RNI No. MAHBIL /2009/39966
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २१-२७, २०२१/माघ १-७, शके १९४२ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक साशा/डेस्क-१(४)/पं.स./सभा./निव./२०२१.----- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम ९(१)(ब) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पदसिद्ध सभासद म्हणून या जिल्ह्यचे पंचायत समित्यांचे सभापती म्हणून निवड झालेल्या सभासदांची यादी उक्त अधिनियमाचे कलम ९(२)(ब) अन्वये खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे :----
अनुसूची
अनुक्रमांक पंचायत समितीच्या कायमचा पत्ता
पंचायत समितीचे नाव सभापतीचे नाव
(१) (२)
(३)
(४)
१ मनोज तुळशीदास रावराणे रा. लोरे नं. १, ता. कणकवली, कणकवली
जि. सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गनगरी, दिनांक १२ जानेवारी २०२१.
के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.
(१)
भाग एक--अ-(को.वि.पु.)--१महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २१-२७, २०२१/माघ १-७, शके १९४२ २
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
अधिसूचना
NPA-२८०६/१/२०१५/२०२०/३४०, दिनांक १७ डिसेंबर २०२० तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपद्धती) नियम, २०१० मधील नियम क्र. ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करते की, नगरपंचायत देवगड-जामसंडे येथील नामनिर्देशित सदस्य पदाची पोट-निवडणूक दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आली असून सदर निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत :----
अनुसूची
अनुक्रमांक नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव
निवड झालेले पद (१) (२)
(३)
(४)
१ देवगड-जामसंडे ज्ञानेश्वर सुर्यकांत खवळे नामनिर्देशित सदस्य, नगरपंचायत,
देवगड-जामसंडे सिंधुदुर्गनगरी, दिनांक १३ जानेवारी २०२१.
के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २१-२७, २०२१/माघ १-७, शके १९४२ ३BY THE DISTRICT COLLECTOR, SINDHUDURG
Order
NPA. 2806/1/2015/2020/304, dated the 17th December 2020.— as will as the powers vested under rule 6 of the Maharashtrra Municipal Councils, Nagar Panchayat Qualification and Appointment of nominated councillors Rules, 2010 I, K. Manjulekshmi, Collector, Sindhudurg, declares that the election for the post of nominated member of Nagar Panchayat Devgad-Jamsande has been held on 23rd December 2020 and the following candidates have been elected in this election :----
Sr.No. Nagar Panchayat Name of the Elected Member Selected Post (1) (2)
(3)
(4)
1 Devgad-Jamsande Dnyaneshwar Suryakant Nominated Member,
Khavale Nagar Panchayat,
Devgad-Jamsande.
Sindhudurg,
K. MANJULEKSHMI, dated the 13th January 2021. Collector, Sindhudurg.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.