Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A (Weekly) (Dated 28th January 2021-3rd February 2021)

Published 28 January 2021

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/31732

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार- अ

वर्ष ७ , अंक १ ]

[पृष्ठे ३ गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ फेब्रुवारी ३ , २०२१/ माघ ८-१४ , शके १९ ४२

[ किंमत : रुपये ९ .०० ]

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक , एक- अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृहविभाग

२ रा मजला , मंत्रालय , मुख्य इमारत , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २० जानेवारी २०२१

अधिसूचना

माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० .

क्रमांक संकीर्ण-०८२०/प्र.क्र.८२ /विशा-३ अ. माहिती तंत्रज्ञान अधिनियम , २००० ( २००० चा २१ ) याच्या कलम ७ ९ च्या पोट-कलम (३ ) च्या खंड ( ख ) च्या अनुसार , महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त अधिनियमाच्या उक्त कलम ७ ९ च्या पोट- कलम ( ३ ) च्या खंड ( ख) याद्वारे प्रयोजनांकरिता पुढील कार्यालयाची महाराष्ट्र राज्याकरिता नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करीत आहे: -

पदनाम

: विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर )

पत्ता

: सायबर , ३२ वा मजला , सेंटर वन बिल्डींग, जागतिक व्यापार केंद्र , कफ परेड , मुंबई ४०० ००५

:

टेलीफॅक्स

०२२-२२१६००८०

ई-मेल : [email protected]

वेबसाईट : www.maharashtra.gov.in

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

तुषार महाजन, शासनाचे अवर सचिव.

भाग चार-अ-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार -अ, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ फेब्रुवारी ३ , २०२१/ माघ ८-१४ , शके १ ९४२

HOME DEPARTMENT

2nd Floor , Mantralaya , Main Building , Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 20th January 2021

NOTIFICATION

INFORMATION TECHNOLOGY ACт , 2000 .

No. MISC - 0820/ CR - 82 / SPL - 3 ( A) .-In pursuance of clause ( b) of sub - section (3) of section 79 of the Information Technology Act , 2000 ( 21 of 2000 ) , the Government of Maharashtra hereby appoints following Office as the Nodal Agency , for the purpose of said clause ( b ) of sub- section (3) of said section 79 of the said Act , for the State of Maharashtra : -

:

Designation

Special Inspector General of Police ( Cyber )

Postal Address

: Cyber , 32nd Floor , Centre One Building , World Trade Centre , Cuffe Parade , Mumbai 400 005

:

Telefax

022-22160080

Email : [email protected]

Website Address : www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

TUSHAR MAHAJAN , Under Secretary to Government .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २८ फेब्रुवारी ३, २०२१/माघ ८-१४ , शके १९ ४२

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ जानेवारी २०२१

अधिसूचना

क्रमांक भनिनि-२०२१ / प्र.क्र.१ /सेवा-६ . महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी व अंशदायी भविष्यनिर्वाह निधी ( महाराष्ट्र) यामध्ये अंशदान करणाऱ्या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमा असलेल्या शिल्लक रकमा यावर तसेच १ नोव्हेंबर १ ९ ५६ पूर्वी खाली नमूद केलेल्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये अंशदान करणाऱ्या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमेस असलेल्या शिल्लक रकमा यावर दिनांक १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीकरिता व्याजाचा दर दरसाल दरशेकडा ७.१ % ( सात पूर्णांक एक दशांश टक्के) असा ठरविण्यात आला आहे : - (१ ) सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी ( मध्यप्रदेश ) ,

( २ ) पटवाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी ( मध्यप्रदेश ) ,

( ३ ) अंशदायी भविष्यनिर्वाह निधी ( मध्यप्रदेश ) ,

(४ ) सक्तीची बचत योजना (हैद्राबाद) .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

इंद्रजित गोरे, शासनाचे उप सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

क्रमांकः भनिनि-२०२१ /प्र.क्र.१ / सेवा-६

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ ,

दिनांक २१ जानेवारी २०२१ प्रति,

(१ ) मा . विरोधी पक्षनेता , विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई .

(२ ) सर्व सन्माननीय विधानसभा/ विधानपरिषद व संसद सदस्य.

(३) मा . राज्यपाल यांचे सचिव .

(४ ) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव .

(५ ) मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव.

(६ ) सर्व मा . मंत्री व मा . राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव .

(७ ) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग .

( ८ ) मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.

( ९ ) प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय , मुंबई .

(१० ) प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा) -१ , महाराष्ट्र, मुंबई .

( ११ ) प्रधान महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता) -१ , महाराष्ट्र , मुंबई .

(१२ ) महालेखापाल (लेखापरीक्षा ) -२ , महाराष्ट्र, नागपूर .

(१३ ) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -२ , महाराष्ट्र, नागपूर .

(१४ ) प्रबंधक, उच्च न्यायालय ( अपील शाखा) , मुंबई .

( १५ ) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग , मुंबई .

( १६ ) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय , मुंबई .

(१७ ) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय , मुंबई .

(१८ ) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण , मुंबई .

(१९ ) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.

(२० ) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली.

( २१ ) सर्व विभागीय आयुक्त.

(२२ ) सर्व जिल्हाधिकारी.

(२३ ) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.

( २४ ) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई .

( २५ ) अधिदान व लेखा अधिकारी , वांद्रे , मुंबई.

( २६ ) सह संचालक, लेखा व कोषागारे , कोकण/ पुणे/ नाशिक/औरंगाबाद/ अमरावती/ नागपूर.

(२७ ) संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा , कोकण भवन , वाशी , नवी मुंबई.

( २८ ) सह संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, कोकण/पुणे/ नाशिक / औरंगाबाद / अमरावती /नागपूर .

(२ ९ ) वित्त विभागातील सर्व कार्यासने.

(३० ) निवड नस्ती.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-28.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.