Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 A GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 3 DATE 29 JAN 2021भाग – १ – अ- औरंगाबाद विभाग (असाधारण राजपत्र)भाग – १ – अ- Beed

Published 29 January 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-29.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

असाधारण

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. ३] शुक्रवार, दिनांक २९ जानेवारी २०२१ : माघ ९, शके १९४२ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१ जिल्हाधिकारी बीड यांचेकडून आदेश

अधिकारानुसार बीड जिल्हयातील माजलगाव नगर परिषदेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदाचे निवडीसाठी दि.९.११.२०२० रोजी माजलगाव नगर परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार मी, जिल्हाधिकारी बीड असे जाहीर करतो की खालील उमेदवार हे माजलगाव नगर परिषदेच्या विद्यमान परिषदेच्या उर्वरीत कालावधीसाठी नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडूण आलेले आहेत.

जा.क्र.२०२१/जिबी/डेस्क-१/एमयुएन/कावि- महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१ व महाराष्ट्र नगर परिषद नगराध्यक्ष पदाची निवडणूक नियम १९८१ अन्वये प्राप्त झालेल्या

.क्र. नगर परिषदेचे नाव निवडूण आलेल्या नगराध्यक्षाचे नाव शेरा (राखीव असेल तर कोणासाठी) +अ
१. माजलगाव श्री. शेख मंजुर शेख चाँद सर्वसाधारण

जिल्हाधिकारी बीड

Ê`öEòÉhÉ : ¤ÉÒb÷ ÊnùxÉÉÆEò : 20.01.2021+Éè. ¦ÉÉMÉ 1-+ (+ºÉÉ)-3 6 ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-29.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-29.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.