Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

पुणे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेमणुका

Published 16 January 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-16.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी शनिवार , जानेवारी १६ , २०२१ / पौष २६ , शके १ ९ ४२

वर्ष - १० , अंक - १ ]

[ पृष्ठे ५

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

प्रपत्र ड

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

क्रमांक पगम/एसआर-१/२०२१.-- जिल्हाधिकारी , पुणे जिल्हा , पुणे या आदेशाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची पुणे जिल्ह्याचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील . तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही , कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.

(एक) साक्षांकनाचे काम

विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील . मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये . तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे . मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत .

(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत . तथापि , त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये .

(चार ) " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी" यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये.

(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील.

(१)

एच-२८३ , भाग एक- असा. (पु.वि.पु. )- १ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी, १४ जानेवारी २०२० / पौष २४, शके १ ९४१

(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्ह्याधिकारी यांचेकडे तत्काळ परत करावे. अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल .

(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी .

अनुसूची

अ.

उमेदवारांची नावे नियुक्ती

क्र.

क्रमांक

१

२

३

१

२०७०

अस्लम अब्दुलरज्जाक अत्तार

दत्तात्रय साहेबराव काळे २०७१

२

३

२०७२

गणेश अर्जुन रहाणे

राजेंद्र मानसिंगराव बांदल ४

२०७३

५

२०७४

औदुंबर प‌द्माकर पाडुळे

चंद्रशेखर कारभारी कडलग ६

२०७५

७

२०७६

लक्ष्मण देवराम गुळवे ८

योगेश यशवंत झेंडे २०७७

मारुती सोपान झेंडे ९

२०७८

रोहित विश्वास फाटे १०

२०७९

११

अमित अनंत गायकवाड २०८०

श्री. सागर मदनलाल बोरा १२

२०८१

श्री. मनोज बाळासाहेब झेंडे २०८२

१३

१४

२०८३

सौ. रेणुका निलेश वांजळे

श्री. मंगेश नारायण काळे २०८४

१५

१६

२०८५

सचिन बापुराव पाटोळे १७

२०८६

अवधूत उत्तम कोंढाळकर १८

रितेश रविंद्र सरवदे २०८७

मनमित अशोक राजवाडे १९

२०८८

प्रस्तावातील पत्ता

प्रस्ताव

अ. क्र.

क्रमांक

४

६

५

१२

११५

रा . माऊली हाऊसिंग सोसायटी , जयदीप हॉलजवळ, सासवड , तालुका पुरंदर , जिल्हा पुणे.

११ २६१

रा . देहूफाटा , काळेवाडी, आळंदी देवाची, तालुका हवेली , जिल्हा पुणे .

११

२२३

रा . देहूफाटा, काळेवाडी, आळंदी देवाची , तालुका हवेली , जिल्हा पुणे.

११४

१२

रा. बांदलआळी, सासवड, तालुका पुरंदर , जिल्हा पुणे .

१२

१६६

रा . सरस्वती हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर , तळवडे, पुणे.

१२

१६४

रा. शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर , तळवडे, पुणे.

१२

२४६

रा. बी-११ , कृष्णकुंज, सुवर्णपार्क, पिंपळे गुरव , सांगवी , पुणे .

१२ ३७५

रा. फुरसुंगी , नवार आळी, हवेली, पुणे.

१०७

१२

रा. खंडोबाचा माळ , पुणे .

१२

१०५

रा . पॉवर हाऊस , फुरसुंगी, हवेली, पुणे .

१२

३२९

रा. उज्वल टेरेस , रायकरनगर , धायरी , पुणे.

५

२०४

रा . जयभवानीनगर, वडगाव शेरी, पुणे.

१२

१०९

रा . फुरसुंगी , पुणे .

१२

३६०

रा . प्लॉट नं . ४०/४ , तोरणा कॉलोनी , न्यूअहिरे, पुणे २३ .

११

३९ ५

रा. हडपसर , पुणे .

१२

९७

रा. नारायणनगर , फुरसुंगी, पुणे.

१२

३७६

रा. फुरसुंगी, हवेली, पुणे .

१२

९९

रा . सरोदेनगर, फुरसुंगी , पुणे.

१०४

१२

रा . इंदिरा वसाहत , हवेली , पुणे.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , १४ जानेवारी २०२० / पौष २४ , शके १ ९ ४१

अनुसूची--चालू

१

२

३

महादेव विठ्ठल भडकवाड २०

२०८९

अभिजीत भरत जागडे २१

२०९ ०

राजेश दशरथ काकडे २२

२०९१

ओंकार विश्वास देशपांडे २०९ २

२३

गौरव विनोद कोरडे २४

२०९ ३

२५

२०९४

रविंद्र सुभाष खिस्ती २६

२०९ ५

सागर सुरेश सोहोनी

अजय दिगंबर शिलारखाने २७

२०९६

२८

२०९७

कल्पना बापु पाटील

महेश शिवाजीराव कदम २९

२० ९ ८

डॉ. स्वप्निल संतोष शेठ ३०

२०९९

अक्षय अनिल वायाळ २१००

३१

निरज जयंत रासकर ३२

२१०१

लक्ष्मी शंकर माने

३३

२१०२

३४

२१०३

ललितकुमार अनिल अगावणे २१०४

३५

सुचित ( सचिन) सूर्यकांत खुटवड.

शिरीष विठ्ठल मोहिते ३६

२१०५

३७

२१०६

प्रफुल्ल प्रभाकर रोकडे ३८

२१०७

श्री. हर्षल सुरेश परदेशी

श्री. नारायण दत्तात्रय चांदणे २१०८

३९

श्री . हरीष जनार्दन मोरे ४०

२१०९

२११०

४१

श्री . महेंद्र जयवंतराव जगताप

श्री. सचिन संभाजी शिवले ४२

श्री . अजय विजय जव्हेरी ४३

२११२

रुकसाना रियाज शेख ४४

२११३

४

५

६

११

३१६

रा . पाटील इस्टेट , शिवाजीनगर , पुणे.

११

३७६

रा. ६८ , बिबवेवाडीगाव , पुणे.

११

३८०

रा . बाल रत्न तरुण मंडळासमोर, जनवाडी, पुणे.

११

३८२

रा. आनंदनगर , सिंहगड रोड, पुणे.

११

४३१

रा. ८४२ , शुक्रवार पेठ, पुणे .

११

४४१

रा . ५८३ , नारायण पेठ, पुणे.

११

४४२

रा . ३७३ , शनिवार पेठ, पुणे .

११

४४९

रा . ९ ४८ , बुधवार पेठ , पुणे.

११

४५५

रा . ४५ - ब , बुधवार पेठ , पुणे .

१२

२८८

रा. सी-८ /२४ , सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, म . सं . पर्वती , पुणे-३७ .

१२

३०९

रा. निर्माण संकुल, सदनिका १०१ , सर्व्हे नं. ५८ , औंध गाव, पुणे.

१२

३२७

रा . बी-२०५ , श्वेतांबरी अपार्टमेंट , सिंहगड रोड, पुणे .

१२

३६२

रा . सरिता विहार अपार्टमेंट, सिंहगड रोड , पुणे.

१२

३९ ०

रा. स . नं . २४/२८३ , भिमनगर, मुंढवा, पुणे ३६ .

१२

३९३

रा. नारायण पेठ, पुणे .

१२

४००

रा. ४६ , बुधवार पेठ, गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे .

४०१

१२

रा . २५८ , शुक्रवार पेठ, पुणे .

१२

४०२

रा. ३६१ , शुक्रवार पेठ , पुणे .

१२

४०४

रा . ६७८ , शुक्रवार पेठ , साठे चेंबर्स , पुणे -२ .

१२

४०५

रा . ६ ९ , शुक्रवार पेठ, लंकेवाडा , मंडई गणपतीजवळ, पुणे -२.

१२

४०६

रा. ६१ , शुक्रवार पेठ, मंडई गणपतीजवळ, बुरूड आळी, पुणे -२ .

१२

४०७

रा. ५० , शुक्रवार पेठ, मंडई गणपतीजवळ, पुणे.

१२

४०८

रा . १५/२२१ , लोकमान्यनगर, दत्त मंदिर , एलबीएस मार्ग , नवी पेठ .

१२

४११

रा. ३४४ , शुक्रवार पेठ, यशवंतकृपा सोसा. , सेंट्रल बँक शेजारी , पुणे .

१२

२७६

रा. साईदत्त अपार्टमेंट, चाकण , पुणे .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी, १४ जानेवारी २०२० / पौष २४, शके १ ९४१

अनुसूची--चालू

१

२

३

योगेया पोपट शेवकरी २११४

४५

चंद्रकांत सोपान गोरे ४६

२११५

मंगेश विलास दौडकर ४७

२११६

२११७

४८

रविंद्र तुकाराम थोरवे

नवनाथ एकनाथ लोखंडे ४९

२११८

आकाश हरिभाऊ घेनंद ५०

२११९

२१२०

५१

सागर सहादू गायकवाड

किरण किसन लोखंडे ५२

२१२१

५३

किरण अंकुश भाडले ५४

२१२३

सुनि, बबन थोरवे ५५

२१२४

सुनिल नारायण ईरणक

निखिल प्रदिप नवरे ५६

२१२५

नितेश गंगाधर सोनवणे ५७

२१२६

५८

२१२७

सुदाम महादेव कांबळे

अमर महिपती पाटोळे ५९

२१२८

६०

२१२९

भुदेव कान्हु शिंदे ६१

२१३०

विकास पांडुरंग जगनाडे ६२

२१३१

रोहिणी शामराव देशमुख

भरत म्हातारबा तरडे २१३२

६३

मच्छिद्र जयसिंग चौधरी ६४

२१३३

रामचंद्र नारायण चौधरी ६५

२१३४

६६

मुकुंद चिंतामणी केदारी २१३५

संजय काशिनाथ वाजे ६७

२१३६

गोविंद जयराम घाटे ६८

२१३७

२१३८

६९

शरद गुलाब बुट्टे

अमर मच्छिद्र बोऱ्हाडे ७०

२१३९

७१

२१४०

विलास बाबुराव टेमगिरे ७२

२१४१

राहुल गोविंद बुट्टे

प्रताप पंडित वहीले २१४२

७३

भाऊ पंढरीनाथ चासकर ७४

२१४३

विद्या ज्ञानेश्वर गोरे ७५

२१४४

७६

२१४५

महेंद्र पद्माकर शेटे

धिरज विजय व्हावळ ७७

२१४६

४

६

५

११

१२२

रा. चाकण , तालुका खेड, जिल्हा पुणे .

११

३४

रा . राणुबाईमळा , तालुका खेड, जिल्हा पुणे.

११

५८

रा . कनेरसर , तालुका खेड , जिल्हा पुणे .

१२

३१

रा . चोली खुर्द , तालुका खेड, जिल्हा पुणे .

१२

४०

रा . मरकळ , तालुका खेड , जिल्हा पुणे .

१२

४९

रा. वडगाव घेनंद, तालुका खेड, जिल्हा पुणे.

१२

७०

रा . कोयाळी, ता . खेड जि . पुणे

४१

१२

रा . मरकळ , ता . खेड , जि. पुणे

७१

१२

रा. कोयाळी, ता . खेड , जि. पुणे

१२

३०

रा . चोली खु. , ता. खेड , जि. पुणे

११

२०

रा. चाकण , ता . खेड , जि. पुणे

११

१०१

रा . भांबोली, ता . खेड, जि. पुणे

१२

३९

रा . केळगाव , ता . खेड , जि. पुणे

११

२६

रा. देहुगाव , ता . खेड , जि. पुणे

८

१२

रा. वडगाव पाटोळे , ता . खेड, जि. पुणे

१२

५०

रा . कोयाळी, ता . खेड, जि. पुणे

१२

७३

चिंबळी, ता. खेड , जि. पुणे

११

१२७

रा. चाकण , ता. खेड, जि. पुणे

२१

१२

रा. वाशिरे, ता . खेड, जि. पुणे

१२

६९

रा . गोलेगाव, ता . खेड , जि. पुणे

१२

३४

रा . गोलेगाव , ता. खेड , जि. पुणे

११

२२

रा . आंबेठाण , ता. खेड, जि. पुणे

११

५९

रा. कडुस , ता. खेड , जि. पुणे

११

२१

रा. आंबेठाण , ता . खेड , जि. पुणे

११

९१

रा. कोरेगाव खु. , ता . खेड , जि. पुणे

११

४९

रा. वफगाव , ता . खेड , जि. पुणे

७२

१२

रा . वडगाव , ता. खेड , जि. पुणे

११

११५

रा. वराळे, ता . खेड , जि. पुणे

१२

४५

रा. केळगाव , ता. खेड , जि. पुणे

११

७३

रा. चास, ता . खेड , जि. पुणे

११

१२६

रा. चाकण , ता . खेड , जि. पुणे

१२

२८

रा . चासकमान , ता. खेड, जि. पुणे

११

८०

रा . चाकण , ता . खेड, पुणे ५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , १४ जानेवारी २०२० / पौष २४ , शके १ ९ ४१

अनुसूची--चालू

१

२

३

७८

२१४७

काळुराम निवृत्ती पिंजण

संकेत रामदास मेदनकर २१४८

७९

८०

२१४९

हनुमंत कृष्णा धुमाळ ८१

२१५०

शैलेश निवृत्ती येनपुरे

चंद्रकांत माधवराव चौधरी ८२

२१५१

अशोक काकासो भोसले ८३

२१५२

४

६

५

११

१०८

रा . भांबोली , ता . खेड, पुणे

११

१००

रा . मेदनकरवाडी, ता . खेड , पुणे

११

३३०

रा . आझादनगर , कोथरूड, पुणे

११

३३६

रा. तेजोवलय सोसायटी, वारजे , पुणे

११

३३७

रा. ईशान संस्कृती , वारजे पुणे

११

३३८

रा . साईनगर वारजे , पुणे

८४

अलका सिताराम जाधव २१५३

२१५४

८५

वैशाली अरूण बिराजदार- पाटील.

८६

२१५५

राजु सर्जेराव धोत्रे ८७

२१५६

सुरेश नारायण जाधव

स्नेहल भोगेंद्रनाथ भोळे ८८

२१५७

सदानंद शिवाजीराव खामकर ८९

२१५८

११

३३९

रा . संत गंगानाथ सोसायटी, सहकारनगर , पुणे.

११

४४३

रा . राजयोग सोसायटी , वारजे , पुणे

११

३५९

रा . सोनापूरम अपार्टमेंट , वारजे पुणे

११

३६५

स . नं . १३१ /२- अ , राजयोग सोसायटी, वारजे, पुणे.

११

३६७

रा . नादब्रह्म सोसायटी, वारजे , पुणे

११

३८६

रा . राजेंद्रनगर , पुणे

मिलींद भरत संपगावकर ९ ०

२१५९

२१६०

९१

रविंद्र सुभाष ख्रिस्ती ९ २

२१६१

सागर सुरेश सोहानी

स्नेहल प्रशांत घोडके ९३

२१६२

९४

२१६३

चरणजित सिंग गुरुदत्ता

श्री. ज्ञानेश्वर वसंत चौधरी २१६४

९५

९६

२१६५

श्री. साहेबराव बाबुराव निकाळजे.

पुणे , १० जानेवारी २०२१ .

११

४३७

रा. ७५४ , सदाशिव पेठ, पुणे

११

४४१

रा. ५८३ , नारायण पेठ, पुणे

११

४४२

रा. ३७३ , शनिवार पेठ, पुणे

१२

४१३

रा . ४०१ , मंगळवार पेठ , नरपतगिरी चौक , पुणे.

१२

३९६

रा . २ /अ , सायकल सोसायटी, रास्ता पेठ, पुणे.

१२

६९

रा . गोलेगाव , ता. खेड , जि. पुणे

१०

५९

रा. ३२० , नवी खडकी, सुभाषनगर , शकुंतला निवास , येरवडा, पुणे .

राजेश देशमुख, जिल्हाधिकारी , पुणे .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI - 400 004.

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-16.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-16.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.