RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष- १० , अंक ३ ] गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी ४ १० , २०२१ / माघ १५ २१ , शके १ ९४२
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर -११ ९/२०२१ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ चे पोट- कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी , सोलापूर, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपरिषद तसेच सांगोला नगरपरिषदेमध्ये दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
निवडून आलेल्या उपाध्यक्षांची नावे
शेरा (जर उपाध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)
४
२ पंढरपूर सांगोला
३
डोंबे श्वेता निलराज
धनवजीर प्रशांत बबन
१ १ २
मिलिंद शंभरकर,
भा.प्र.से. , जिल्हाधिकारी, सोलापूर.
सोलापूर , २ ९ जानेवारी २०२१ .
Notification
क्रमांक नवि-५/आरआर-११ ९ /२०२१.- In exercise of the powers vested under sub - section (4) , Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 .
I , Milind Shambharkar, Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Vice- President of the Pandharpur and Songola Municipal Councils of Solapur District from the Municipal Council shown against their name in the Special Meeting held on 20th January 2021 .
(१)
एच-३११ , भाग एक- अ (पु.वि.पु.) - ३ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी ४ १०, २०२१ /माघ १५ - २१ , शके १९४२ Sr. No.
Schedule
Name of the
Vice-President
Name of the Municipal Councils
1
2
1
Pandharpur
2
Remarks (Whether the seat is reserved and if so, for whom)
4
3
Dombe Sweta Nilraj
Dhanvajir Prashant Baban
Sangloa
Solapur, 29th January 2021.
MILIND SHAMBHARKAR , I.A.S. ,
Collector, Solapur.
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर -११ ९/२०२१ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) , नियम , २०१० नियम ६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी , सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपरिषदेमध्ये दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव १
२
१
पंढरपूर
सोलापूर, २ ९ जानेवारी २०२१ .
परिशिष्ट
निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांची नावे
३
( १ ) जोजारे जगदिश मधुकर
(२) अलंकार शिवाजी दिगंबर
(३) वरपे विजय परमेश्वर
मिलिंद शंभरकर,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी, सोलापूर.
Notification
क्रमांक नवि-५/आरआर-११ ९ /२०२१.-In exercise of the powers vested under Rule 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors ) Rules, 2010 ,
I , Milind Shambharkar, Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Nominated Member of the Pandharpur Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their name in the Special Meeting held on 20th January 2021 .
Schedule
Sr. No. Name of the Municipal Council 1
2
1
Pandharpur Solapur, 29th January 2021.
Name of the Nominated Councillors
3
(1) JojareJagadish Madhukar
(2) Alankar Shivaji Digamber
(3) Varpe Vijay Parmeshwar
MILIND SHAMBHARKAR ,
I.A.S. , Collector, Solapur.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .