधर
९६ सुमडा तुकाराम देवजी
९ ७ धांगडा रुपेश रामचंद्र
९ ८ तरे सुरेश ठक्या
९९ आनंद बुधाजी पाटील
१०० अनुजा अजय पाटील
१०१ शुभांगी जनार्दन पाटील
१०२ सुनिल सुरेश हंकारे
१०३ वनिता दयानंद तांडेल
१०४ अनिता प्रभाकर जाधव
डॉ. माणिक गुरसळ ,
जिल्हाधिकारी , पालघर .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.