RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष- १०, अंक २ ] गुरुवार ते बुधवार , जानेवारी २१ २७ , २०२१ / माघ १७ , शके १९४२
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११ /नपा/आरआर - १२ - अ/२०२१ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१ - अ , पोट- कलम (४) मधील तरतुदींअन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या पन्हाळा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
सर्वसाधारण सभा दिनांक अ. क्र.
नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे नाव
१
४
२
१
पन्हाळा नगरपरिषद
८-१-२०२१
३
लाड शरयु शैलेंद्र
दौलत देसाई,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर.
कोल्हापूर, १३ जानेवारी २०२१ .
ORDER
क्रमांक कार्या-११ /नपा/आरआर- १२- अ/२०२१.-In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 -A , sub - section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965.
I , Daulat Desai , the Collector of Kolhapur, hereby publish the name of the councilor who has been elected as the Vice - President of Panhala Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Panhala Municipal Council held on date mentioned therein .
(१)
एच-२८७ , भाग एक- अ (पु.वि.पु.) - २ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २१ २७ , २०२१ /माघ १७ , शके १९४२
SCHEDULE
Name of the
Name of the
Sr. No.
Vice- President
Municipal Council
Dateof General Meeting 1
2
3
4
8-1-2021 1
Panhala Municipal Council
Lad Sharayu Shailendra
DAULAT DESAI , Collector, Kolhapur.
Kolhapur, 13th January 2021 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .