RNI No. MAHBIL /2009/31745
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-- मध्य उप - विभाग
वर्ष ७ , अंक ३ ]
[पृष्ठे २, किंमत: रुपये ४.०० शुक्रवार, जानेवारी २ ९ , २०२१ /माघ ९ , शके १ ९ ४२
असाधारण क्रमांक ३
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २८ जानेवारी , २०२१
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक राअगृ२०२० / प्र.क्र.२३/३१ -अ. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १६६ आणि त्यासंदर्भात प्रदान केलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन , याद्वारे महाराष्ट्र राज्य अतिथी नियम , २००४ मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे : ---
१. या नियमांना महाराष्ट्र राज्य अतिथी ( * सुधारणा ) नियम , २०२१ असे म्हणावे .
२. महाराष्ट्र राज्य अतिथी नियम , २००४ , मधील जोडपत्र "क " मधील शेवटच्या नोंदीतील " व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल" हा मजकूर वगळण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतिश जोंधळे, शासनाचे सहसचिव.
(१)
भाग एक (म.उ.वि. )-३--१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक मध्य उप- विभाग , जानेवारी २ ९, २०२१/ माघ ९ , शके १ ९ ४२
GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk ,
Mumbai 400 032 , dated 28th January 2021
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No.Raagru - 2020/CR- 23/31- A.-In exercise of the powers conferred by article 166 of the Constitution of India , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby amends the Maharashtra State Guests Rules , 2004 , as follows , namely :-
1. These rules may be called the Maharashtra State Guests ( * Amendment) Rules , 2021 .
2. In the Maharashtra State Guests Rules , 2004 , in the ANNEXURE- "A " , in the last entry , the words " and Additional Solicitor General " shall be deleted.
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SATISH JONDHALE , Joint Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .