RNI No. MAHBIL /2012 /46121
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ७ , अंक ५] बुधवार , जानेवारी २७ , २०२१ / माघ ७ , शके १ ९ ४२ [पृष्ठे २ , किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण
सूचना
क्रमांक कडोंमपा/नरवि/ २३६१
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सेक्टर क्र . १ व २ ची विकास योजना शासन नगरविकास विभाग याचेकडील अधिसूचना क्र.टीपीएस / १२ ९९ / १ ९ १० /सीआर .३४ / २००० /०/सीआर .३४ / २००० / नवि १२ , दिनांक ३ सप्टेंबर २००५ व क्रमांक टीपीएस १२०७ / ६०४/प्र.क्र .४ ९ ४ / ०८ /नवि-१२ , दिनांक १४ सप्टेंबर २०० ९ नुसार तसेच सेक्टर क्र. ३ ते ७ ची विकास योजना शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस/ १२०८ / २८८४ / सीआर १३ ९ / ०९ / नवि.१२ , दिनांक ४ एप्रिल २०१२ व शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२१२ / ४५८ / प्र.क्र.१४८ / १२/ नवि -१२ , दिनांक ४ ऑगस्ट २०१६ नुसार मंजूर झालेली आहे ;
आणि ज्याअर्थी , कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास योजनेतील काटेमानिवली नाका ते लालन दुकानापर्यंत १२.०० मी . रुंद रस्ता (सेक्टर क्र. ४ ) पुढे लालन दुकानापासून गणपती मंदीर ते रमाबाई चौक ते पोटे अपार्टमेंट पर्यंत १२.०० मी . रुंद रस्ता ( सेक्टर क्र . १ ) व पुढे पोटे अपार्टमेंट ते तिसगाव नाक्यापर्यंत १५.०० मी . रुंद रस्ता ( सेक्टर क्र . ४) असा ( ' यु ' टाईप) रस्ता २४.०० मी . रुंद करणेकरिता म.प्रा.व न.र. अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३७ ( १ ) अन्वये फेरबदलाची कार्यवाही सुरु करणेसाठी मा . सर्वसाधारण सभेने दिनांक १ ९ऑक्टोबर २०२० ठराव क्र. १२२ अन्वये मंजुरी प्रदान केलेली आहे ;
त्यानुसार फेरबदलाचा तपशील दर्शविणारा भाग नकाशा व इतर तपशील महापालिकेच्या सहायक संचालक , नगररचना यांच्या कार्यालयात तसेच महापालिकेच्या ' ड ' प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी नागरीकांना पहाण्यासाठी उपलब्ध होईल ;
आणि त्याअर्थी , प्रस्तावित फेरबदलाबाबत ज्या नागरीकांना हरकती / सूचना द्यावयाच्या असतील त्यांनी लिखीत स्वरुपात ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस ( ३० ) दिवसांच्या आत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागात सादर करण्यात यावीत. जेणेकरुन सदर फेरबदलाच्या प्रस्ताव शासन मंजुरीस सादर करण्यापूर्वी त्यावर विचार करता येईल .
डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण ,
आयुक्त, दिनांक २१ जानेवारी २०२१ .
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण .
(१)
भाग दोन- ९-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी २७ , २०२१ / माघ ७ , शके १ ९ ४२
KALYAN DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION , KALYAN
Notice
No. KDMC /TPS / 2361
Urban Development Department in Government of Maharashtra , has sanctioned the Development Planof Sector 1 and 2 of Kalyan Dombivali Municipal Corporation vide Notification No.TPS -1299/1910/ C.R. - 34/2000/ UD - 12 , Dated 3rd September 2005 , and Notification No. TPS . 1207/604/C.R.-494/08/UD- 12, dated 14th September 2009 and , the Urban Development Department in Government of Maharashtra , has sanctioned the Development Plan of Sector 03 to 07 of Kalyan Dombivali Municipal Corporation vide Notification No. TPS - 1208/2884/CR - 139/09/UD - 12 , dated 4th April 2012 and Notifiction No. TPS - 1212/458/ CR -148/12/ UD - 12 , dated 4th August 2016 ;
And whereas , the 12.00 meter wide Development Plan road from Katemanivali Naka to Lalan Store (Sector 4 ) , then further 12.00 meter wide Development Plan road from Lalan Store to Ganapati Mandirto Ramabai Chowk to Pote Apartment ( Sector 1 ) and then further 15.00 meter wide Development Plan road from Pote Apartment to Tisgaon Naka (Sector 4) thus ( ' U ' type road ) is proposed to be widened to 24.00 meter , Hon . General Body of Kalyan Dombivali Municipal Corporation has passed the Resolution No. 122 , dated 19th October 2020 to initiate the process of modificaton under Section 37 ( 1 ) of the M.R.T.P. Act , 1966 .
In view of this the part plan showing all the relevant changes with the proposed modification is kept open for inspection of general public at the office of Assistant Director , Town Planning , Town Planning Department and ' D' Ward Office of Kalyan Dombivali Municipal Corporation on all working days , in working Hours;
And therefore I hereby inform all citizens regarding suggestion/ objection if any to the proposed modifications should be communicated in writting to Asssistant Director , Town Planning Department , Kalyan Dombivali Municipal Corporation within 30 days from the date of publication of this notice in Maharashtra Goverment Gazette , so that Kalyan Dombivali Municipal Corporation can consider suggestion /lobjection so received before submitting the proposal for Modification to Goverment for sanction .
DR . VIJAY SURYAWANSHI ,
Commissioner , Kalyan,
dated 21st January 2021 .
Kalyan Dombivali Muncipal Corporation .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .