RNI No. MAHBIL/2009/35526
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ७, अंक ४] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१० , २०२१/माघ १५-२१, शके १९४२ [पृष्ठे ३
किंमत : रुपये ६.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक
नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त
(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व
निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
No. Exam. 1101/2020.— In partial modification of High Court Notification No. Exam. 1101/2020, dated the 19th March 2020, the Lower and Higher Standard Departmental Examination of the staff of the Subordinate Courts will be held on Saturday, 13th February 2021 and Sunday, 14th February 2021 from 11-00 a.m. to 2-00 p.m. and from 3-00 p.m. to 6-00 p.m. instead of 11th and 12th July 2020.
The concerned Principal District Judges/Administrative Heads shall inform the concerned candidates about the dates, time and place of the examinations.
High Court of Judicature at Bombay, N. G. GIMEKAR, dated the 25th January, 2021.
I/c. Registrar General.
(१)
भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१० , २०२१/माघ १५-२१, शके १९४२
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय
रॉयल इन्शुरन्स इमारत, ५ वा मजला, ज. टा. मार्ग, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०.
वाचा.----(१) दि. केरोसीन (रेस्टि्रक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर १९९३.
(२) शासन पत्र क्र. रॉकेल-२०१८/प्र.क्र.१/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) क्र. निशि/केरो/२०२१/०७/आठ/जा. ०२, दिनांक ५ जानेवारी २०२१. (४) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १ फेब्रुवारी २०२१ रोजी प्राप्त ई-मेल-संदेश.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०२१/१५/आठ/जा.०९.-----शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसिनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे.
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १ फेब्रुवारी २०२१ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ४ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे.
त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी वाचा क्र. १ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार उपनियंत्रक शिधावाटप (अंमल), मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ फेब्रुवारी २०२१ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे. :-----
अ.क्र.
बाब
(१)
(२)
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि.लि.) (रुपये प्रति कि.लि.) (३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि.लि.) २६०९६.०० २८२४१.०० बी वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% १३०४.८० १४१२.०५ सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] २७४००.८० २९६५३.०५ १३४१.८८ १३४१.८८ डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
(ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व ९९.०० ९९.०० हाताळणूक तूटीच्या प्रतिपूतर्ींसाठी असाधारण भत्ता
२८०.७९ २८०.७९ (iii) (A) वाहतूक खर्च (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ ४७.५६ ४७.५६ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ३९८.५५ ३९८.५५ (iv) पथकर (Toll Tax) ७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ ५.२८ ३.१४ (vi) एकूण किंमत वाढ [ डी(i) + डी(ii) + १९१४.७१ १९१२.५७ डी(iii) + डी(iv) + डी(v) ]
इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जीएसटी)@५% ९५.७४ ९५.६३ [डी(vi)च्या ५%]
एफ एकूण [सी + डी(vi) + इ] घाऊक विक्रीचा दर २९४११.२५ ३१६६१.२५ एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत २९४११.२५** (किंमत ३१६६१.२५**(किंमत
रुपये २८०१०.७१ + वस्तू रुपये ३०१५३.५७ +
व सेवा कर रुपये वस्तू व सेवा कर रुपये
१४००.५४) १५०७.६८)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१० , २०२१/माघ १५-२१, शके १९४२ ३ (१) (२) (३) (४) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ६७५.०० ६७५.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर ३३.७५ ३३.७५ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) [जी च्या ५ टक्के]
आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर) ३०१२०.००**(किंमत ३२३७०.००**(किंमत
रुपये २८६८५.७१ वस्तू व रुपये ३०८२८.५७ व्स्तू
सेवा कर रुपये सेवा कर रुपये
१४३४.२९) १५४१.४३) जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर) ३०.१२ ३२.३७ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर-१३७६-३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पुणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
(मा. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेने)
लिलाधर दुफारे, उपनियंत्रक, शिधावाटप (अंमल), चर्चगेट, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.