Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, असा. क्र. 92 (29 डिसेंबर 2020) जिल्हाधिकारी, रायगड, अंतिम अधिसूचना, क्रमांक मशा/कार्या-2/प्राफेब/पेण/मायणी-तळवदे/2020

Published 29 January 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-29.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/ 36619

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी

मंगळवार , डिसेंबर २९ , २०२०/पौष ८ , शके १ ९ ४२

वर्ष ६ , अंक ५५ ( ३ ) ]

[ पृष्ठे ८ , किंमत: रुपये ११.००

असाधारण क्रमांक ९ २

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

अंतिम अधिसूचना

क्रमांक मशा/ कार्या-२/ प्राफेब/ पेण/ मायणी -तळदेव/ २०२०. शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६ /६३ ९ २३ /म -६ , दिनांक १ जुलै १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ ( सन १ ९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१ ) याच्या कलम ४ पोट- कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यांत आलेल्या आहेत , त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट- कलम ( ४ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वप्रसिद्धीनंतर , मी , निधी चौधरी, जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक २० डिसेंबर २०२० पासून रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील, शेडाशी या गावातील तळदेव, मायणी व ढेण या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील मायणी तळदेव या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर करीत आहे .

अनुसूची

(सर्व्हे नंबर /गट नंबर)

१ ते ६, ११ ते २२ , ३६ ते ४७ , ५० ते ६२ , ९९ , १०० , १०३ ते ११९ , १२९, १३१ , १३२ , १३५ , १३६ , १३ ९ पै . पर्डी नं ( १ ते ४ )

एकूण - ६ ९

अलिबाग,

निधी चौधरी,

दिनांक २० डिसेंबर २०२० .

जिल्हाधिकारी , रायगड.

(१)

भाग एक (को.वि.पु. )-९२--१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर २९ , २०२० /पौष ८ , शके १ ९ ४२ OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD

FINAL NOTIFICATION

No. RB/Desk - II/A- 5/TLC /Pen/Mayani - Taldev/ 2020 . In exercise of the powers of the State Government under the proviso to sub - section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No.TLC - 1076/63923/M6 , dated 1st July 1976 , and after previous publication as required by sub - section (4 ) of the said section 4 , I, Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 20th December 2020 constitute the Taldev , Mayni and Dhen from Shedashi Village in the Pen Taluka of Raigad District , to be a village , to be called Mayani -Taldev in Pen Taluka of Raigad district , having the limits specified in the Schedule hereto appended .

Schedule

(Survey Number/Gut Number)

1 to 6, 11 to 22 , 36 to 47 , 50 to 62 , 99, 100 , 103 to 119 , 129 , 131 , 132 ,

135 , 136 , 139 Part

Pardi No. ( 1 to 4 )

Total - 69

Alibag, dated the 20th December 2020 .

NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २९, २०२० / पौष ८, शके १ ९ ४२

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

अंतिम अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-२/प्राफेब/मालदेव/२०२० . शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी -१०७६ / ६३ ९ २३ /म-६, दिनांक १ जुलै १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९६६ ( सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१ ) याच्या कलम ४ पोट- कलम (१ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यांत आलेल्या आहेत , त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वप्रसिद्धीनंतर , मी, निधी चौधरी, जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक २० डिसेंबर २०२० पासून रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील , शेडाशी या गावातील मालदेव , खडकीचीवाडी (कातकरीवाडी ) या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील मालदेव या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर करीत आहे .

अनुसूची

(सर्व्हे नंबर / गट नंबर )

६३ ते ९ ८ , १०१ ते १०२ , १२८ , १३० , १३८ , १३ ९ पै.

एकूण-४२

निधी चौधरी,

अलिबाग,

दिनांक २० डिसेंबर २०२० .

जिल्हाधिकारी , रायगड.

OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD

FINAL NOTIFICATION

No.RB/Desk - II/A- 5/TLC/Pen/Maldev/2020.-In exercise of the powers of the State Government under the proviso to sub - section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 (Mah . XLI of 1966 ) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No.TLC - 1076/63923/M- 6 , dated 1st July 1976 , and after previous publication as required by sub - section ( 4) of the said section 4 , I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 20th December 2020 constitute the Maldev, Khadkichiwadi (Katkariwadi ) from Shedashi Village in the Pen Taluka of Raigad District , to be a village , to be called Maldev in Pen Taluka of Raigad district , having the limits specified in the Schedule hereto appended .

Schedule

(Survey Number/Gut Number)

63 to 98 , 101 to 102 , 128 , 130 , 138 , 139 Part

Total - 42

Alibag,

dated the 20th December 2020 .

NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .

भाग एक (को.वि.पु. )-९२-१अ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २९ , २०२० / पौष ८ , शके १ ९ ४२

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

अंतिम अधिसूचना

क्रमांक मशा / कार्या -२ /प्राफेब / कर्जत/पुलाचीवाडी/ २०२०. शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी- १०७६ / ६३ ९ २३ /म -६, दिनांक १ जुलै , १९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ ( सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१ ) याच्या कलम ४ पोट- कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यांत आलेल्या आहेत , त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट -कलम (४ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वप्रसिद्धीनंतर , मी , निधी चौधरी, जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक २० डिसेंबर २०२० पासून रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील , वंजारवाडी या गावातील पुलाची वाडी या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील पुलाची वाडी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर करीत आहे.

अनुसूची

(सर्व्हे नंबर / गट नंबर )

१३, २० ते ४५, ४७ ते ५१

एकूण-३२

अलिबाग,

निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड.

दिनांक २० डिसेंबर २०२० .

OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD

FINAL NOTIFICATION

No. RB/Desk - II/A- 5/TLC /Karjat/Pulachiwadi/ 2020 . In exercise of the powers of the State Government under the proviso to sub - section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No.TLC - 1076/63923 /M- 6 , dated 1st July 1976 , and after previous publication as required by sub - section (4 ) of the said section 4 , I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 20th December 2020 constitute the Pulachiwadi from Vanjarwadi Village in the Karjat Taluka of Raigad District , to be a village , to be called Pulachiwadi in Karjat Taluka of Raigad district , having the limits specified in the Schedule hereto appended .

Schedule

(Survey Number/ Gut Number)

13, 20 to 45, 47 to 51

Total - 32

Alibag,

Dated the 20th December 2020 .

NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर २९ , २०२० / पौष ८ , शके १ ९ ४२

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

अंतिम अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-२/प्राफेब/ माणगाव/शिवनगर / २०२० . शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६/ ६३ ९ २३ / म -६, दिनांक १ जुलै १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १ ९ ६६ ( सन १९ ६६ चा महा . अधि. ४१ ) याच्या कलम ४ पोट- कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत , त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट- कलम ( ४ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वप्रसिद्धीनंतर , मी , निधी चौधरी , जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा याद्वारे दिनांक २० डिसेंबर २०२० पासून रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील, खर्डी खुर्द या गावातील खर्डी खुर्द आदिवासीवाडी या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील शिवनगर या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रुपांतर करीत आहे .

अनुसूची

(सर्व्हे नंबर / गट नंबर)

१५ ते ४०, ४५ ते ५७ , ६८ ते ८४ , ८८ ते ९ ५ , ९८ , १०७ ते १११, ११५ , ११९ ते १२१, १२३ ते १२५ , १२८ , १३६ ते १३७ एकुण - ८०

अलिबाग,

निधी चौधरी,

दिनांक २० डिसेंबर २०२० .

जिल्हाधिकारी , रायगड.

OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD

FINAL NOTIFICATION

No. RB/Desk - II/A- 5/ TLC /Mangaon/ Shivnagar/2020 . In exercise of the powers of the State Government under the proviso to sub - section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No.TLC - 1076/63923/M6 , dated 1st July 1976 , and after previous publication as required by sub - section (4 ) of the said section 4 , I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 20th December 2020 constitute the Khardi Khurdi Adiwasiwadi from Khardi Khurdi village in the Mangaon Taluka of Raigad District , to be a village , to be called Shivnagar in Mangaon taluka of Raigad district , having the limits specified in the Schedule hereto appended .

Schedule

(Survey Number/Gut Number)

15 to 40, 45 to 57 , 68 to 84 , 88 to 95 , 98 , 107 to 111 , 115, 119 to 121 , 123 to 125 , 128 , 136 to 137

Total - 80

Alibag,

dated the 20th December 2020 .

NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २९ , २०२० / पौष ८ , शके १ ९ ४२

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

अंतिम अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-२ /प्राफेब/ माणगाव /पळसगाव बु . आदिवासीवाडी/ २०२० . शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६ / ६३ ९ २३ / म -६ , दिनांक १ जुलै , १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ ( सन १ ९ ६६ चा महा . अधि. ४१ ) याच्या कलम ४ पोट- कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट- कलम ( ४ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वप्रसिद्धीनंतर , मी, निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक २० डिसेंबर २०२० पासून रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील , पळसगाव बु. या गावातील पळसगाव बु. आदिवासीवाडी या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील पळसगाव बुद्रुक आदिवासीवाडी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रुपांतर करीत आहे.

अनुसूची

(सर्व्हे नंबर / गट नंबर )

१०११ ते १०१४, १०१७ , १०२२ ते ११३९ , ११४२ , ११४६ , ११५३ ते ११५ ९, ११६५ ते ११६ ९, १३८४ ते १३८५

एकुण - १४०

निधी चौधरी ,

अलिबाग,

दिनांक २० डिसेंबर २०२० .

जिल्हाधिकारी , रायगड.

OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD

FINAL NOTIFICATION

No. RB /Desk - II/A- 5/TLC /Mangaon/Palasgaon Budruk Adiwasiwadi / 2020. In exercise of the powers of the State Government under the proviso to sub - section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No.TLC - 1076/63923/M6 , dated 1st July 1976 , and after previous publication as required by sub - section ( 4) of the said section 4 , I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 20th December 2020 constitute the Palasgaon Budruk Adiwasiwadi from Palasgaon budruk village in the Mangaon Taluka of Raigad District , to be a village , to be called Palasgaon Budruk Adiwasiwadi in Mangaon taluka of Raigad district , having the limits specified in the Schedule hereto appended .

Schedule

(Survey Number/Gut Number)

1011 to 1014 , 1017 , 1022 to 1139 , 1142 , 1146 , 1153 to 1159 , 1165 to 1169 , 1384 to 1385

Total - 140

Alibag,

Dated the 20th December 2020 .

NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर २९ , २०२० / पौष ८ , शके १ ९ ४२

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

अंतिम अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-२ /प्राफेब / माणगाव / इंदिरानगर / २०२०. शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६ / ६३ ९ २३ / म -६, दिनांक १ जुलै १९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १ ९ ६६ ( सन १ ९ ६६ चा महा . अधि. ४१ ) याच्या कलम ४ पोट-कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यांत आलेल्या आहेत, त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट- कलम ( ४ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वप्रसिद्धीनंतर , मी , निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक २० डिसेंबर २०२० पासून रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील, विळे या गावातील विळे आदिवासीवाडी या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील इंदिरानगर या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रुपांतर करीत आहे .

अनुसूची

(सर्व्हे नंबर / गट नंबर)

६२ ते ८५ , ९ ५ ते १०२ , १४८ ते १५०

एकुण - ३५

अलिबाग ,

निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड.

दिनांक २० डिसेंबर २०२० .

OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD

FINAL NOTIFICATION

No. RB /Desk - II/A- 5/TLC/Mangaon/IndiraNagar/ 2020. In exercise of the powers of the State Government under the proviso to sub - section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 (Mah . XLI of 1966 ) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No.TLC - 1076/63923/M6 , dated 1st July 1976 , and after previous publication as required by sub- section ( 4) of the said section 4 , I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 20th December 2020 constitute the Vile Adiwasiwadi from Vile village in the Mangaon Taluka of Raigad District , to be a village , to be called Indiranagar in Mangaon taluka of Raigad district , having the limits specified in the Schedule hereto appended.

Schedule

(Survey Number /Gut Number )

62 to 85 , 95 to 102 , 148 to 150

Total - 35

Alibag,

Dated the 20th December 2020 .

NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर २९ , २०२० / पौष ८ , शके १ ९ ४२

जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून

अंतिम अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या -२ / प्राफेब/ सुधागड/बहीरमपाडा / २०२०. शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६/ ६३ ९ २३ / म -६, दिनांक १ जुलै १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १ ९ ६६ ( सन १९ ६६ चा महा . अधि . ४१ ) याच्या कलम ४ पोट- कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत , त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट- कलम ( ४ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वप्रसिध्दीनंतर , मी निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक २३ डिसेंबर २०२० पासून रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील, धोंडसे या गावातील बहीरमपाडा या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील बहीरमपाडा या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रुपांतर करीत आहे .

अनुसूची

(सर्व्हे नंबर / गट नंबर) ५ ते ८ , १० ते ३१ एकुण - २६

निधी चौधरी,

अलिबाग ,

दिनांक २३ डिसेंबर २०२० .

जिल्हाधिकारी , रायगड.

OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD

FINAL NOTIFICATION

No. RB/Desk - II/A - 5/TLC/ Sudhagad/Bahirampada/ 2020.-In exercise of the powers of the State Government under the proviso to sub - section (1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No.TLC - 1076/63923 /M6 , dated 1st July 1976, and after previous publication as required by sub - section (4 ) of the said section 4 , I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 23rd December 2020 constitute the Bahirampada from Dhondse Village in the Sudhagad Taluka of Raigad District , to be a village , to be called Bahirampada in Sudhagad taluka of Raigad district , having the limits specified in the Schedule hereto appended .

Schedule

(Survey Number/Gut Number)

5 to 8 , 10 to 31

Total - 26

Alibag,

dated the 23rd December 2020 .

NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 January 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-01-29.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-01-29.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.