RNI No. MAHBIL/2009/31743
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार - ब
[पृष्ठे ९, किंमत: रुपये २०.०० वर्ष ७ , अंक ३]
गुरुवार ते बुधवार , जानेवारी २१-२७ , २०२१/ माघ १-७ , शके १९ ४२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय
सेंट जॉर्ज किल्ला, सेंट जॉर्ज रुग्णालय आवार , छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई ४०० ००१ , दिनांक १४ जानेवारी २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश , २०१५ .
क्रमांक तंत्र २०२०-२१/मं.प . चित्रीकरण अधिसूचना/ ९ २ , क्रमांक संकीर्ण . २०१४ /प्र.क्र. २१६ / आस्थापना. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश , २०१५ ( सन २०१५ चा महा . अध्या . ५ ) च्या कलम ३ मधील पोट- कलम ( १ ) अन्वये प्राप्त अधिकारानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय आणि त्यांच्या अधिनस्त असलेल्या विविध कार्यालयांमार्फत पात्र व्यक्तींना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवाकरिता नियत कालमर्यादा, पद निर्देशित अधिकारी , प्रथम आणि द्वितीय प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे.
(१)
भाग चार-ब-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २१-२७ , २०२१ / माघ १-७ , शके १९ ४२
परिशिष्ट
१. संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई
अ.क्र.
लोकसेवेचा तपशील
द्वितीय अपिले अधिकाऱ्याचे पदनाम
पदनिर्देशित अधिकाऱ्याचे पदनाम
प्रथम अपिल अधिकाऱ्याचे पदनाम
लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा दिवस
(१)
(४)
(५)
(६) (२)
(३)
१ .
६ दिवस
सहायक संचालक ,
(पुरातत्त्व) (विभागीय कार्यालय)
संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय , मुंबई राज्य संरक्षित स्मारक परिसरात चित्रीकरण हेतू प्राप्त निवेदन/अर्ज/ प्रस्ताव बाबत निर्णय घेण्याचा कालावधी निश्चित करणे .
तंत्र सहायक पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय (मुख्यालय व विभागीय कार्यालय)
डॉ. तेजस म. गर्गे ,
संचालक,
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय.
३ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २१-२७ , २०२१ / माघ १-७ , शके १९ ४२
DEPARTMENT OF TOURISM AND CULTURAL AFFAIRS
DIRECTORATE OF ARCHAEOLOGY AND MUSEUMS
St. George Fort , St. George Hospital Campus , Near C.S.M.T. , Mumbai 400 001 , dated 14th January 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICE ORDINANCE , 2015 .
No.Tech 2020-21/M.CRPS - Filming Notification/93 , No. MISC . 2014/CR- 216/Est .-In exercise of the powers conferred by sub- section ( 1 ) of section 3 of the Maharashtra Right to Public Service Ordinance , 2015 ( Mah. Ord. No. V of 2015 ) , the Tourism and Cultural Affairs Departments , hereby notifies the public services to be rendered to the eligible persons by the Directorate of Archaeology and Museums and it's subordinate offices , along with the stipulated time limit for providing such public services , the Designated Officers , First Appellate Authorities and Second Appellate Authorities , as specified in the Schedule appended herewith , for the purpose of the said ordinance .
Schedule
1. Directorate of Archaeology and Museums , Mumbai
Public Service
Sr. No.
Designated Officer (4)
Second Appellate Officer (6) (1)
(2)
Time Limit for Providing Service Days (3)
First Appellate Officer (5)
1
6Days
Application/Request/ Proposals for Shooting/ Filming in the premises ofState Protected Monuments
Director , Directorate ofArchaeology andMuseums , Mumbai
Assistant Director, (Archaeology) (Divisional Office)
Technical Assistant, Directorate of Archaeology and Museums ( Head Quarter and Divisional Office )
DR . TEJAS M. GARGE ,
Director , Directorate of Archaeology and Museums .
भाग चार- ब-२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २१-२७ , २०२१/ माघ १-७ , शके १ ९ ४२
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ ९ जानेवारी २०२१
अधिसूचना
क्रमांक आयडीसी २०२० /(प्र.क्र . ३३६)/उ-१४. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा . तीन ) चे कलम १ पोट - कलम ( ३ ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचीत उल्लेखलेल्या मौजे सापे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे , येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तारखेस अंमलात येईल ती तारीख १ ९ जानेवारी २०२१ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग ) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे .
उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ , अंधेरी ( पुर्व ) , मुंबई - ९ ३ यांचे कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे त्याच्या चतुःसीमा आहेत.
अनुसूची
जिल्हा ठाणे
मौजे सापे,
तालुका भिवंडी,
सर्व्हे नंबर/ हिस्सा नंबर
अ.क्र (१)
क्षेत्र (हे. आर) (३)
(२)
१
२/१/ अ
०.४३६३
२
२/१ / ड
०.०५६८
३
२/ १/ इ
०.१५६९
४
०.०८००
३/१ /अ
५
३/१ / ब
०.११४६
६
३/१ / क
०.१०११
७
०.२६३०
४/१ /अ
८
०.९ ४६०
४/१/ ब/१
९
०.२०२०
४/१/ब/२
१०
०.३२००
४/२/अ
११
०.२८३०
४/ २/ ब
१२
४/३
०.२०७०
१३
०.०५६०
५/१
१४
०.०८८८
५/ २/ अ
५/ २/ ब
०.११८२
१५
१६
६/६
०.०१३०
१७
०.००५०
६/७
१८
६/८
०.०३८०
१९
६/ ९
०.०६१० ५ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २१-२७ , २०२१ / माघ १-७ , शके १९ ४२
(२)
(१)
(३)
०.०१८०
६/१०
२०
२१
०.२१००
८/३/ अ/१
२२
८/३ /ब/ १
०.२२००
०.२०००
८/३ /ब/२
२३
०.४२५०
२४
८/ ३/ब/ ३
०.११५०
२५
८/३/ ब/ ४
८/ ३/क
२६
०.९ ६००
२७
०.४८००
८/४
२८
०.०१२०
८/ ५/क
२९
०.१८००
१०/ ६/अ
३०
०.१८७०
१०/९
३१
१० /११/अ
०.२१७०
३२
१० / ११ / ब
०.४०५०
३३
०.५३७०
१०/१३
३४
१०/१४
०.१५२०
३५
१०/१५
०.०१५०
३६
०.०६८०
११/२
३७
०.२८००
१५/२५
८.२२७७
एकूण
चर्तुःसिमा
उत्तरेस : मौजे सापे सर्व्हे नं. ६/३, ६/१२ , ८ व ९
दक्षिणेस : मौजे सापे सर्व्हे नं . २ , ३ , ४/५ , १६ व २० .
पूर्वेस : मौजे सापे सर्व्हे नं . २ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ८१ .
पश्चिमेस : मौजे सापे सर्व्हे नं. ४/४ , १३ व १५ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
किरण जाधव,
शासनाचे अवर सचिव .
भाग चार- ब-२अ ६
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २१-२७ , २०२१ / माघ १-७ , शके १९ ४२
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai - 32 , dated the 19th January 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACт , 1961 .
No. IDC . 2020/( C.R. 336 )/Ind . 14. In exercise of the powers conferred by sub - section (3 ) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah . III of 1962 ) , the Government of Maharashtra hereby appoints 19th January , 2021 to be the date from which the provisions Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Village Sape in Taluka Bhivandi of District Thane , mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause ( g) of section 2 of the said Act , for the purposes of the said Act .
The said area is more clearly defined in red in the map deposited in the offices of the Chief Executive Officer , Maharashtra Industrial Development Corporation , Andheri ( East ) , Mumbai 400 093 is bounded by the area as indicated in the said schedule .
Schedule
VILLAGE : SAPE , TAL .: BHIVANDI, DIST . THANE
Sr. No.
(1)
Survey No./
Hissa No.
(2)
Area (Hectare Are ) (3)
1
2/1/A
0.4363
2
2/1/D
0.0568
3
2/1/E
0.1569
4
0.0800
3/1/A
3/1/B
0.1146
5
6
3/1/C
0.1011
0.2630
7
4/1/A
8
4/1/B/ 1
0.9460
4/1/B/ 2
9
0.2020
4/2/A
0.3200
10
4/2/B
0.2830
11
12
4/3
0.2070
13
5/1
0.0560
5/2/A
0.0888
14
15
5/2/B
0.1182
16
6/6
0.0130
17
6/7
0.0050
6/8
0.0380
18
6/9
19
0.0610
20
6/10
0.0180
21
8/3/A/1
0.2100 ७ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २१-२७ , २०२१ / माघ १-७ , शके १९ ४२
(3)
(1)
(2)
22
0.2200
8/3/B/ 1
23
8/3/B/2
0.2000
24
8/3/B/3
0.4250
8/3/B/4
0.1150
25
26
0.9600
8/3/C
27
8/4
0.4800
28
8/5/C
0.0120
29
10/6 /A
0.1800
30
10/9
0.1870
31
0.2170
10 /11/A
32
10/11/B
0.4050
33
10/13
0.5370
10/14
34
0.1520
35
10/15
0.0150
36
0.0680
11/2
37
0.2800
15/25
8.2277
Total
Boundaries :
On the North by : Village Sape Sr. No. 6/3 , 6/12 , 8 and 9 .
On the South by : Village Sape Sr. No. 2 , 3 , 4/5 , 16 and 20 .
On the East by : Village Sape Sr. No. 2 and State Highway No. 81.
On the West by : Village Sape Sr. No. 4/4 , 13 and 15 .
By Order and in the name of the Governor of Maharashtra ,
KIRAN JADHAV ,
Under Secretary to Government .
८
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २१-२७ , २०२१ /माघ १-७, शके १ ९४२
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ ९ जानेवारी २०२१
अधिसूचना
क्रमांक आयडीसी २०२० /(प्र.क्र. ५ ९ ५)/उ-१४. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा . तीन) चे कलम २ , खंड ( ग ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेले मौजे बोहोणोली (कनकवाडी गावठाण व होळवाडी गावठाण) , तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.
अनुसूची
मौजे : बोहोणोली (कनकवाडी गावठाण व होळवाडी गावठाण) , तालुका: अंबरनाथ , जिल्हा: ठाणे
अ.क्र.
सर्व्हे नंबर
क्षेत्र
(हे. आर)
१
०.२९ .०००
४५ पैकी (कनकवाडी गावठाण)
२.
४५ पैकी (होळवाडी गावठाण )
०.१२.०००
०.४१.००
एकूण
चतुःसिमा
सर्व्हे नंबर ४५ पैकी कनकवाडी गावठाण
उत्तरेस : मौजे बोहोणोली स.नं. १४ पैकी मऔवि महामंडळाने मे . सिएट स्पेशालिटी टायर्स लि. या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र . G -२ .
दक्षिणेस: मौजे बोहोणोली स.नं. १४ पैकी मऔवि महामंडळाने मे . सिएट स्पेशालिटी टायर्स लि . या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र. G -२ .
पूर्वेस : मौजे बोहोणोली स.नं. १४ पैकी मऔवि महामंडळाने मे . सिएट स्पेशालिटी टायर्स लि. या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र . G-२ .
पश्चिमेसः मौजे बोहोणोली स.नं. १४ पैकी मऔवि महामंडळाने मे. सिएट स्पेशालिटी टायर्स लि . या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र . G -२ .
सर्व्हे नंबर ४५ पैकी होळवाडी गावठाण
उत्तरेस : मौजे बोहोणोली स.नं. १ ९ पैकी मऔवि महामंडळाने मे . व्हरटिव्ह एनर्जी प्रा.लि. या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र. G -१ .
दक्षिणेस: मौजे बोहोणोली स.नं. १ ९ पैकी मऔवि महामंडळाने मे . व्हरटिव्ह एनर्जी प्रा.लि. या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र . G-१ .
पूर्वेस : मौजे बोहोणोली स.नं. १ ९ पैकी मऔवि महामंडळाने मे . व्हरटिव्ह एनर्जी प्रा.लि. या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र. G-१ .
पश्चिमेसः मौजे बोहोणोली स.नं. १ ९ पैकी मऔवि महामंडळाने मे . व्हरटिव्ह एनर्जी प्रा.लि. या कंपनीस वाटप केलेला भूखंड क्र. G-१ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
किरण जाधव , शासनाचे अवर सचिव.
९ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार, जानेवारी २१-२७ , २०२१ / माघ १-७ , शके १९ ४२
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 32 , dated the 19th January 2021
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT , 1961 .
No. IDC 2020 ( C.R.595 )/Ind 141. In exercise of the powers conferred by clause ( g ) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Maharashtra III of 1962 ) , the Government of Maharashtra hereby declares the certain area of village Bohonoli ( Kanakwadi Gaothan & Holwadi Gaothan ) , Taluka Ambernath , District Thane , mentioned in the Schedule appended hereto , to be an industrial area , for the purposes of the said Act .
Schedule
Village : Bohonoli ( Kanakwadi Gaothan & Holwadi Gaothan ) , Taluka : Ambernath
District : Thane
Sr. No.
Area
Survey No.
(Hectare Are) 1
0.29.00
45 Part ( Kanakwadi Gaothan)
2
0.12.00
45 Part (Holwadi Gaothan)
Total
0.41.00
Boundaries : -
Survey No. 45 Part Kanakwadi Gaothan
On the North by Village Bohonoli Survey No. 14 Part MIDC Allotted Plot No. G- 2M/ s . Ceat Specialty Tyres Limited.
On the South by : Village Bohonoli Survey No. 14 Part MIDC Allotted Plot No. G- 2M/s . Ceat Specialty Tyres Limited.
On the East by : Village Bohonoli Survey No. 14 Part MIDC Allotted Plot No. G - 2M/s . Ceat Specialty Tyres Limited .
On the West by : Village Bohonoli Survey No. 14 Part MIDC Allotted Plot No. G- 2M/ s . Ceat Specialty Tyres Limited.
Survey No. 45 Part Holwadi Gaothan
On the North by : Village Bohonoli Survey No. 19 Part MIDC Allotted Plot No. G - 1M/s . Vertiv Energy Pvt . Limited .
On the South by : Village Bohonoli Survey No. 19 Part MID C Allotted Plot No. G -1M/s . Vertiv Energy Pvt . Limited .
On the East by : Village Bohonoli Survey No. 19 Part MIDC Allotted Plot No. G- 1 M/s . Vertiv Energy Pvt . Limited .
On the West by : Village Bohonoli Survey No. 19 Part MIDC Allotted Plot No. G- 1 M/ s . Vertiv Energy Pvt . Limited .
By Order and in the name of the Governor of Maharashtra ,
KIRAN JADHAV,
Under Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .