Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील सासवड नगरपरिषदेतील नामनिर्देशित सदस्य व लोणावळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षांचे नाव प्रसिद्ध करणेबाबत.

Published 23 January 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-23.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - १० , अंक - ६ ]

शनिवार , जानेवारी २३ , २०२१ / माघ ३ , शके १९४२

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक ६

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१३० /२०२१. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्याकरण्याची पद्धती) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपरिषदेच्या नामनिर्देशित पदासाठी दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य सासवड नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत .

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

नामनिर्देशित सदस्याचे नाव

१

२

सासवड

१

३ बाळासाहेब पांडुरंग पायगुडे

सासवड

संजय मारूती चौरे

२

डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी, पुणे .

पुणे , २१ जानेवारी २०२१ .

BY COLLECTOR

Order

No. PSN /WS / KS - 1 / 130 / 2021 . In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 ( Nominated Member qualifications and election procedure) Rule , 2010 (6) . I , Dr. Rajesh Deshmukh , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council , Saswad in special meeting conveyed on 23rd December 2020 .

(१)

एच-२८९ , भाग एक-अ (असा. ) पु.वि.पु. ६ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, २३ जानेवारी २०२१ / माघ ३ , शके १९४२

Schedule

Sr. No.

Name of Municipal Council

2

Name of Nominated Member 3

1

Saswad

1

Balasaheb Pandurang Payagude

Saswad

2

Sanjay Maruti Chaure

Dr. RAJESH DESHMUKH , Collector , Pune .

Pune, 21st January 2021 .

आदेश

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१३२ /२०२१ .--- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ -अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

उपनगराध्यक्षांचे नाव

२

लोणावळा

३ आरोही उमेश तळेगांवकर

१ १

डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे .

पुणे, २१ जानेवारी २०२१ .

Order

No. PSN /WS /KS -1 / 132/2021.-In exercise of the powers vested in me under Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I ,Dr. Rajesh Deshmukh , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Vice President of Municipal Council , Lonavala in special meeting conveyed on 13th January 2021 .

Schedule

Name of Vice President

Sr. No.

1

NameofMunicipal Council 2

1

Lonavala

3 Arohi Umesh Talegaonkar

Dr. RAJESH DESHMUKH , Collector, Pune .

Pune , 21st January 2021 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-23.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-23.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.