RNI No. MAHBIL /2009/31745
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - मध्य उप - विभाग
वर्ष ७ , अंक २ ]
बुधवार, जानेवारी २० , २०२१/ पौष ३० , शके १ ९ ४२
[पृष्ठ २ , किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
जिल्हादंडाधिकारी कार्यालय नाशिक
अधिसूचना
संदर्भ : - (१ ) शासन निर्णय क्रमांक विकाअ-१११५ /प्र.क्र .८८/ ५ , दिनांक ३१/१२/२०१५
(२ ) शासन निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र.क्र .८८ / ५, दिनांक १५/०३/२०१६
(३ ) अवर सचिव , सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील पत्र क्र. विकाअ-१११८/ प्र.क्र .२५६७ /प्र.क्र. १६१/५ दिनांक २१ डिसेंबर २०१८ क्रमांक कक्ष -१ / पिओएल/ २ / ६८३ / २०१८ दिनांक ३१ जुलै २०१८ जिल्हादंडाधिकारी नाशिक जिल्हा नाशिक यांच्यातर्फे उपरोक्त शासन निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचिमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींची नाशिक जिल्ह्याचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शासन मान्यतेनुसार नेमणूक करण्यात आलेली आहे . ही नेमणूक ही अधिसूचना निर्गमित केलेल्या तारखेपासून पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील . राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नेमणूक वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार आहे .
(अ) विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्य पार पाडण्यास सक्षम राहतील.
(१ ) साक्षांकनाचे काम:- सांक्षांकनासाठी , पडताळणीसाठी किंवा यथास्थिती अधिप्रमाणासाठी त्यांच्यापुढे आणलेल्या दस्ताऐवजींचे साक्षांकन , पडताळणी किंवा अधिप्रमाणान करणे आणि राज्य शासनाने याबाबत काढलेल्या आदेशानुसार अशा दस्तऐवजांवर त्यांची विहित मोहोर उमटवणे व तारखेसह स्वाक्षरी करणे व स्वाक्षरीखाली स्वतःचे नाव ही लिहिणे .
( २ ) या शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी यांच्या नियुक्त्या, मानसेवी असून त्यांना सोपविण्यात आलेल्या कामांबाबत कोणतेही मानधन , वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय नाही .
(३ ) प्रत्येक विशेष कार्यकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैध सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सर्वांना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व या कामासाठी येणा -या व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे .
(१)
भाग एक (म.उ.वि. ) -२-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र, असाधारण भाग एक- मध्य उप - विभाग, जानेवारी २० , २०२१/ पौष ३० , शके १ ९ ४२
विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी पात्र व्यक्तींची यादी क्रमांक-
नाव अ. क्र.
(१)
(२) १ श्री. विवेक वामनराव कुलकर्णी २ श्री . चांडक किशोर हिरालाल ३ श्री. रविंद्र नारायण बर्वे ४ श्री . योगेश संजय चांदवडकर ५ श्री. शशिकांत बन्सीलाल उबाळे ६ श्री. प्रकाश अशोक नावंदर ७ श्री . मयुर सुनिल पहाडे ८ श्री . गोपाळ शिवराम शिंदे ९ श्री. अभय चारुदत्त उपाध्ये १० श्री. धनंजय अंबादास भगत ११ मनसुर अब्दुल रशीद शेख श्रीमती कल्पना हरि जाधव १२
१३ श्री. श्रीकांत रघुनाथ खाडीलकर १४ श्रीमती सोनल मनोज दगडे
पत्ता
(३)
ईगतपुरी
रा . ईगतपुरी , ता . ईगतपुरी , जि. नाशिक
रा . ईगतपुरी , ता. ईगतपुरी , जि. नाशिक
रा . ईगतपुरी , ता . ईगतपुरी, जि. नाशिक
रा . ईगतपुरी , ता . ईगतपुरी, जि. नाशिक
रा . ईगतपुरी , ता. ईगतपुरी , जि . नाशिक
रा . ईगतपुरी , ता . ईगतपुरी, जि. नाशिक
रा . २१७१ , सप्तश्रृंगी नगर , मु . पो. घोटी, ता. ईगतपुरी , जि. नाशिक रा. दौंडा , पो . घोटी, ता . ईगतपुरी , जि. नाशिक
रा . वासुदेव चौक , घोटी, ता . ईगतपुरी , जि. नाशिक
नाशिक (पूर्व)
४६१६ , घीवालाचाळ , मालेगांव स्टँड जवळ, चिंचबन रोड, पंचवटी नाशिक, ता. जि. नाशिक.
सैलानी बाब दरबार , वाल्मिक नगर , पंचवटी , नाशिक -३ महात्मा फुले नगर , चाळ नं. डी . डी. घ. नं. ५/१६ , पेठ रोड पंचवटी, नाशिक -३ , ता. जि . नाशिक.
०६ , सिद्धार्थ , महालक्ष्मी टॉकीजच्या मागे , दिंडोरी रोड , पंचवटी, नाशिक ४२२००३.
नाशिक ( मध्य)
फ्लॅट नं. ३ , टुलिप अर्पाटमेंट, सुयोजित गार्डन, गंगापूर रोड, नाशिक, ता. जि. नाशिक.
राधाकृष्णन बी, जिल्हादंडाधिकारी, नाशिक .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .