RNI No. MAHBIL/ 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार- ब
शुक्रवार , जानेवारी २९, २०२१/ माघ ९ , शके १९ ४२
वर्ष ७ , अंक १२ ]
[पृष्ठे ५, किंमत: रुपये ९ .००
असाधारण क्रमांक ३६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश .
गृह विभाग
२ रा मजला , मुख्य इमारत , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २ ९ जानेवारी , २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम , २०१५
क्रमांक एमआयएस -१२२० /प्र.क्र .१३२ / विशा-५ . महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम , २०१५ (महाराष्ट्र अधिनियम क्र. ३१ ) च्या कलम ३ च्या पोट- कलम ( १ ) अन्वये प्राप्त अधिकारानुसार याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ जिल्हाधिकारी कार्यालये , पोलीस आयुक्त कार्यालये, पोलीस अधीक्षक कार्यालये आणि त्यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयांमार्फत पात्र नागरिकांना पुरवण्यात येत असलेल्या खालील परिशिष्टातील रकाना क्र ( २ ) येथील लोकसेवांबाबत नियत कालमर्यादा , पदनिर्देशित अधिकारी , प्रथम आणि व्दितीय अपील प्राधिकारी या बाबींचा , परिशिष्टातील अनुक्रमे रकाना क्र . ( ३ ) , ( ४) , ( ५ ) आणि ( ६ ) नुसार तपशील अधिसूचित करीत आहे : -
परिशिष्ट
अ. क्र.
लोकसेवेचे नाव
लोकसेवा
प्रथम अपील प्राधिकारी
द्वितीय अपील प्राधिकारी
पदनिर्देशित अधिकाऱ्याचे पदनाम
(६) (१)
(२)
पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा (कार्यालयीन कामकाजाचे दिवस) (३)
(४)
(५)
पोलीस आयुक्त १ (अ )
पोलीस उप आयुक्त (मुख्यालय )
३० दिवस (अर्जप्राप्त झाल्यानंतर)
सह/ अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन)
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १ ९ ५१ कलम ३३ ( १ ) (ब) ( एक) आणि (१ ) (बक) ( एक) मधील तरतुदीनुसार
भाग चार-ब-३६--१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जानेवारी २९ , २०२१ /माघ ९, शके १९ ४२
अ. क्र .
लोकसेवेचे नाव
प्रथम अपील प्राधिकारी
द्वितीय अपील प्राधिकारी
पदनिर्देशित अधिकाऱ्याचे पदनाम
लोकसेवा
पुरविण्यासाठी
विहित केलेली
कालमर्यादा
(कार्यालयीन
कामकाजाचे
दिवस)
(१)
(२)
(३)
(४)
(५)
(६) सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांकरिता (सिनेमा व्यतिरिक्त) आणि तमाशा व मेळ्यासह सार्वजनिक व मनोरंजन कार्यक्रमांना परवाना देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे-पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राकरिता
१ (ब)
पोलीस आयुक्त
पोलीस उप आयुक्त (मुख्यालय )
१५ दिवस (अर्ज प्राप्त झाल्यानंतर)
सह/ अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन)
महाराष्ट्र पोलीस अधिनियम , १ ९ ५१ कलम ३३ (१ ) ( ब) ( एक) आणि (१ ) ( बक) (एक) मधील तरतुदीनुसार सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांकरिता (सिनेमा व्यतिरिक्त) आणि तमाशा व मेळ्यासह सार्वजनिक व मनोरंजन कार्यक्रमांना देण्यात आलेल्या परवान्यांचे नुतनीकरण करणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राकरिता
जिल्हाधिकारी
२ (अ )
विभागीय आयुक्त
निवासी उप जिल्हाधिकारी
३० दिवस (अर्ज प्राप्त झाल्यानंतर )
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १ ९५१ कलम ३३ (१ ) (ब) ( एक) आणि (१ ) ( बक) (एक) मधील तरतुदीनुसार सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांकरीता (सिनेमा व्यतिरिक्त) आणि तमाशा व मेळ्यासह सार्वजनिक व मनोरंजन कार्यक्रमांना परवाना देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे-पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्राकरिता
जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त २ (ब )
निवासी उप जिल्हाधिकारी
१५ दिवस (अर्ज प्राप्त झाल्यानंतर )
महाराष्ट्र पोलीस अधिनियम , १९ ५१ कलम ३३ ( १ ) ( ब) ( एक) आणि (१ ) ( बक) ( एक) मधील तरतुदीनुसार सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांकरिता (सिनेमा व्यतिरिक्त) आणि तमाशा व मेळ्यासह सार्वजनिक व मनोरंजन कार्यक्रमांना देण्यात आलेल्या परवान्यांचे नुतनीकरण करणे पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्राकरिता
३.
पोलीस आयुक्त
पोलीस उप आयुक्त (मुख्यालय)
६० दिवस (अर्ज प्राप्त झाल्यानंतर)
सह/ अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन)
सिनेमेटॉग्राफ अधिनियम , १ ९ ५२ कलम १०,११ अणि १२ मधील तरतुदीनुसार चलचित्रे किंवा चित्रमालिका दाखविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही उपकरणसंचाच्या सहाय्याने चलचित्रपट प्रदर्शित करावयाच्या जागांना परवाना देणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राकरिता ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जानेवारी २९ , २०२१ /माघ ९, शके १९ ४२
अ. क्र .
लोकसेवेचे नाव
प्रथम अपील प्राधिकारी
द्वितीय अपील प्राधिकारी
पदनिर्देशित अधिकाऱ्याचे पदनाम
लोकसेवा
पुरविण्यासाठी
विहित केलेली
कालमर्यादा
(कार्यालयीन
कामकाजाचे
दिवस)
(४)
(६) (१)
(२)
(३)
(५)
४.
जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त
निवासी उप जिल्हाधिकारी
६० दिवस (अर्ज प्राप्त झाल्यानंतर )
सिनेमेटॉग्राफ अधिनियम, १ ९ ५२ कलम १० , ११ अणि १२ मधील तरतुदीनुसार चलचित्रकाच्या सहाय्याने चलचित्रपट प्रदर्शित करावयाच्या जागांना परवाना देणे पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्राकरिता
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
नारायण कराड , शासनाचे उप सचिव.
भाग चार-ब- ३६--२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जानेवारी २९ , २०२१ /माघ ९, शके १९ ४२
HOME DEPARTMENT
2nd Floor , Main Building , Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 29th January 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015 .
No. MIS . 1220/CR No.132 / Special - 5.-In exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 3 of the Maharashtra Right to Public Services Act , 2015 ( Mah . XXXI of 2015) , the Home Department, hereby notifies the public services , specified in column (2) of the Schedule appended herewith , to be rendered to the eligible persons by the Collector Offices , Police Commissioner Offices , Police Superintendent Offices and its Sub- ordinate Offices , along with the stipulated time limit for providing such public services , the Designated Officers , First Appellate Authorities and Second Appellate Authorities , as specified in column (3 ) , (4) , ( 5) and ( 6) respectively of the Schedule for the purposes of the said Act.
Name of Public Service
Sr.No.
Schedule
Designated Officers
FirstAppellate Authority
Second Appellate Authority
Time limit for
providing
service
(Working Days)
(3) (1)
(2)
1 ( A)
(4)
(5)
(6)
Commissioner ofPolice Deputy Commissioner ofPolice (HQ)
30days
( after receipt of
application)
Granting Premises License under Rules for Licensing and controlling places of public amusements (other than Cinemas ) and performances for public amusement including Melas and Tamashas , made under the provisions of sub -section ( 1) ( w) ( 1) and (1) ( wa) ( i ) of section 33 of the Maharashtra Police Act , 1951 for Police Commissionerate jurisdiction .
1 ( B)
Joint/ Additional Commissioner of Police (Administration )
Commissioner ofPolice Deputy Commissioner ofPolice(HQ)
15days
(after receipt of
application)
Renewing Premises License under Rules for Licensing and controlling places of public amusements ( other than Cinemas ) and performances for public amusement including Melas and Tamashas , made under the provisions of sub -section ( 1 ) ( w) ( i) and ( 1) ( wa) ( i) of section 33 of the Maharashtra Police Act , 1951 for Police Commi- ssionerate Jurisdiction .
2 ( A)
Joint/ Additional Commissioner of Police (Administration )
District Collector Divisional Commissioner Residential Deputy Collector
30days
(afterreceipt of
application)
Granting Premises License under Rules for Licensing and controlling places of public amusements (other than Cinemas ) and ५
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जानेवारी २९ , २०२१ /माघ ९, शके १९ ४२
Sr.No. Name of Public Service
Designated Officers
FirstAppellate Authority
Second Appellate Authority
Time limit for
providing
service
(Working Days)
(1)
(2)
(3) performances for public amusement including Melas and Tamashas , made under the provisions of sub -section ( 1) ( w) ( i) & ( 1 ) ( wa) ( i) of section 33 of the Maharashtra Police Act , 1951 for Superintendent of Police Jurisdiction .
2(B)
(4)
(5)
(6) District Collector Divisional Commissioner Residential Deputy Collector
15days
( after receipt of
application)
Renewing Premises License under Rules for Licensing and controlling places of public amusements (other than Cinemas) and performances for public amusement including Melas and Tamashas , made under the provisions of sub -section ( 1 ) ( w) ( 1) & ( 1) ( wa) ( i) of section 33 of the Maharashtra Police Act , 1951 for Superintendent of Police Jurisdiction
3.
Commissioner ofPolice Deputy Commissioner ofPolice (HQ)
60days
(after receipt of
application)
Licensing of places under Cinematograph Act 1952, (sections 10, 11 and 12) for exhibiting cinematograph films by any apparatus for the representation of moving pictures or series of picture in Police Commissionerate Jurisdiction .
4.
Joint/ Additional Commissioner ofPolice (Administration)
District Collector Divisional Commissioner Residential Deputy Collector
60days
(after receipt of
application)
Licensing of places under Cinematograph Act 1952 , (sections 10 , 11 and 12) for exhibiting cinematograph films by any apparatus for the representation of moving pictures or series of picture in Superintendent of Police Jurisdiction .
By order and in the name of the Governor of Maharashtra , NARAYAN KARAD , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .