Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील मौजे पर्वती पेठ येथील रस्ता रुंदीकरणबाबतची अधिसूचना. (2) उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1 यांजकडील जिल्हा सोलापूर, तालुका बार्शी, (1) गाव उपळाई (ठेंगे), (2) कोरफळे, (3) निंबळक, (4) खांडवी, (5) धामणगाव, (6) रस्तापूर, (7) काटेगाव, (8) आळजापूर/मिर्झनपूर तसेच तालुका उत्तर सोलापूर (1) गाव गुळवंची व कारंबा, (2) डोणगाव येथील भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 बाबत अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी कोल्हापूर यांजकडील कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका राधानगरी, मौजे मानबेट तसेच तालुका हातकणंगले, गाव इचलकरंजी (दुरुस्ती) येथील भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 बाबत अधिसूचना. (4) मुख्य कार्यकारी अधिकारी (झोपुप्रा) यांजकडील विठ्ठलनगर, पिंपरी-वाघेरे व राजीव गांधी वसाहत, नेहरूनगर, पिंपरी येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची तसेच अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्याबाबत. (5) सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, वानवडी विभाग, सिंहगड रोड विभाग यांजकडील मयत समरी प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना. (6) उपविभागीय दंडाधिकारी, पाटण उपविभाग, पाटण, मिरज उपविभाग, मिरज यांजकडील मयत समरी प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना.

Published 21 January 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-21.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.