RNI No. MAHBIL/ 2009/ 31743
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार - ब
वर्ष ७ , अंक ५]
गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१० , २०२१/ माघ १५-२१, शके १९ ४२ [पृष्ठे २, किंमत: रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक- अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २२ जानेवारी २०२१
आदेश
महाराष्ट्र पोलीस अधिनियम.
क्रमांक पीएसबी.०३१४ /प्र.क्र . ३५४ ( भाग -२ ) /पोल-५ अ. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, ( १ ९ ५१ चा २२ ) याच्या कलम ५ च्या खंड ( ब) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणा- या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे पोलीस उप निरीक्षक (सेवाप्रवेश ) नियम, १९९ ५ यामध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत : -
१. या नियमांस " पोलीस उप निरीक्षक ( सेवाप्रवेश ) ( सुधारणा) नियम २०२१ " असे म्हणावे.
२. पोलीस उप निरीक्षक (सेवाप्रवेश ) ( सुधारणा ) नियम , १९९ ५ याच्या नियम ३ मधील खंड ( क) मध्ये, उप- खंड ( एक) व उप-खंड ( एक) चा पहिला परंतुक याऐवजी पुढील मजकूर दाखल करण्यात येईल आणि तो १ ९ डिसेंबर २०१६ पासून दाखल करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल :-
(एक) " आयोगाने विनिर्दिष्ट केलेल्या तारखेस एकोणीस वर्षांपेक्षा कमी वय नसेल व एकतीस वर्षांपेक्षा अधिक वय नसेल परंतु , मागास वर्गाच्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा चौतीस वर्षापर्यंत शिथिल करता येईल . "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(१)
व्यं. मा. भट,
शासनाचे उप सचिव .
भाग चार-ब-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१० , २०२१/ माघ १५-२१ , शके १९ ४२
HOME DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 22nd January 2021 .
Order
MAHARASHTRA POLICE Aст .
No. PSB.0314 /CR- 354 ( Part - II )/ Pol - 5A. In exercise of the powers conferred by clause ( b ) of section 5 of the Maharashtra Police Act (XXII of 1951 ) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra, hereby makes the following rules further to amend the Police Sub - Inspector (Recruitment ) Rules , 1995 , as follows , namely : -
1. These rules may be called the Police Sub Inspector ( Recruitment ) ( Amendment ) Rules , 2021 .
2. In rule 3 of the Police Sub Inspector ( Recruitment) Rules , 1995 , in clause ( c ) , for sub- clause ( i ) and the first proviso to sub- clause ( i) , the following shall be substituted and shall be deemed to have been substituted with effect from the 19th December 2016 , namely : - ( i) " not be less than nineteen years of age and not more than thirty - one years of age on the date specified by the Commission :
Provided that , the maximum age limit may be relaxed upto thirty- four years in respect of candidates belonging to the Backward Classes : "
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
V. M. BHAT ,
Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .