महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ७, अंक १०] सोमवार, फेब्रुवारी १, २०२१/माघ १२, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
कृ षि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय,
मु ंबई ४०० ०३२, दिनांक १ फे ब्रुवारी २०२१
अधिसूचना
बियाणे अधिनियम, १९६६.
क्रमांक बियाणे-३४२०/नस्ती क्रमांक २४८/ १७-अे.– बियाणे अधिनियम, १९६६ ( १९६६ चा ५४) याच्या कलम ४ च्या पोट-कलम (२) (cid:४६२)ारे प्रदान के लेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, या(cid:४६२)ारे, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, जिल्हा परभणी येथे स्थित असलेल्या बियाणे परीक्षण प्रयोगशाळेला, उक्त अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, कोणत्याही अधिसूचित वाणाच्या किंवा प्रकारच्या बियाण्यांचे उक्त अधिनियमान्वये बियाणे विश्लेषकाकडून विहित रीतीने विश्लेषण करण्यासाठी, राज्य बियाणे प्रयोगशाळा म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ग. बा. पाटील,
शासनाचे सहसचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी १, २०२१/माघ १२, शके १९४२ AGRICULTURE, ANIMAL HUSBANDRY, DAIRY DEVELOPMENT AND FISHRIES DEPARTMENTHutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 1st February 2021
NOTIFICATION
SEEDS ACT, 1966.
No. Biyane- 3420/ File No. 248/17-A.– In exercise of the powers conferred by sub-section (2) of section 4 of the Seeds Act, 1966 (54 of 1966), the Government of Maharashtra, hereby declares the Seed Testing Laboratory located at Maharashtra State Seed Corporation Limited, District Parbhani, as a State Seed Laboratory, to carry out the analysis of the seeds of any notified kind or variety by the Seed Analysts under the said Act, in the prescribed manner, for the purposes of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
G. B. PATIL, Joint Secretary to Government.