RNI No. MAHBIL /2009/35574
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७ , अंक ३ ]
[ पृष्ठ १ , किंमत : रुपये १०.०० गुरुवार , जानेवारी २८ , २०२१ / माघ ८ , शके १ ९ ४२
असाधारण क्रमांक ३
प्राधिकृत प्रकाशन
( भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक साशा/डेस्क-१ (४) /पं.स/सभा./निव./२०२१ . महाराष्ट्रजिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ९ ( १ ) ( ब) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पदसिद्ध सभासद म्हणून या जिल्ह्याचे पंचायत समित्यांचे सभापती म्हणून निवड झालेल्या सभासदांची यादी उक्त अधिनियमाचे कलम ९ ( २ ) (ब ) अन्वये खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे : -
अनुसूची
अ. क्र. (१)
पंचायत समितीचे नाव (४)
पंचायत समितीच्या सभापतीचे नाव (२)
कायमचा पत्ता (३)
देवगड
पाळेकर लक्ष्मण राजाराम
१
मु. पाळेकरवाडी , पो . मुटाट, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग.
के. मंजूलक्ष्मी , सिंधुदुर्गनगरी,
दिनांक १ ९ जानेवारी २०२१ .
जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग .
(१)
भाग एक - अ ( को.वि.पु)-३-१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .