महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ७, अंक ८] मंगळवार, जानेवारी १९, २०२१/पौष २९, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय,
मु ंबई ४०० ०३२, दिनांक १९ जानेवारी २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अधिनियम, २०२०.
क्रमांक संकीर्ण-३०२०/प्र.क्र.१२३/क्रीयुसे-१.—महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अधिनियम, २०२० (सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३५) याच्या कलम १ च्या पोट-कलम (३) नुसार प्रदान के लेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याारे उक्त अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी दिनांक २१ जानेवारी २०२१ हा दिनांक निश्चित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वंदना कृ ष्णा,
शासनाच्या अपर मुख्य सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी १९, २०२१/पौष २९, शके १९४२ SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 19th January 2021.
NOTIFICATION
MAHARASHTRA INTERNATIONAL SPORTS UNIVERSITY ACT, 2020.
No. Sankirn-3020/C.R.213/Kriyuse-1.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 1 of the Maharashtra International Sports University Act, 2020 (Mah. XXXV of 2020), the Government of Maharashtra hereby appoints the 21st day of January 2021 to be the date on which the provisions of the said Act shall come into force.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VANDANA KRISHNA,
Additional Chief Secretary to Government.