Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Extra Ordinary Gazette No. 16, Dated 3rd February 2021 विधि व न्याय विभाग, अधिसूचना दिनांक 17 डिसेंबर 2020 क्रमांक एफएमसी 1116\प्र.क्र.86\का.9

Published 03 February 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष ७, अंक १२] बुधवार, फेब्रुवारी ३, २०२१/माघ १४, शके १९४२ [पृष्ठ १, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

विधि व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १७ डिसेंबर २०२०.

अधिसूचना

कौटु

ंबिक न्यायालय अधिनियम, १९८४ (६६/१९८४).

ंबिक न्यायालय, अधिनियम, १९८४ (१९८४ चा ६६) च्या कलम ३ मधील क्रमांक एफएमसी १११६/प्र.क्र. ८६/का.९.– कौटु

पोट-कलम (१) आणि (२) (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, तसेच यासंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व अधिकारांचा वापर करून आणि यासंबंधी आतापय(cid:५२२)त काढण्यात आलेल्या सर्व शासकीय अधिसूचना, ज्या कौटु ंबिक न्यायालय, परभणी यांचे न्यायालयाशी जेथवर संबंधित असतील तेथवर त्यामध्ये अंशत: फे रबदल करून, महाराष्ट्र शासन, मु ंबई येथील उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून दिनांक २० डिसेंबर, २०२० पासून परभणी, जिल्हा परभणी येथे कौटु ंबिक न्यायालयाची स्थापना करीत आहे.

अ) या न्यायालयाच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादा परभणी महानगरपालिका क्षेत्राच्या मर्यादेशी समकक्ष असतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

आनंद भारत होडावडेकर,

उप विधि सल्लागार-नि-उप सचिव.

भाग चार-अ–१६-१

(१)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 February 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-02-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-02-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.