Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. 21 (18th Jan. 2021) क्रमांक खाक्षेस-2011/प्र.क्र.262/भोर/रस्ते-8

Published 18 January 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक ७] सोमवार, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ [पृष्ठे १८, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

सार्वजनिक बांधकाम विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १८ जानेवारी २०२१

शुद्धिपत्र

महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.

क्रमांक खाक्षेस-२०११/प्र.क्र.२६२/भोर/रस्ते-८.----ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित हे महाराष्ट्र महामार्ग अधिनियम (१९५५ चा ५५) याच्या कलम ४ च्या परंतुकाच्या तरतुदीं अनुसार (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" म्हणून करण्यात आला आहे) पुणे (पश्चिम) चक्राकार मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग (विशेष) क्र. १ यासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त महामार्ग" असा करण्यात आला आहे) महामार्ग प्राधिकरण आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित महामार्ग प्राधिकरणाने उक्त महामार्गाच्या संदर्भात महामार्ग प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र शासनाला विनंती के ली आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत उल्लेखित जमीन (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त जमीन" असा करण्यात आला आहे) उक्त महामार्गाचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन यांसाठी आवश्यक एक सार्वजनिक प्रयोजन म्हणून उक्त अधिनियमाच्या तरतुदीं अंतर्गत उक्त महामार्ग प्राधिकरणासाठी, महाराष्ट्र शासनाकडून अधिग्रहित करण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाची खात्री पटली आहे की, एका सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन ही उक्त महामार्गाचे किंवा त्याच्या काही भागाचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून उक्त महामार्ग प्राधिकरणासाठी, पूर्वोक्त प्रयोजनांकरिता, उक्त जमीन संपादित करणे शासनास इष्ट वाटते ;

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, १९५५ (१९५५ चा ५५) याच्या कलम १५ च्या पोट-कलम (२) व (३) व कलम १७ ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याारे,-----

(एक) उक्त महामार्गाचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे यांसाठी उक्त महामार्ग प्राधिकरणासाठी उक्त जमिनीचे संपादन करण्याची घोषणा करीत आहे ;

(दोन) विनिर्दिष्ट करीत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत निर्गमित के लेल्या अधिसूचनेला प्रतिसाद म्हणून ज्यांच्या हरकती व सूचना यापूर्वीच विचारात घेतल्या आहेत किंवा महामार्ग प्राधिकरणाकडून सुनावणी झाली आहे अशा भाग चार-ब-२१—१ (१)

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२

व्यक्तींखेरीज उक्त जमिनीशी हितसंबंधित कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एकवीस दिवसांच्या आत संबंधित भूसंपादन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी,भोर, जिल्हा पुणे यांच्याकडे उक्त महामार्गाचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन यासाठीच्या प्रयोजनांसाठी उक्त जमिनीच्या वापराबाबत लेखी व त्याच्या कारणांसह आक्षेप घेऊ शकते.

अनुसूची

संपादित करावयासाठी उद्देशित असलेल्या जमिनीचे वर्णन

तालुका : भोर जिल्हा : पुणे

अ. क्र. गाव भूमापन क्रमांक / गट क्रमांक क्ष ेत्र (हेक्टर आर)
(१) (२) (३) (४)
१ क े ळवडे ३८२ ०.४७८४
२ क े ळवडे ३८१ ०.४९९३
३ क े ळवडे ३८० ०.०९०७
४ क े ळवडे ३७९ १.२३५५
५ क े ळवडे ३७८ १.१७४९
६ क े ळवडे ३७६ १.५५२४
७ क े ळवडे ३७५ १.८४९४
८ क े ळवडे ३८८ ०.०३७९
९ क े ळवडे ४०५ ०.८३२७
१० क े ळवडे ४०६ ०.१४९४
११ क े ळवडे ४०४ ०.२०४६
१२ क े ळवडे ४०९ ०.०२१३
१३ क े ळवडे ४०८ ०.०९७४
१४ क े ळवडे ४०७ ०.२३६६
१५ क े ळवडे ४९९ ०.११४३
१६ क े ळवडे ५०० ०.३५५७
१७ क े ळवडे ५०१ ०.५९११
१८ क े ळवडे ५०८ ०.३६९९
१९ क े ळवडे ५०९ ०.५७४६
२० क े ळवडे ५१० ०.२६३७
२१ क े ळवडे ५०७ ०.४२००
२२ क े ळवडे ५०६ ०.०५९१
२३ क े ळवडे ५०४ ०.०७००
२४ क े ळवडे ५११ ०.१९००
२५ क े ळवडे ५१२ ०.१९००
२६ क े ळवडे ५१३ ०.३४८९
२७ क े ळवडे ५१४ ०.३२५५
२८ क े ळवडे ५१५ ०.२२९५
२९ क े ळवडे ५१६ ०.१४०२
३० कांजळे २९८ ०.६८१६
३१ कांजळे २९९ ०.६२३०
३२ कांजळे ३०० ०.००८५
३३ कांजळे ३०१ ०.९६९३
३४ कांजळे ३०२ ०.५०००
३५ कांजळे ३०३ ०.००१५
३६ कांजळे ३०४ ०.६९०३
३७ कांजळे २९६ ०.२१९४
३८ कांजळे ३०५ १.००८६
३९ कांजळे २९५ ०.२२०१
४० कांजळे ३०६ ०.८९३०
४१ कांजळे ३०७ ०.८१७४
४२ कांजळे ३०८ ०.२७२७
४३ कांजळे ३०९ ०.२११८
४४ कांजळे ८३ ३.२२८३
४५ कांजळे ८४ ०.१९४६
४६ कांजळे ९३ ०.४२००
४७ कांजळे ९४ ०.०२८०
४८ कांजळे ८१ ०.२१११
४९ कांजळे ८२ ०.१०६८
५० कांजळे ८० ०.२७६४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ ३

भाग चार-ब-२१—१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२

५१ कांजळे ७९ ०.१५९४
५२ कांजळे ९५ ०.१७७३
५३ कांजळे ९६ ०.११२४
५४ कांजळे ७८ ०.२२७३
५५ कांजळे ७७ ०.१०७०
५६ कांजळे ७६ ०.०४५५
५७ कांजळे ७५ ०.४५९०
५८ कांजळे ७३ ०.०४८२
५९ कांजळे ७१ ०.५४९०
६० कांजळे ७० ०.०४८२
६१ कांजळे १०३ ०.४४६०
६२ कांजळे ६९ ०.०७५८
६३ कांजळे ६८ ०.९६८०
६४ कांजळे ६७ ०.३५००
६५ कांजळे ६५ ०.४९३०
६६ कांजळे ६६ ०.१६८०
६७ कांजळे ११२ ०.०७९०
६८ कांजळे ११३ ०.३७००
६९ कांजळे १२२ ०.०४२१
७० कांजळे ११४ ०.०१४२
७१ कांजळे १२१ ०.३९४०
७२ कांजळे १२३ ०.३१२०
७३ कांजळे १२४ ०.२५६०
७४ कांजळे १२५ ०.२७६०
७५ कांजळे १२६ ०.८३५०
७६ कांजळे १२७ ०.३८५०
७७ कांजळे १२० ०.०५६५
७८ कांजळे १२८ ०.०४२५
७९ कांजळे १२९ ०.०६२६
८० कांजळे १३० ०.०११४
८१ कांजळे ३ २.४४१०
८२ कांजळे १७७ ०.२७७०
८३ कांजळे १७८ ०.४५८०
८४ कांजळे १७९ ०.२५६०
८५ कांजळे १८० ०.२२१०
८६ कांजळे १८१ १.४७४०
८७ कांजळे १८२ ०.१७१०
८८ कांजळे १७४ ०.०८३०
८९ कांजळे २०४ ०.१५७०
९० कांजळे २०२ ०.६२१०
९१ कांजळे २०५ ०.२७७०
९२ कांजळे २०० ०.९७००
९३ कांजळे २०९ ०.४७९०
९४ कांजळे १९९ ०.४३७०
९५ कांजळे १९८ ०.४६३०
९६ कांजळे २१७ १.३३३०
९७ कांजळे १९७ ०.६९१०
९८ कांजळे १९५ ०.०४४०
९९ कांजळे १९६ ०.१४७०
१०० कांजळे २१५ ०.२२१०
१०१ कांजळे २१६ ०.०६००
१०२ खोपी ४०७ ०.२०९०
१०३ खोपी ४०८ १.२६३०
१०४ खोपी ४१५ ०.११३०
१०५ खोपी ४१३ ०.५०९०
१०६ खोपी ४१० १.४६३०
१०७ खोपी ४१२ ०.१३९०
१०८ खोपी ४११ ०.०३००
१०९ खोपी ४६४ ०.३६१०
११० खोपी ४६५ ०.२०८०
१११ खोपी ४६६ ०.३५००
११२ खोपी ४६८ ०.७८५०
११३ खोपी ४७१ ०.५९७०
११४ खोपी ४७० ०.०१७०
११५ खोपी ३८६ ०.०३९०
११६ खोपी ३८४ ०.००८०
११७ खोपी ५४४ ०.३५७०
११८ खोपी ५४५ ०.०३१०
११९ खोपी ५४३ ०.०७५०
१२० खोपी ४७२ ०.१०३०
१२१ खोपी ४७३ ०.०९१०
१२२ खोपी ४७५ ०.४४९०
१२३ खोपी ४७७ ०.०८१०
१२४ खोपी ४७६ ०.३२३०
१२५ खोपी ४८३ ०.४२७०
१२६ खोपी ४७९ ०.०२५०
१२७ खोपी ४४२ ०.०२८०
१२८ खोपी ४४१ ०.०६७०
१२९ खोपी ५२९ ०.०६२०
१३० खोपी ५४० ०.०६८०
१३१ खोपी ४८५ ०.५८००
१३२ खोपी ४८७ ०.३१००
१३३ खोपी ४८८ ०.४९७०
१३४ खोपी ४८९ ०.२२२०
१३५ खोपी ४९० ०.५३७०
१३६ खोपी ४९१ ०.१८६०
१३७ खोपी ४९२ ०.१३७०
१३८ खोपी ४९३ ०.१४४०
१३९ खोपी ४९४ ०.०२१०
१४० खोपी ५०८ ०.१६२०
१४१ खोपी ५०९ ०.१४००
१४२ खोपी ५१० ०.१५००
१४३ खोपी ५११ ०.१२००
१४४ खोपी ५१४ ०.१७००
१४५ खोपी ५१५ ०.३१८०
१४६ खोपी ५१६ ०.१७२०
१४७ खोपी ५१९ ०.०६३०
१४८ खोपी ५२० ०.००६०
१४९ खोपी ५१२ ०.०४३०
१५० खोपी ५१३ ०.०९१०
१५१ खोपी ५१७ ०.२८१०
१५२ खोपी ५१८ ०.४९००
१५३ खोपी ५२१ ०.४७००
१५४ खोपी ५२२ ०.१७००
१५५ खोपी ५२३ ०.३०५०
१५६ खोपी ५२४ ०.०८१०
१५७ खोपी ५२५ ०.०७००
१५८ खोपी ५२६ ०.१२९०
१५९ खोपी ५२७ ०.०१८०
१६० खोपी ५२८ ०.१४१०
१६१ खोपी १२८ ०.२५६०
१६२ खोपी ३९ १.३४६०
१६३ खोपी ३८ ०.५३८०
१६४ खोपी ३७ ०.८०१०
१६५ खोपी ३६ ०.६८००
१६६ खोपी ३४ ०.१७७०
१६७ खोपी ३५ ०.८५१०
१६८ खोपी ५० ३.६५५०
१६९ खोपी ६८ ०.२१३०
१७० खोपी ६७ ०.१२१०
१७१ खोपी ६६ १.०१७०
१७२ खोपी ७२ ०.२३६०
१७३ खोपी ६३ ०.०४८०
१७४ खोपी ६४ ०.१६७०
१७५ खोपी ६५ ०.९६२०
१७६ खोपी ७३ ०.३६२०
१७७ खोपी ७४ ०.०९१०
१७८ खोपी ७५ ०.०७६०
१७९ खोपी ९० ०.०५००
१८० खोपी ७६ ०.४५००
१८१ खोपी ७७ ०.२८६०
१८२ खोपी ७८ ०.२५८०
१८३ खोपी ७९ ०.२९५०
१८४ खोपी ८० ०.५६४०
१८५ खोपी ८७ ०.०६२०
१८६ क ु सगांव १६२ ०.६३३८
१८७ क ु सगांव १६१ ०.३४९०
१८८ क ु सगांव १६७ १.३०००
१८९ क ु सगांव १६८ ०.७५७०
१९० क ु सगांव १८३ ०.३७१०
१९१ क ु सगांव १७४ ०.२१४०
१९२ क ु सगांव १७५ ०.५३८०
१९३ क ु सगांव १७६ ०.५२२०
१९४ क ु सगांव १७७ ०.०९००
१९५ क ु सगांव १३९ ०.०२८०
१९६ क ु सगांव १४८ १.६१२०
१९७ क ु सगांव १४१ ०.०६७०
१९८ क ु सगांव १४२ ०.०७३०
१९९ क ु सगांव १४३ ०.११७०
२०० क ु सगांव १४४ १.२६८०
२०१ क ु सगांव १४५ ०.०२००
२०२ क ु सगांव १२४ ०.१७००
२०३ क ु सगांव १२२ ०.४९३०
२०४ क ु सगांव १२१ ०.४७७०
२०५ क ु सगांव १२० ०.२३३०
२०६ क ु सगांव ११९ ०.२३४०
२०७ क ु सगांव ११८ ०.३३८०
२०८ क ु सगांव ११७ ०.४४७०
२०९ क ु सगांव ११६ ०.३१५०
२१० क ु सगांव ११५ ०.२६२०
२११ क ु सगांव ११४ ०.१८९०
२१२ क ु सगांव ११३ ०.२४४०
२१३ क ु सगांव १०४ ०.२३८०
२१४ क ु सगांव १०३ ०.०६००
२१५ क ु सगांव १०२ ०.८१००
२१६ क ु सगांव १०० ०.०६८०
२१७ क ु सगांव ९९ ०.१०००
२१८ रांझे १२६ ०.२७६०
२१९ रांझे २०१ १.२५१४
२२० रांझे २६२ १.२९३३
२२१ रांझे २६४ १.३४५८
२२२ रांझे २६६ ०.४१८०
२२३ रांझे २७३ ०.००३०
२२४ रांझे २७४ ०.०३७६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ ९

भाग चार-ब-२१—२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२

२२५ रांझे २७५ ०.४७२७
२२६ रांझे २७६ ०.०१७५
२२७ रांझे २७८ ०.२४००
२२८ रांझे २७९ ०.२३००
२२९ रांझे २८३ ०.५१७२
२३० रांझे ३१४ ०.८५१०
२३१ रांझे ३१५ ०.६०३१
२३२ रांझे ३१७ ०.८८२५
२३३ रांझे ३१८ १.८२२६
२३४ रांझे ३१९ ०.७५२१
२३५ रांझे ३२१ ०.२११४
२३६ रांझे ३२३ ०.४७५४
२३७ रांझे ३२५ २.४८९९
२३८ रांझे ३२६ १.६१७४
२३९ रांझे ३२७ १.१०२३

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ए. बी. गायकवाड, शासनाचे सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ ११

PUBLIC WORKS DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated 18th January 2021

CORRIGENDUM

THE MAHARASHTRA HIGHWAY ACT.

No. PSP-2011/CR-262-Bhor/Road-8.—Whereas, the Maharashtra State Road Development Corporation Limited is the Highway Authority for the State Highway (Special) No. 1 to be known as the Pune (Western) Ring Road (hereinafter referred to as "the said Highway") as per the provisions of the proviso to section 4 of the Maharashtra Highway Act (LV of 1955) (hereinafter referred to as "the said Act") ;

And whereas, the Maharashtra State Road Development Corporation Limited, being the Highway Authority, in respect of the said Highway, has requested the Government of Maharashtra that, the land mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said land"), required by it for the building, maintenance, management or operation of the said Highway, being for the public purpose, be acquired by the Government of Maharashtra for the said Highway Authority under the provisions of the said Act ;

And whereas, the Government of Maharashtra is satisfied that, for a public purpose, said land is required for the building, maintenance, management or operation of the said Highway or part thereof and therefore considers it expedient to acquire the said land for the aforesaid purposes for the said Highway Authority.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (2) and (3) of section 15 read with section 17 of the Maharashtra Highway Act (LV of 1955), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby,—

(i) declares its intention to acquire the said land for the said Highway Authority for the building, maintenance, management or operation of the said Highway ;

(ii) specifies that any person interested in the said land, other than the persons whose objections or suggestions have already been considered or heard by the Highway Authority in response to the notification issued under section 7 of the said Act, may, within twenty-one days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette, object to the use of the said land for the purposes of the building, maintenance, management or operation of the said Highway, in writing and stating the grounds thereof, to the Sub-Divisional Officer, Bhor, District Pune, being the concerned Land Acquisition Officer.

भाग चार-ब-२१—३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२

SCHEDULE

Description of land intended to be acquired

Taluka : Bhor District : Pune

Sr. No. Village Survey / Gat Number Area (Hectare Are)
(1) (2) (3) (4)
1 Kelwade 382 0.4784
2 Kelwade 381 0.4993
3 Kelwade 380 0.0907
4 Kelwade 379 1.2355
5 Kelwade 378 1.1749
6 Kelwade 376 1.5524
7 Kelwade 375 1.8494
8 Kelwade 388 0.0379
9 Kelwade 405 0.8327
10 Kelwade 406 0.1494
11 Kelwade 404 0.2046
12 Kelwade 409 0.0213
13 Kelwade 408 0.0974
14 Kelwade 407 0.2366
15 Kelwade 499 0.1143
16 Kelwade 500 0.3557
17 Kelwade 501 0.5911
18 Kelwade 508 0.3699
19 Kelwade 509 0.5746
20 Kelwade 510 0.2637
21 Kelwade 507 0.4200
22 Kelwade 506 0.0591
23 Kelwade 504 0.0700
24 Kelwade 511 0.1900
25 Kelwade 512 0.1900
26 Kelwade 513 0.3489
27 Kelwade 514 0.3255
28 Kelwade 515 0.2295
29 Kelwade 516 0.1402
30 Kanjale 298 0.6816
31 Kanjale 299 0.6230
32 Kanjale 300 0.0085
33 Kanjale 301 0.9693
34 Kanjale 302 0.5000
35 Kanjale 303 0.0015
36 Kanjale 304 0.6903
37 Kanjale 296 0.2194
38 Kanjale 305 1.0086
39 Kanjale 295 0.2201
40 Kanjale 306 0.8930
41 Kanjale 307 0.8174
42 Kanjale 308 0.2727
43 Kanjale 309 0.2118
44 Kanjale 83 3.2283
45 Kanjale 84 0.1946
46 Kanjale 93 0.4200
47 Kanjale 94 0.0280
48 Kanjale 81 0.2111
49 Kanjale 82 0.1068
50 Kanjale 80 0.2764
51 Kanjale 79 0.1594
52 Kanjale 95 0.1773
53 Kanjale 96 0.1124
54 Kanjale 78 0.2273
55 Kanjale 77 0.1070
56 Kanjale 76 0.0455
57 Kanjale 75 0.4590
58 Kanjale 73 0.0482
59 Kanjale 71 0.5490
60 Kanjale 70 0.0482
61 Kanjale 103 0.4460
62 Kanjale 69 0.0758
63 Kanjale 68 0.9680
64 Kanjale 67 0.3500
65 Kanjale 65 0.4930
66 Kanjale 66 0.1680
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ १३

भाग चार-ब-२१—३अ१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२

67 Kanjale 112 0.0790
68 Kanjale 113 0.3700
69 Kanjale 122 0.0421
70 Kanjale 114 0.0142
71 Kanjale 121 0.3940
72 Kanjale 123 0.3120
73 Kanjale 124 0.2560
74 Kanjale 125 0.2760
75 Kanjale 126 0.8350
76 Kanjale 127 0.3850
77 Kanjale 120 0.0565
78 Kanjale 128 0.0425
79 Kanjale 129 0.0626
80 Kanjale 130 0.0114
81 Kanjale 3 2.4410
82 Kanjale 177 0.2770
83 Kanjale 178 0.4580
84 Kanjale 179 0.2560
85 Kanjale 180 0.2210
86 Kanjale 181 1.4740
87 Kanjale 182 0.1710
88 Kanjale 174 0.0830
89 Kanjale 204 0.1570
90 Kanjale 202 0.6210
91 Kanjale 205 0.2770
92 Kanjale 200 0.9700
93 Kanjale 209 0.4790
94 Kanjale 199 0.4370
95 Kanjale 198 0.4630
96 Kanjale 217 1.3330
97 Kanjale 197 0.6910
98 Kanjale 195 0.0440
99 Kanjale 196 0.1470
100 Kanjale 215 0.2210
101 Kanjale 216 0.0600
102 Khopi 407 0.2090
103 Khopi 408 1.2630
104 Khopi 415 0.1130
105 Khopi 413 0.5090
106 Khopi 410 1.4630
107 Khopi 412 0.1390
108 Khopi 411 0.0300
109 Khopi 464 0.3610
110 Khopi 465 0.2080
111 Khopi 466 0.3500
112 Khopi 468 0.7850
113 Khopi 471 0.5970
114 Khopi 470 0.0170
115 Khopi 386 0.0390
116 Khopi 384 0.0080
117 Khopi 544 0.3570
118 Khopi 545 0.0310
119 Khopi 543 0.0750
120 Khopi 472 0.1030
121 Khopi 473 0.0910
122 Khopi 475 0.4490
123 Khopi 477 0.0810
124 Khopi 476 0.3230
125 Khopi 483 0.4270
126 Khopi 479 0.0250
127 Khopi 442 0.0280
128 Khopi 441 0.0670
129 Khopi 529 0.0620
130 Khopi 540 0.0680
131 Khopi 485 0.5800
132 Khopi 487 0.3100
133 Khopi 488 0.4970
134 Khopi 489 0.2220
135 Khopi 490 0.5370
136 Khopi 491 0.1860
137 Khopi 492 0.1370
138 Khopi 493 0.1440
139 Khopi 494 0.0210
140 Khopi 508 0.1620
141 Khopi 509 0.1400
142 Khopi 510 0.1500
143 Khopi 511 0.1200
144 Khopi 514 0.1700
145 Khopi 515 0.3180
146 Khopi 516 0.1720
147 Khopi 519 0.0630
148 Khopi 520 0.0060
149 Khopi 512 0.0430
150 Khopi 513 0.0910
151 Khopi 517 0.2810
152 Khopi 518 0.4900
153 Khopi 521 0.4700
154 Khopi 522 0.1700
155 Khopi 523 0.3050
156 Khopi 524 0.0810
157 Khopi 525 0.0700
158 Khopi 526 0.1290
159 Khopi 527 0.0180
160 Khopi 528 0.1410
161 Khopi 128 0.2560
162 Khopi 39 1.3460
163 Khopi 38 0.5380
164 Khopi 37 0.8010
165 Khopi 36 0.6800
166 Khopi 34 0.1770
167 Khopi 35 0.8510
168 Khopi 50 3.6550
169 Khopi 68 0.2130
170 Khopi 67 0.1210
171 Khopi 66 1.0170
172 Khopi 72 0.2360
173 Khopi 63 0.0480
174 Khopi 64 0.1670
175 Khopi 65 0.9620
176 Khopi 73 0.3620
177 Khopi 74 0.0910
178 Khopi 75 0.0760
179 Khopi 90 0.0500
180 Khopi 76 0..4500
181 Khopi 77 0.2860
182 Khopi 78 0.2580
183 Khopi 79 0.2950
184 Khopi 80 0.5640
185 Khopi 87 0.0620
186 Kusgaon 162 0.6338
187 Kusgaon 161 0.3490
188 Kusgaon 167 1.3000
189 Kusgaon 168 0.7570
190 Kusgaon 183 0.3710
191 Kusgaon 174 0.2140
192 Kusgaon 175 0.5380
193 Kusgaon 176 0.5220
194 Kusgaon 177 0.0900
195 Kusgaon 139 0.0280
196 Kusgaon 148 1.6120
197 Kusgaon 141 0.0670
198 Kusgaon 142 0.0730
199 Kusgaon 143 0.1170
200 Kusgaon 144 1.2680
201 Kusgaon 145 0.0200
202 Kusgaon 124 0.1700
203 Kusgaon 122 0.4930
204 Kusgaon 121 0.4770
205 Kusgaon 120 0.2330
206 Kusgaon 119 0.2340
207 Kusgaon 118 0.3380
208 Kusgaon 117 0.4470
209 Kusgaon 116 0.3150
210 Kusgaon 115 0.2620
211 Kusgaon 114 0.1890
212 Kusgaon 113 0.2440
213 Kusgaon 104 0.2380
214 Kusgaon 103 0.0600
215 Kusgaon 102 0.8100
216 Kusgaon 100 0.0680
217 Kusgaon 99 0.1000
218 Ranje 126 0.2760
219 Ranje 201 1.2514
220 Ranje 262 1.2933
221 Ranje 264 1.3458
222 Ranje 266 0.4180
223 Ranje 273 0.0030
224 Ranje 274 0.0376
225 Ranje 275 0.4727
226 Ranje 276 0.0175
227 Ranje 278 0.2400
228 Ranje 279 0.2300
229 Ranje 283 0.5172
230 Ranje 314 0.8510
231 Ranje 315 0.6031
232 Ranje 317 0.8825
233 Ranje 318 1.8226
234 Ranje 319 0.7521
235 Ranje 321 0.2114
236 Ranje 323 0.4754
237 Ranje 325 2.4899
238 Ranje 326 1.6174
239 Ranje 327 1.1023
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२ १७ १८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १८, २०२१/पौष २८, शके १९४२

By order and in the name of the Governor of Maharashtra,

A. B. GAIKWAD, Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.