महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ७, अंक ५] गुरुवार, फेब्रुवारी ४, २०२१/माघ १५, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
विधान भवन, बॅकबे रेक्लेमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ फेब्रुवारी, २०२१.
अधिसूचना
क्रमांक १८९७/अ.-----भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७९ च्या तरतुदीनुसार श्री. नाना फाल्गुनराव पटोले, मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज गुरुवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी (मध्यान्होत्तर) श्री. नरहरी झिरवाळ, मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचेकडे सुपूर्द केला आहे. उक्त राजीनामा मा. उपाध्यक्षांनी स्वीकारला असून परिणामी, मा. अध्यक्ष, विधानसभा यांचे पद रिक्त झाले आहे.
राजेन्द्र भागवत, सचिव, महाराष्ट्र विधानसभा.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी ४, २०२१/माघ १५, शके १९४२ MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIATVidhan Bhavan, Backbay Reclamation, Mumbai 400 032, dated 4th February, 2021.
NOTIFICATION
No. 1897/A.—In pursuance of the Provisions of article 179 of the Constitution of India, Shri Nana Falgunrao Patole, Speaker, Maharashtra Legislative Assembly has handed over the resignation from his office to Shri Narhari Zirval, Deputy Speaker, Maharashtra Legislative Assembly today i.e. on Thursday, the 4th February, 2021 afternoon. The resignation has been accepted by the Deputy Speaker and consequently the office of Speaker, Legislative Assembly has become vacant.
RAJENDRA BHAGWAT,
Secretary, Maharashtra Legislative Assembly.