महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ७, अंक ११] बुधवार, जानेवारी २७, २०२१/माघ ७, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ जानेवारी २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७.
क्रमांक वसेक./१०१९/प्र.क्र.४३/कराधान-१.-----महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ (२०१७ चा महा. ४३) च्या कलम ५७ व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, दिनांक १ जुलै २०१७ पासून उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, महाराष्ट्र ग्राहक कल्याण निधी म्हणून ओळखला जाणारा निधी गठित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मंदार केळकर,
शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २७, २०२१/माघ ७, शके १९४२ FINANCE DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 27th January 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA GOODS AND SERVICES TAX ACT, 2017.
No. GST/1019 / C.R. 43/ Tax-1.— In exercise of the powers conferred by section 57 of the Maharashtra Goods and Services Tax Act, 2017 (Mah. XLIII of 2017), the Government of Maharashtra hereby constitute the Fund, with effect from the 1st July 2017, to be called the Maharashtra Consumer Welfare Fund for the purposes of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
MANDAR KELKAR,
Deputy Secretary to Government.