RNI No. MAHBIL /2009/35574
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७ , अंक २ ]
सोमवार, जानेवारी १८ , २०२१/ पौष २८ , शके १९ ४२ [ पृष्ठे २, किंमत: रुपये १०.००
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा , प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र -१ / रा.न.प. /उपाध्यक्ष -निवडणूक/ २०२१.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ - अ चे पोट- कलम ( ४ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, लक्ष्मीनारायण मिश्रा , जिल्हाधिकारी , रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, राजापूर नगरपरिषदेच्या दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार पाच वर्षांच्या उर्वरीत कालावधीसाठी उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत .
नगरपरिषदेचे नाव
पत्ता
अ. क्र.
निवडून आलेल्या नगरपरिषद
उपाध्यक्षांचे नाव
१
घर क्र. ५५३ , मधीलवाडा,
नगरपरिषद, राजापूर
सुलतान शरफुद्दीन ठाकूर
पो . ता . राजापूर , जि. रत्नागिरी .
लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरी ,
दिनांक १४ जानेवारी २०२१ .
जिल्हाधिकारी , रत्नागिरी .
(१)
भाग एक- अ (को.वि.पु) .-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी १८ , २०२१/ पौष २८ , शके १ ९ ४२ BY THE COLLECTOR , RATNAGIRI
Order
No. Mun - 1 /Rajapur M.C./Vice President Election/2021 . In exercise of the power vested in sub- rule ( 4) of 51 - A Rule of Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Township Act , 1965 , I , Laxminarayan Mishra , Collector , Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 5th January 2021 as a Vice President of the Nagar Parishad , Rajapur by the process of Vice - Presidential election for the remainder term of Five years .
Address
Sr. No. Name of Municipal Council Name of the Vice - President
Sultan Sharfuddin Thakur
1 NagarParishad , Rajapur
House No. 553 , Madhilwada , Post Tal . Rajapur, Dist . Ratnagiri .
Ratnagiri , dated the 14th January 2021 .
LAXMINARAYAN MISHRA, Collector , Ratnagiri .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A . NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .