Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) सहसंचालक नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 ची अधिसूचना. (2) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्रमांक 4, सातारा यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (3) नगराध्यक्ष, गडहिंग्लज नगररिषद, गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर यांजकडील गडहिंग्लज शहराची अंतिम दुसरी सुधारित विकास योजना. (4) सहायक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर, कोथरूड विभाग, पुणे शहर, सहायक पोलीस आयुक्त, विभाग-2, सोलापूर शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (5) उपविभागीय दंडाधिकारी, उपविभाग पुणे यांजकडील मनाई आदेश. (6) विशेष वसुली व विक्री अधिकारी, सांगली यांजकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. (7) विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध) पुणे, कोल्हापूर यांजकडील कार्य निश्चितीची अधिसूचना. (8) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर यांजकडील स्थावर जप्तीबाबतची अधिसूचना. (9) अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील बंदी आदेश, विक्री आदेश, प्रतिबंधक व भाडेकरू माहिती आदेश. (10) अपर पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांजकडील व्यावसायीक दुकाने बंद ठेवणेबाबत, ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भातील आदेश. (11) अपर जिल्हा दंडाधिकारी, सोलापूर यांजकडील कलम 144 (1) चे आदेश तसेच कोल्हापूर यांजकडील शांतता, कायदा व सुव्यवस्थेबाबत अधिसूचना.

Published 04 February 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-04.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.