महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक ८]
गुरुवार, फेब्रुवारी ४, २०२१/माघ १५, शके १९४२ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून
शुद्धिपत्र
क्रमांक उपजि/भूसं/कार्या-९/प्र.क्र.७३७/२०२१.-----भूसंपादन प्रकरण क्र.एलएक्यू-एस.आर.-४ मध्ये भूसंपादन संस्था अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी के/पूर्व विभागातील, पेप्सी गोडाऊन येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत मौजे मजास येथील न.भु.क्र. २२७ (भाग) धारण करणारा भूखंड जो "उद्यान आणि तलाव" यासाठी आरक्षित आहे (व जो न.भु.क्र.२२४ लगत आहे) त्याचे महानगरपालिकेतर्फे संपादन करण्याबाबत प्रस्ताव दिनांक २८ जून २०१७ रोजी सादर करण्यात आला आहे. त्यानुसार भूमिसंपादन पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील कलम १९ ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग-१, कोकण विभागीय पुरवणीमध्ये दिनांक ५ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
तथापि प्रस्तुत जमिनीची नगर भूमापन अधिकारी, अंधेरी यांनी दिनांक ३ ऑगस्ट २०१९ रोजी संयुक्त मोजणी करून सादर केलेल्या अहवालाचे अवलोकन केले असता, सदर जमिनीचे भूसंपादनाखाली येणारे क्षेत्र ४४८.९ चौ.मी. इतके नोंदविले असल्याने नवीन क्षेत्रानुसार जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी कलम १९ च्या अधिसूचनेत दुरुस्ती करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुषंगाने कलम १९ च्या वरील अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
या ऐवजी असे वाचावे
आवश्यक जमिनीचे अंदाजित क्षेत्र ४०३.७० चौ.मी. संपादनाखालील जमिनीचे क्षेत्र-४४८.९ चौ.मी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ४, २०२१/माघ १५, शके १९४२ BY THE COLLECTOR, MUMBAI SUBURBAN DISTRICTCORRIGENDUM
No. DC/L.A./Desk-9/CR.737/2021.––On 28th June 2017 Municipal Corporation of Greater Mumbai i.e. Acquiring Body had submitted their proposal No. LAQ/SR/04 for the Land Acquisition of CTS No. 227 (Pt.) at Village Majas, Taluka Andheri for the public purpose of "Garden and Tank". Accordingly Notification under section 19 of the Land Acquisition Act, 2013 was published in the Government of Maharashtra Gazette, Extraordinary Part 1, Supplement for Konkan Division on 5th October 2018.
But Joint Measurement of the subjected land has been carried out and report of the same has been submitted to this office on 3rd September 2019 by the City Survey Officer, Andheri. According to this Joint Measurement area of land under land Acquisition has measured as 448.9 Sq.Mtrs. Hence it is necessary to correct the area in the Notification under section 19 of the Act. With regard to the above letter, correction has been made in the previous Notification under section 19 of the Land Acquisition Act, 2013 as follows.
In lieu of this Read as this
Approximate area of land to be Area of land under aquisition is acquired in 403.70 Sq.Mtrs. 448.9 Sq.Mtrs.
Mumbai, dated 3rd February 2021.
MILIND BORIKAR, Collector,
Mumbai Suburban District.