Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ex. 37)(Feb. 2nd 2021)SOIL &WATER CONSRVATION DEPARTMENT [See Section lL (3) of the act] MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005. No. MIT-2020/129/Jal-1 (Works).-

Published 02 February 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/ 37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

वर्ष ७ , अंक १३ ]

मंगळवार , फेब्रुवारी २, २०२१/ माघ १३ , शके १ ९ ४२ [ पृष्ठे ६, किंमत: रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय , मुंबई ४००००३२ , दिनांक २ फेब्रुवारी २०२१

अधिसूचना क्रमांक - १

(संदर्भ : - कलम १ चे उप - कलम-३ )

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक लपात २०२०/१२ ९/ जल -१ (कामे) . महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम , २००५ मधील कलम १ चे उप - कलम ( ३ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्यात स्तंभ (२ ) , (३ ) , (४) , (५) व ( ६) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव , क्षेत्र , अधिनियमातील कलमे लागू करण्यासाठी लघु पाटबंधारे प्रकल्पाचे नाव , क्षेत्र , अधिनियमातील कलमे , लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत . प्रस्तुत अधिनियमातील कलम क्रं . ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित करत प्राधिकरण वैयक्तिक जमीनधारकास अथवा भोगवटधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटधारक व भोगवटधारकास बंधनकारक राहील .

भाग चार-ब- ३७-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, फेब्रुवारी २ , २०२१ / माघ १३, शके १ ९ ४२

अ.क्र .

प्रकल्पाचे नाव

शेरा

ज्या तारखेस होईल ती तारीख

कायदा लागू होणारे क्षेत्र

लागू करण्याची कलमे

१

४

६ २

३

५

१ .

१६८ हे.

देगाव ल . पा . तलाव ता . मुखेड , जि.नांदेड

कलम-२२ वगळून बाकी सर्व कलमे

महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांका पासून .

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने ,

वि. म. देवराज , शासनाचे अधिक्षक अभियंता तथा पदसिद्ध उपसचिव .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, फेब्रुवारी २, २०२१ / माघ १३ , शके १ ९ ४२

SOIL & WATER CONSRVATION DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032 , dated the 2nd February 2021

NOTIFICATION- 1

[See Section 1 ( 3 ) of the act ]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ( MMISF ) ACT , 2005 .

No. MIT - 2020/ 129/Jal - 1 ( Works ) . In exercise of power conferred by section 1( 3 ) of SOIL and WATER CONSERVATION DEPARTMENT ( Works ) In exercise of the powers conferred by section 1( 3 ) for Maharashtra Management of Irrigation System by Farmers ( MMISF ) Act , 2005 (Mah . XXIII of 2005 ) .

The Governor of the state Government of Maharashtra , hereby , notifies Areas . Irrigation Projects , part command Area to which the act is applicable , section of the Act . Date of application and other details as specified in columns ( 2) , ( 3 ) , ( 4 ) , ( 5) and (6 ) of the table below bringing in force , the provisional Act . In said notified area , as provided under sec.7 . of the Act . On water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder of occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra , Management of Irrigation System by Farmers Act , 2005.

Remarks

Applicable Area

Sr. No.

Name of Irrigation Project

Section applied

Date of Applications

(2)

(4)

(5)

(1)

(3)

(6) 1

168 Hect .

Degoan M. I. Tank Tal. Mukhed , Dist . Nanded

All Sections excluding Section- 22

From the date of Publication in the Gazette of The Government ofMaharashtra .

By the Order and in the name of Governer of the Maharashtra ,

VIJAY DEORAJ , Superintending Engineer & Deputy Secretary .

भाग चार-ब- ३७-२ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, फेब्रुवारी २ , २०२१ / माघ १३, शके १ ९ ४२

मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय , मुंबई ४००००३२ , दिनांक २ फेब्रुवारी २०२१

अधिसूचना क्रमांक - २

(संदर्भ :- कलम १ चे उप- कलम -३ )

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम , २००५.

क्रमांक लपात. २०२०/( १२ ९ )/जल -१ (कामे) .-- महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम , २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायदयातील कलम २ ( ब) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत .

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम , १ ९ ७६ च्या कलम २ च्या खंड ( ४ ) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम , २००५. अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खालील नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्यात स्तंभ क्रमांक (३ ) व ( ४) मध्ये विनिर्दिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकाऱ्यास अधिकार प्रदान करण्यात येत आहे .: -

अ.क्र . प्रकल्पव क्षेत्र

म . सिं. प. शे . व्य . अधिनियम , २००५ अंतर्गत अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे

कालवा अधिकारी

(१)

(२)

(३)

(४)

१ .

कलम ६ (१ ) , ९( २) , ९ ( ४) , ९ ( ६) , ९ ( ९ ) , १०( १ ) , १२( २) , १२ ( ६) , १२( ९ ) , १३ ( १ ) , १३(३ ) , १५ (४) , १५ ( ६ ) , १५ (९) , १८ (२ ) , १८ (४ ) , १८ ( ६) , १ ९ (२) , २३ ( १ ) , २६ (१ ) ४१ , ४२ (१) , ६८(१ ) , ४४ , ४५ , ४७(२) , ४८

देगाव ल . पा. तलाव , ता. मुखेड , जि. नांदेड

कलम १६ ( १ ) , १६ (४ ) लपा व प्र वम . सिं.प.शे. व्य नियम-३ कलम -३ जिल्हा जलसंधारण अधिकारी , मृद व जलसंधारण विभाग , नांदेड

कलम १८ (९ ) : लघु वितारिकास्तरीय पाणी वापर संस्था .

कलम १९ (२) : लघु वितारिकास्तरीयपाणी वापर संस्था .

व मोठ्या व मध्यम प्रकल्पावरील लघु वितारिकास्तरीयपाणी वापर संस्था.

कलम २१ (१) संपूर्ण प्रकल्पाचे कार्यक्षेत्र कार्यकारी अभियंता यांचे अधिकारी क्षेत्रात असलेल्या प्रकल्पाबाबत संस्था .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.

वि. म. देवराज, शासनाचे अधिक्षक अभियंता तथा पदसिद्ध उपसचिव .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, फेब्रुवारी २ , २०२१ / माघ १३ , शके १ ९ ४२

SOIL AND WATER CONSRVATION DEPARTMENT

Mantralaya , Mumbai 400 032 , dated 2nd February 2021

NOTIFICATION - 2

[See Section 1 ( 3 ) of the act ]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT , 2005 .

No. MIT . 2020/( 129 ) Jal - 1 ( Works ) In exercise of the powers and discharging the duties allocated in Maharashtra of Irrigation System by Farmers Act , 2005 the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act , Section 2 (f) .

Henceforth as per Management Irrigation Act , 1976 Section 2(4) . The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act , 2005 .

Sr. No.

Canal Officers

Sections of MMISF Act.2005 of which powers are given to Canal Officers

Project and command Area

(1)

(2)

(3)

(4)

1

District Water conservation Officer .

Degoan M. I. Tank Tal . Mukhed , Dist . Nanded .

Section 6 ( 1) , 9 ( 2 ) , 9 ( 4) , 9 ( 6 ) , 9 ( 9 ) , 10 ( 1) , 12 ( 2 ) , 12 ( 6) 12 ( 9 ) , 13 ( 1) , 13 (3) , 15 (4) , 15 (6 ) , 15 ( 9) , 18 ( 2) , 18(4) 18 ( 6) , 19 ( 2 ), 23 ( 1) 26 ( 1) , 41, 42 (1 ) , 68 ( 1) , 44,45,47 ( 2 ) , 48 .

Section 16( 1 ) , 16(4 ) : Minor Irrigation Project and MMISF Rule Section - 3 , section 18(9 ) : Minor Level Water Users Associations .

Regional Water Conservation Officer .

Section 19 ( 2 ) : Minor Level Water Users Associations and Distributary Level Water Users Association of major and medium project .

Section 21 ( 1 ) : Where the jurisdiction of whole project is concerned with the only one Executive Engineer .

Section 16 ( 1) : Medium and Major project .

Section 18( 9 ) : All senior Level Water User Association .

Upper Commisioner Soil & Water Conservation Section 19(2 ) : Project Level WUA of Meduim Project ६

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, फेब्रुवारी २ , २०२१ / माघ १३ , शके १ ९ ४२

Sr.

Canal Officers

No.

Sections of MMISF Act.2005 of which powers are given to Canal Officers

Project and command Area

(2)

(3)

(1)

(4)

and CLA and PLA of Major project .

Dept Aurangabad

Section 21 ( 1 ) : Where project is under the jurisdiction of two or more Executive Engineer .

Section 16 ( 3 ) : Meduim and Major Projects .

Section 19 ( 2 ) : Project Level Water Users Association ofMajor Project .

By the Order and in the name of Governer of the Maharashtra ,

VIJAY DEORAJ ,

Superintending Engineer and Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.