RNI No. MAHBIL /2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - १० , अंक ५ ]
शुक्रवार , जानेवारी १५ , २०२१ / पौष २५ , शके १९४२
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/५६/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धती) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरपरिषदेच्या नामनिर्देशित पदासाठी दिनांक २८ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य इंदापूर नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत .
परिशिष्ट
अ. क्र.
नामनिर्देशित सदस्याचे नाव
१ १
३ प्रशांत भानुदास शिताफ
नगरपरिषदेचे नाव २ इंदापूर
डॉ. राजेश देशमुख ,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे , १३ जानेवारी २०२१ .
BY COLLECTOR , PUNE
Order
No. PSN /WS/KS - 1/56/2021 .In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 ( Nominated Member qualifications and election procedure) Rule , 2010 (6) . I , Dr. Rajesh Deshmukh , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council , Indapur in special meeting conveyed on 28th December 2020 .
(१)
एच-२८१ , भाग एक-अ ( असा .) पु.वि.पु. ५ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, १५ जानेवारी २०२१ / पौष २५ , शके १ ९४२
Schedule
Sr. No.
Name of Municipal Council
Name of Nominated Member 3
1
2
1
Indapur
PrashantBhanudas Shitap
Dr. RAJESH DESHMUKΗ , Collector, Pune .
Pune, 13th January 2021 .
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/४०/२०२१ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ -अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील दौड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक १६ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
उपनगराध्यक्षांचे नाव
२
३
दौंड
१ १
विलास पांडूरंग शितोळे
डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे .
पुणे , ११ जानेवारी २०२१ .
Order
No. PSN /WS / KS - 1/40 /2021 .-In exercise of the powers vested in me under Section 51 - A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Rajesh Deshmukh , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Vice President of Municipal Council , Dound in special meeting conveyed on 16th December 2020.
Schedule
Sr. No.
Name of Municipal Council
1
2
Name of Vice President 3
1
Dound
VilasPandurang Shitole
Dr. RAJESH DESHMUKH, Collector, Pune .
Pune, 11th January 2021 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .