Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
विभागीय आयुक्त (पेसा नियमांतर्गत गाव घोषित करणे- जांभूळपाडा, रानपाडा, बुगदपाडा, मानिपाडा, पाटाचा माळ, मौजे बाफनविहीर, तालुका त्र्यंबकेश्वर, नाशिक), जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव (भूसंपादन- मौजे मुंदखेडे बु., तालुका चाळीसगाव), उपविभागीय अधिकारी, संगमनेर भाग, संगमनेर, जिल्हा अहमदनगर (भूसंपादन- मौजे खांजापूर, कोकणगाव, तालुका संगमनेर), अपर जिल्हादंडाधिकारी, धुळे (कायदा व सुव्यवस्था), अध्यक्षा, राहुरी नगरपरिषद, अहमदनगर (प्रादेशिक विकास योजना, राहुरी), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक (उपबाजाराची जमीन उपबाजार आवार म्हणून घोषित करणेबाबत), प्रभारी जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचे रजा मंजुरी आदेश तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर यांचे संस्था नोंदणी रद्द आदेश.
Published 28 January 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.